स्क्वॉश ऑन फायर ओपन स्पर्धा – हिंदुस्थानच्या अनाहत सिंहला जेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची युवा स्क्वॉशपटू अनाहत सिंह हिने वॉशिंग्टन येथे झालेल्या स्क्वॉश ऑन फायर ओपन स्पर्धेत अवघ्या 15 वर्षांच्या अनाहतने अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या जॉर्जिना केनेडीचा 12-10, 11-5, 11-7 असा सरळ गेममध्ये पराभव करत पीएसए ब्राँझ स्तरावरील विजेतेपद पटकावले.