रिलायन्स डिजीटलचा स्वातंत्र्यदिन विशेष सेल; इलेट्रॉनिक्सवर विशेष सूट

3690

रिलायन्स डिजीटल स्टोअरतर्फे 11 ऑगस्टपर्यंत विशेष सेल ठेवण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त हा विशेष सेल ठेवण्यात आला आहे. यात ग्राहकांना विविध ऑफर आणि सवलत देण्यात आली आहे. तसेच एचडीएफसी बँकेच्या कार्जडवर 10 टक्के सूट देण्यात आली आहे. www.reliancedigital.in वर याबाबतची अधिक माहिती मिळणार आहे. या वर्षाच्या ‘डिजिटल इंडिया सेल’ ची थीम “ग्रेट डील, एव्हरी डे” ही असून, 7 ऑगस्टपासून सेल सुरू झाला आहे. दररोज विक्रीदरम्यान विशेष ऑफरही देण्यात येणार आहेत. टेलिव्हिजन, घरगुती उपकरणे, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि अ‍ॅक्सेसरीजसह विविध वस्तूंवर अनेक प्रकारच्या ऑफर्स उपलब्ध असतील. फ्रीज, डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर्स, फ्रंट लोड वॉशिंग मशीन्स, टॉप लोड वॉशिंग मशिन्स, टेलिव्हिजन खरेदीवर विविध ऑफर आहेत.

लॅपटॉप खरेदीवर अतिरिक्त ब्रँड ऑफरचा लाभ घेता येईल. नवीन स्मार्टफोनवर ग्राहकांना निवडक मॉडेल्सवर 18 महिन्यांची वॉरंटी मिळेल. तसेच रिलायन्स डिजिटल ग्राहक 10 ऑगस्टपर्यंत स्टोअरमध्ये वनप्लस नॉर्डचा लाभ घेऊ शकतात आणि 11 ऑगस्टपर्यंत एचडीएफसी बँक कार्डवर 10% सवलत मिळणार आहे. फिटनेसच्या निवडक मॉडेल्सवर 50% पर्यंत सूट असणारी फिटनेस बँड आणि स्मार्ट वॉचच्या ऑफरही ग्राहकांना मिळणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या