सामना ऑनलाईन
2007 लेख
0 प्रतिक्रिया
मलायकाला पुन्हा एकदा झालाय लव्हेरिया? कोण आहे तो फोटोतला मिस्ट्रीमॅन?
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर या दोघांच्याही प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे गणित बिघडले आहे....
डॉ.शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र
अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद असणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ.शरद भुताडिया आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे हे दोन उत्तम कलावंत प्रथमच मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र...
नो पार्किंगचे बोर्ड लावून पनवेलमध्ये वसुलीचे ‘टोचन’; नवीन पनवेल ते माथेरान रोड वाहतूक विभागाच्या...
पनवेल शहर आणि परिसरात वाहनांची वर्दळ नसलेल्या रस्त्यांवर नो पार्किंगचे बोर्ड लावून वाहतूक पोलिसांनी वाहनांना वसुलीचे 'टोचन' लावले आहे. नवीन पनवेल ते माथेरान रोड...
नवी मुंबईतील 40 हजार विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप लटकली; तरीही मुख्यमंत्र्यांच्या योजनेत पालिका प्रशासन व्यस्त
मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात नवी मुंबई महापालिकेचे प्रशासन व्यस्त असल्याने शहरातील 40 हजार 600 गुणवंत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लटकली आहे. गेल्या...
टिटवाळ्यातील तीन साईभक्तांचा अपघातात मृत्यू; सिन्नरजवळ भरधाव गाडीने उडवले
टिटवाळ्यातून शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांवर काळाने घाला घातला आहे. सिन्नर-घोटी दरम्यान एका चारचाकी वाहनाने साईभक्तांना चिरडल्याने यात तीन भक्तांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने...
चित्रपटाच्या सेटवर घडली मोठी घटना, 20 फूटांवरून कोसळून स्टंटमनचा मृत्यू
बॉलीवूड चित्रसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'सरदार-2' हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणर आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरणाचे काम सुरू आहे....
डोनाल्ड ट्रम्प यांना एलन मस्कचे पाठबळ! निवडणूक प्रचारासाठी देणार 376 कोटींची देणगी
रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अनेक बड्या हस्तींचा पाठींबा...
Nagpur News : कारच्या स्टिअरिंगवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे; व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांची कारवाई
नागपुरात एका तरुणाचा कार चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणासोबत त्याची एक मैत्रिणही आहे. हे दोघेही चालत्या गाडीत...
बारामतीत राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; काँग्रेस नेत्याला पुत्रशोक
बारामती राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी एक भीषण अपघात झाला आहे. रुई लीमटेक मार्गावर गाडीचा टायर फुटून एका 22 वर्षीय तरुणाचता मृत्यू झाला आहे. अपघातात मरण...
विक्रम मिसरी यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती
देशाचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि 'चीन तज्ज्ञ' म्हणून ओळखले जाणारे विक्रम मिसरी यांची सरकारच्या परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान सोमवार पासून विक्रम...
चंद्रपुरात सशस्त्र दरोडेखोरांची टोळी सक्रिय; घटना सीसीटीव्हीत कैद
चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोली परिसरातील यशवंत नगर येथे रात्रीच्यावेळेस चार दरोडेखोर हातात लाठी काटे घेवून चोरी करण्याच्या बेताने आले होते. दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ...
अलिबागवरून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या बसला अपघात; 10 जण जखमी
अलिबागच्या वडखळ रोडजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. अलिबागवरून पनवेलच्या दिशेने जात असताना बस एक्सल तुटवल्यामुळे ही बस पलटली आहे. मात्र बस चालकाच्या...
Up Wedding- मद्यधुंद वराचा लग्नमंडपात धिंगाणा; सासू-सासऱ्यांच्या कानशीलात लगावली; वधूची पोलिसात धाव
उत्तर प्रदेशातील एका लग्न समारंभात भयंकर घटना घडली आहे. लग्नात मंगलाष्टकं सुरू असताना नवरदेवाने दारूच्या नशेत आपल्या सासू सासऱ्यांच्या कानशीलात लगावली आहे. त्यामुळे लग्नसमारंभात...
अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह; मुंबईत उद्योगपती अंबानींच्या मुलाच्या लग्नात राहणार होता उपस्थित
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत हा आज राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी देश-विदेशातील सर्व बड्या व्यक्तींना...
पाकिस्तानच्या संघातच जुंपली! शाहीन आफ्रिदीने कर्णधार बाबार आझम दिला धक्का? व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांच्यात अलबेल नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. तसेच पाकिस्तानचा संघ दोन...
आधी प्रायव्हेट पार्ट दाखव तरच…; अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काउचचा भयंकर किस्सा
बॉलिवूडसारख्या मोठ्या चित्रपट क्षेत्रात प्रवेश करून आपली वेगळी ओळख निर्माण करणे सगळ्यांनाच जमत नाही. एखादा नवा कलाकार जेव्हा इंडस्ट्रीत काम करण्यासाठी जातो, तेव्हा त्याला...
