Photo- आदित्य ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी दिली मतदान केंद्रांना भेट

  • युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी गांधी नगर येथील मतदान केंद्रावर जाऊन प्रक्रियेचा आढावा घेतला.

  • युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी माया नगर,वरळी येथील मतदान केंद्राला भेट देऊन आढावा घेतला.यावेळी विभागप्रमुख आशिष चेंबूरकर उपस्थित होते.

  • नारायण मिल गल्ली येथील मतदान केंद्राला भेट देऊन युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी मतदारांची भेट घेतली आणि मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.