संभाजीनगर जिल्ह्यात 69 रुग्णांची वाढ; 3525 रुग्णांवर उपचार सुरू

353

संभाजीनगर जिल्ह्यात 69 नवीन कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या 14192 झाली आहे. त्यापैकी 10192 बरे झाले तर 475 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3525 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मनपा भागात 43 बाधित
मनपा परिसरात आज 43 बाधित आढळून आले. यात छावणी (1), एनएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), बन्सीलालनगर (3), गुरुगोविंदसिंगपुरा (1, बजाजनगर (1), पद्मपुरा (8), शिवाजीनगर (2), म्हाडा कॉलनी (3), सावित्री नगर, चिकलठाणा (1), बालाजीनगर (2), जवाहर कॉलनी (1), सिंधी कॉलनी (1), पुंडलिकनगर (5), रमानगर (1), शिल्पनगर (1), छत्रपतीनगर (1), मिटमिटा (3), जहागीरदार कॉलनी (1), मिलिट्री हॉस्पीटल परिसर, छावणी (2), विजयनगर, शिवनेरी कॉलनी, गारखेडा (2), सदाशिवनगर, सिडको (1), अन्य (1)

ग्रामीण भागात 26 बाधित
ग्रामीण भागात आज 26 बाधित आढळून आले. यामध्ये ऋषीकेशनगर, रांजणगाव (1), अजिंठा (1), वांजोळ, सिल्लोड (1), रांजणगाव (1),पानवडोद, सिल्लोड (1), मारोतीनगर, गंगापूर (1), गंगापूर (१), शांतीनाथ सो., आकाश विहार, बजाज नगर (1), पारिजात सो., बजाजनगर (1), देवदूत सो., बजाजनगर (2), पाटील कॉम्प्लेक्स परिसर, बजाजनगर (1), स्वामी समर्थनगर, बजाजनगर (1), बकवालनगर, नायगाव (1), सावतानगर, रांजणगाव, वाळूज (1), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), लेननगर, वाळूज (2), सोनवाडीनगर, कन्नड (१), दाभाडी, कन्नड (1), हतनूर, कन्नड (1), बाजारसावंगी, रत्नपूर (2), पाचोड, पैठण (1), जोगेश्वरी, रांजणगाव (1), सोनार गल्ली, गंगापूर (1)

आपली प्रतिक्रिया द्या