सामना ऑनलाईन
1991 लेख
0 प्रतिक्रिया
60 कोटींचा फसवणूक खटला रद्द करा; शिल्पा शेट्टी, राज कुंद्राची हायकोर्टात धाव
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा खटला रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा...
बंगळुरू विमानतळावर सामूहिक नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे नवा वाद
कर्नाटकमध्ये बंगळुरू येथील पेंपागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सामूहिक नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
काही दिवसांपूर्वी...
गोव्याच्या बीचवर महिला पर्यटकांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ
थंडीची चाहूल लागताच गोव्यातील समुद्रकिनाऱयांवर देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. ही गर्दी वाढत असतानाच गोव्यातील दोन बीचवर काही महिला पर्यटकांशी गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक...
दिल्लीत खळबळ! जंतर- मंतरवर आंदोलकाने स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं; पोलिसांकडून तपास सुरू
राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. दिल्लीच्या जंतर मंतरवर सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने स्वत:लाच गोळी मारून आपले जीवन संपवले. या...
तो आला, भेटला, सही केली अन् चाहता रातोरात बनला करोडपती, धोनीच्या ‘मिडास टच’ची सर्वत्र...
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिहं धोनी हा केवळ क्रिकेटसोबतच त्याच्या फॅन्ससोबत असलेल्या संबंधांसाठी देखील ओळखला जातो. अलिकडेच, धोनीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल...
Bigg Boss चा नाद अंगाशी आला, बस चालवताना व्हिडीओ पाहिल्यामुळे चालक नोकरीला मुकला
देशभरात सध्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यासाठी प्रामुख्याने ड्रायव्हरचा बेजबाबदार किंवा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत आहे. लांबच्या प्रवासात अनेकदा ड्रायव्हर्स झोप लागू नये म्हणून किंवा...
ChatGPT लोकांना टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडत आहे, वाचा नेमकं काय घडलं?
देशभरात एआयचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वापरकर्त्यांना एआयच्या मदतीने प्रत्येक लहान मोठ्या अडचणींवर योग्य ते उपाय मिळत आहे. मात्र जगभरात ख्याती असलेला हा...
शिवनेरी, सरस्वती, विद्यार्थीची विजयी घोडदौड
लालबागच्या ओम साई ईश्वर सेवा मंडळ आयोजित पुरुष आणि महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत शिवनेरी, सरस्वती कन्या, विद्यार्थी आणि...
मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार, सविस्तर प्रकल्प अहवालासाठी प्रक्रिया सुरू
दररोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या मुंबईकरांची नजिकच्या भविष्यात वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. शहरात भूमिगत रस्त्यांचे जाळे तयार केले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश...
मेघालयाच्या आकाशचे षटकार स्फोट, सलग आठ षटकारांचा अन् 11 चेंडूंत अर्धशतकाचा पराक्रम
सुरतच्या मैदानावर रविवारी रणजी ट्रॉफीच्या प्लेट ग्रुप सामन्यात मेघालयाच्या आकाश चौधरीने गगनचुंबी सलग आठ षटकारांचे स्फोट करत नवा पराक्रम केला. त्याने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांच्या...
हा मरेल, रडेल, मार खाईल, पण बॅट नाही देणार; युवराज सिंगचा अभिषेक शर्माबाबत दिलखुलास...
हिंदुस्थानच्या क्रिकेटमधला नवा तडफदार चेहरा म्हणजे अभिषेक शर्मा! पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने हरवल्यानंतर सगळीकडे चर्चा होती त्याच्या चौकार-षटकारांची. मालिकेत त्याने 163...
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीचे निकाल जाहीर, अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची निवड
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विविध पदांसाठी आज झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत जय कवळी व आमदार प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलने यश मिळवले...
मुंबई पोलीस, न्यू हिंद अंतिम फेरीत
अष्टपैलू योगेश पाटीलच्या 57 धावांच्या खेळीच्या जोरावर पी. जे. हिंदू जिमखाना संघावर एका विकेटनी विजय मिळवत मुंबई पोलीस जिमखाना संघाने 78 व्या पोलीस निमंत्रित...
एलआयसी चषकावर दिल्लीचे वर्चस्व
लोकेश रावतच्या दणकेबाज नाबाद 97 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने दिव्यांग क्रिकेट चषक स्पर्धेत हरयाणाचा 9 विकेट राखून पराभव करीत दणक्यात एलआयसी चषक जिंकला. देशातील...
जगज्जेत्या खो-खोपटूंच्या सन्मानाला ‘खो’, मंत्रालयात आठ महिने फाइल धूळ खात
>> मंगेश वरवडेकर
मुंबई, दि. 9 - हिंदुस्थानी खो-खो संघाला जगज्जेते होऊन आठ महिने उलटून गेले तरी या संघातील सात मऱहाटमोळय़ा खो-खोपटूंची महायुती सरकारने...
सिराज जखमी! हिंदुस्थानला मोठा धक्का, द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी चिंता वाढली
हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला रविवारी दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱया अनऑफिशियल कसोटीत...
कर्नलच्या केबिनमध्ये हातसफाई; दोघांना अटक
हिंदुस्थानच्या लष्करात कार्यरत असलेल्या कर्नलच्या केबिनमधून पिस्तूल, काडतुसे आणि चांदीचे दागिने चोरी करणाऱया दोघांना क्राईम ब्रँच युनिट 12ने अटक केली. दीपक धवने आणि विनायक...
