कारमध्ये रोमांस करत होती बॉ़लिवूड अभिनेत्री, हवालदाराने पकडले

54647

अनेक जोडपी त्यांची कार निर्जनस्थळी पार्क करून कारमध्येच रोमांस करत असतात. अशा जोडप्यांना पोलिसांनी पकडल्यावर त्यांची चांगलीच वरात निघते. असाच काहीसा प्रकार बॉलिवूडमधील एका अभिनेत्री सोबत घडला आहे. पोलिसांनी पकडल्यानंतर या अभिनेत्रीची चांगलीच बोबडी वळली होती.

archana-parneet-1

प्रसिद्ध अर्चना पुरन सिंग व तिचा पती परमीत सेठी हे एकदा कारमध्ये रोमांस करत असताना त्यांना पोलिसांनी पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची बराच वेळ चौकशी केली. मात्र अर्चना व परमीत हे पती पत्नी असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताकीद देऊन परत पाठवले. अर्चनाने स्वत: हा किस्सा द कपिल शर्मा शो या  कार्यक्रमात सांगितला आहे.

अर्चना पुरणसिंग व परमीत सेठी हे बॉलिवूड तसेच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जो़डपे आहे. हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून या इंडस्ट्रीत असून त्यांनी अनेक चित्रपटात व मालिकांमध्ये काम केले आहे. अर्चना गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कॉमेडी शो मध्ये जज देखील आहे.

आपली प्रतिक्रिया द्या