कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबधित सीबीआय प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
कथित मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राऊज एवेन्यू न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यांना तिहारच्या तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरेंसिंगच्या माध्यमातून न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.