अपोलोची हेल्थकेअर सेवा

अपोलो रूग्णालयाने त्यांचा ओम्नी- चॅनेल हेल्थकेअर व्यासपीठ अपोलो 24 बाय 7 च्या सादरीकरणाची घोषणा केली आहे. हे व्यासपीठ मायक्रोसॉफ्ट अझुरच्या क्षमतांचा वापर करत देशभरात आरोग्यसेवा देते. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करत जागतिक दर्जाचे हेल्थकेअर सोल्यूशन्स देण्याच्या दृष्टिकोनासह हे व्यासपीठ वेबसाईट आणि मोबाईलवर उपलब्ध असलेल्या आणि वापरण्यास सोप्या अशा इंटरफेसच्या माध्यमातून देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते.

 

आपली प्रतिक्रिया द्या