Photo- अकलूज येथे पार पडले संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे तिसरे गोल रिंगण
तीर्थक्षेत्र देहू येथून निघालेला श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी प्रशासनाच्या वतीने पालखीचे जल्लोषात स्वागत...
सुनिताने अंतराळात घेतली पत्रकार परिषद; हितचिंतकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी त्यांचे सहकारी बच विल्मोर यांच्यासह अंतराळात झेप घेतली. मात्र त्यांच्या यानात बिघाड झाल्यामुळे सुनिता आणि बच विल्मोर यांना...
कोण आहे हार्दिकची ‘मिस्ट्री गर्ल’? नताशाशी घटस्फोटाच्या चर्चा असताना फोटो व्हायरल
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अंतिम षटकात धुव्वा उडवून टीम इंडियाला विजय मिळवून देणारा हार्दिक पुन्हा एकादा चमकला. संपूर्ण देशभरातून त्याचं कौतुक होतंय. मात्र सध्या...
Pandharpur : शॉर्टकट दर्शनासाठी मिंधेंच्या खासदाराची दादागिरी; संतप्त वारकऱ्यांनी घुसखोर… घुसखोर… म्हणत दिल्या घोषणा
आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे. यामुळे आषढी एकादशीच्या पर्वात श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यास 30 ते 40 तास लागतात. त्यामुळे भाविकांनी आषाढीपूर्वीच...
Snake Venom Case : रेव्ह पार्टीत सापाचे विष वापरले! Bigg Boss OTT 2 चा...
YouTuber आणि Bigg Boss OTT 2 चा विजेता सिद्धार्थ यादव उर्फ एल्विश यादव याच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. रेव्ह पार्टीत सापाचे विष...
मध्य प्रदेशने काळय़ा यादीत टाकलेल्या कंपनीकडून मशीन्सची खरेदी केली; सुनील प्रभू यांनी मांडले वास्तव
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी मर्जीतल्या पंपनीकडून मशीन्स खरेदी करण्यासाठी जाचक अटी घातल्या. मध्य प्रदेश सरकारने काळय़ा यादीत टाकलेल्या...
मालाड, मालवणीतील रुग्णालये त्वरित सुरू करा; अस्लम शेख यांची मागणी
मालाड-मालवणी येथील दोन रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण होऊनही अद्याप रुग्णालये सुरू करण्यात आलेली नाहीत. ही रुग्णालये सुरू नसल्याने रहिवाशांना मोठय़ा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे...
नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळेच मुंबईची तुंबई; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवार यांची मागणी
पावसाळापूर्व नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्यामुळेच पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली असा आरोप करत याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी...
मुंबईची तुंबई कशी झाली, याला जबाबदार कोण? अंबादास दानवे यांनी सरकारला धरले धारेवर
मुंबईसाठी मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी ही काही नवीन नाही. परंतु काल आपल्याला विधान परिषद आणि विधानसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. कित्येक आमदारांना मुंबईत आल्यावर...
पॅथॉलॉजी लॅबना चाप लावण्यासाठी लवकरच कायदा; बोगस डॉक्टरप्रमाणे बोगस लॅबवर कारवाई
पॅथॉलॉजी लॅब्सच्या गोंधळाचा प्रश्न केवळ मुंबईपुरता मर्यादित नाही. या प्रश्नाची व्याप्ती महाराष्ट्रभर आहे. राज्य सरकार पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच एक कायदा बनवत आहे....
नवे जिल्हे, तालुक्यांच्या निर्मितीसाठी दांगट समिती; विधान परिषदेत महसूलमंत्र्यांनी दिली माहिती
वाढत्या लोकसंख्येनुसार नवे जिल्हे आणि नव्या तालुक्यांची निर्मिती करण्याचा विचार सरकार करत असून यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात...
तिजोरीत खडखडाट तरीही पुरवणी मागण्या 94 हजार कोटींच्या; इतिहासातील सर्वाधिक पुरवणी मागण्या
राज्याच्या तिजोरीत एकीकडे खडखडाट आणि दुसरीकडे कर्जाचा डोंगर आहे. पण तरीही विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत सरकारने विधिमंडळात तब्बल 94 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या...
मोदी पुतीन भेटीवर आली झेलेन्स्कींची प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले
हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी युक्रेन रशियातले युद्ध थांबविल्याची टीमकी वाजवली होती. तर दुसरी...
विराट कोहलीच्या मालकीच्या पबवर पोलिसांची मोठी कारवाई, वाचा काय आहे कारण
बार्बाडोस येथे पार पडलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात जल्लोष सुरू होता. हा विजयी...