मानवासोबतच एलियन्स राहताहेत! हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधन

चित्रपटात दिसणारे आणि नेहमीच कुतूहल ठरणारे एलियन्स गेल्या अनेक वर्षांपासून पृथ्वीवर मानवी रूपात राहत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या संशोधनात ही माहिती समोर आली आहे. एलियन्स मानवी रूपातच मानवासोबत राहत असल्याचे समोर आले आहे.

हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधनात ‘क्रिप्टो टेरेस्ट्रियल्स’ म्हणजेच ‘मानवी वेशात आपल्यामध्ये राहू शकणारे प्राणी’ या विषयावर संशोधन करण्यात आले. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या ह्युमन फ्लोरिशिंग प्रोग्रॅमच्या संशोधकांचा एलियन्स संशोधन समोर आले आहे. यातून एलियन्स मानवी रूपातच मानवासोबत राहत असल्याचे समोर आले आहे.