संभाजीनगर जिल्ह्यात 68 बाधितांची वाढ; 3295 रुग्णांवर उपचार सुरू

317

संभाजीनगर जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 1032 स्वॅबपैकी 68 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 8882 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5229 बरे झाले, 358 जणांचा मृत्यू झाला. तर 3295 जणांवर उपचार सुरु आहेत.

यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 04 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीत 17 रुग्ण
शझरतील मनपा हद्दीत आज सकाळी 17 रुग्ण आढळून आले. घाटी परिसर (3), शंभूनगर (1), सादातनगर (1), रमानगर (1), शिवनगर (1), इटखेडा (3), राजाबाजार (1), जाधवमंडी (2), जटवाडा रोड (1), किराडपुरा (1), दानाबाजार, छावणी (1), एन दोन सिडको (1),

ग्रामीण भागात 51 रुग्ण
ग्रामीण भागात आज सकाळी 51 कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये वाळूज (1), गणेश कॉलनी, सिल्लोड (1), बजाजनगर (1), मारवाडी गल्ली, लासूरगाव (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर (5) स्वस्ति कनगर, बजाजनगर (1), हतनूर, कन्नड (10), माळी गल्ली, रांजणगाव (1), दत्तनगर, रांजणगाव (1), मातोश्रीनगर, रांजणगाव (1), ओमसाईनगर, रांजणगाव (3), कृष्णानगर, रांजणगाव (2), स्वस्तिकनगर, साजापूर (1), गणेश वसाहत, वाळूज (1), देवगिरी कॉलनी, रांजणगाव (2), बापूनगर, रांजणगाव (4), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (1), कमलापूर फाटा, रांजणगाव (1), अन्य (1), फर्दापूर, सोयगाव (6), जयसिंगनगर, गंगापूर (1), बोलठाण, गंगापूर (1), मारवाड गल्ली वैजापूर (1), कुंभार गल्ली, वैजापूर (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या