रत्नागिरीत वकिलाची आत्महत्या

1400

रत्नागिरीतील वकील अमेय सावंत यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. सोमवारीच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील एका कर्मचाऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पाठोपाठ वकिलाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.

ॲड. अमेय सावंत (वय 34) याने राहत्या घरी बेडरूममधील पंख्याला फास बांधून आत्महत्या केली. मध्यरात्री उशिरा ही बाब लक्षात आल्यानंतर शहर पोलिसांना याची खबर देण्यात आली. अमेय सावंत हे बार असोसिएशनचे सदस्य होते. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार त्यांच्या गावी मिऱ्या येथे होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या