संभाजीनगर जिल्ह्यात 28 नवीन पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या 1487वर

565

संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळी 28 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ‍1457 झाली आहे.

आज आढळून आलेल्या बाधितांमध्ये जुना बाजार (2), मुझफ्फर नगर, हडको (1), व्यंकटेश नगर (1), सुराणा नगर (2), नारळी बाग (2), शिवशंकर कॉलनी (2), हमालवाडी (1), न्यु वस्ती जुनाबाजार (1), भवानी नगर, जुना मोंढा (5), मनजीत नगर, आकाशवाणी परिसर (1), शिवाजी नगर (1), उस्मानपुरा (4), रेहमानिया कॉलनी (1), रोशन गेट परिसर (2), नारेगाव परिसर (1), न्याय नगर (1) अशा रुग्णांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या