जोकोविचचे जेतेपद क्रमांक 101
सर्बियाचा महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. अॅथेन्समध्ये झालेल्या हॅलािनिक चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावत त्याने आपल्या शानदार कारकीर्दीतील 101वे विजेतेपद आपल्या नावावर...
अंधेरीचा पादचारी पूल अखेर ‘फेरीवालामुक्त’, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी दाखवला हिसका
अंधेरी रेल्वे स्थानकातील मुंबईतील पहिला पादचारी पूल अखेर रविवारी ‘फेरीवालामुक्त’ झाला. कित्येक वर्षे या पुलावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱया फेरीवाल्यांना अंधेरी पोलिसांनी हटवले. अंधेरी...
मेहुल चोक्सीच्या मालमत्तांचा लिलाव, विशेष न्यायालयाचा हिरवा कंदील
पंजाब नॅशनल बॅंकेच्या 23 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीच्या 13 मालमत्तांच्या लिलावाला विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे.
विशेष न्यायाधीश ए.व्ही. गुजराती यांनी...
अजित पवार गटाच्या सहकार मंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, पणन विभागाचे अपील भाजपचे मंत्री रावल चालवणार
राज्यातील सहकार मंत्र्यांना अपील प्रकरणात असलेले वैधानिक अधिकार कमी करून यापुढे पणन विभागाशी संबंधित सर्व अपील पालक मंत्र्यांकडे चालणार आहेत. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब...
विखे-पाटलांची गाडी फोडा एक लाखाचे बक्षीस मिळवा, बच्चू कडूंची ऑफर
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान केले होते. आधी कर्जबाजारी होतात, नंतर कर्जमाफी मागतात, असे विखे-पाटील म्हणाले...
शिरुरकरांनी लढविली शक्कल, बिबट्यांपासून संरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचा पट्टा!
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड भागात बिबटय़ाच्या हल्ल्यांमध्ये गेल्या महिनाभरात तीन जणांचा बळी गेला. आता बिबटय़ाच्या दहशतीमुळे संरक्षणासाठी येथील महिलांनी टोकदार खिळे असलेला पट्टा गळय़ात घालण्याची...
भुयारी मेट्रो मार्गिकेवर प्रत्येक तीन-चार स्थानकांदरम्यान वैद्यकीय युनिट्स स्थापण्याची मागणी
भुयारी मेट्रो मार्गिकेवर वैद्यकीय सुविधांची वानवा असून, आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचार मिळणे मुश्किल बनू शकते. या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या प्रत्येक तीन ते चार स्थानकांदरम्यान वैद्यकीय...
महायुती सरकारची मेहरबानी, मुंबई महानगरपालिकेत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी ओएसडी बनून पदे बळकावली
सेवानिवृत्त अधिकाऱयाला ओएसडी म्हणून पुन्हा त्याच पदावर नेमता येऊ शकेल अशा महायुती सरकारने काढलेल्या एका शासन निर्णयाच्या जोरावर मुंबई महानगरपालिकेत सेवानिवृत्तीनंतरही अनेक अधिकारी उच्च...
अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान, कृषी विभागाने लवकर पंचनामे पूर्ण करावे; शिवसेनेची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भात पिकाचे नुकसान झाले असून कृषी विभागामार्फत ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्याची मागणी केली जाते अशाच ठिकाणी पंचनामे...
काम राहिले अपूर्ण; ठेकेदाराला पैसे दिले पूर्ण, डहाणूतील चळणी ग्रामपंचायतीचा अजब कारभार
पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदाराला डहाणूतील चळणी ग्रामपंचायतीने पूर्ण पैसे दिले आहेत. ठेकेदाराने पाण्याची टाकी बसवली पण मुख्य पाइपलाइनला जोडलीच नाही त्यामुळे पाणीपुरवठा...
सोन्याची बिस्कीटं अन् असंख्य नाणी; घरासमोर स्विमिंग पूल खोदताना सापडला गुप्त खजिना
कधी कोणाच नशीब फळफळले काही सांगिता येत नाही. घराच्या अडगळीच्या खोलीत जमिनीखाली सोने चांदी सापडली तर, किंवा अचानक करोडो रुपयांची लॉटरी लागली तर... असे...
मिठागराची 104 एकर जमीन मीरा-भाईंदर महापालिकेला मिळणार
मिठागराची १०४ एकर जमीन लवकरच मीरा-भाईंदर महापालिकेला मिळणार आहे. त्यास केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने मंजुरी दिली असून हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडल्यानंतर शहरातील विविध विकासकामांना गती...
उत्तनच्या डोंगरावरील मेट्रो कारशेड अखेर रद्द, पर्यावरणप्रेमी, ग्रामस्थांच्या लढ्याला यश
उत्तनच्या निसर्गरम्य डोंगरावर उभारण्यात येणारे मेट्रो कारशेड अखेर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे १५ हजार झाडांचा जीव वाचणार असून या निर्णयाचे निसर्गप्रेमींनी स्वागत केले...























































































