सामना ऑनलाईन
1126 लेख
0 प्रतिक्रिया
शैलगृहांच्या विश्वात – लयनकथा
>> डॉ. मंजिरी भालेराव
प्राचीन भारतीय शिल्पकला व स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे लेणी स्थापत्य. प्राचीन भारतात मौर्य व शुंग राजवटीत उदयास आलेल्या या स्थापत्यकलेतील स्थित्यंतराचा...
शिक्षणभान -शिक्षणातून परिवर्तन
>> मेधा पालकर
शिक्षण ही केवळ संधी नाही, तर समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. सामाजिक विषमता, गरिबी, अज्ञान, लैंगिक भेदभाव यांसारख्या अनेक समस्यांवर शिक्षण...
लोक संस्कृती -जन प्रबोधनाची मशाल
>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक
सर्व संप्रदायातील संतांनी आपला समाज प्रबोधनाचा विचार प्रवाह ‘भजन’ या लोककलेतून प्रवाहित केला. प्रचंड लोकाश्रय लाभलेल्या या लोककलेचा प्रभाव जनसामान्यांच्या मनात...
इकोभान – घातक मायक्रोबीडस्
घराघरांत आज ज्या टूथपेस्ट आणि सौंदर्य प्रसाधनांनी जी अत्यंत सहज जागा मिळविली आहे, अनेकांसाठी जी बाब अतिशय मोलाची आहे, अशामध्येच जर काही घातक घटक...
मनतरंग- पौगंडावस्थेची गोष्ट
मानसिक आरोग्य कसे राखावे हे सांगत बदलत्या जीवनशैलीनुसार जडलेल्या मानसिक समस्यांचे निराकरण व त्यासाठीचे समुपदेशन करणारे हे सदर.
मेखलाताई आपल्या चिनूसाठी (दोघींची नावे बदलली आहेत)...
देखणे न देखणे – एक तत्त्वी कळा…
>> डॉ. मीनाक्षी पाटील
संतांनी ज्या सगुण-निर्गुणाचा वेध आपल्या साहित्यातून घेतला तसा अखंड शोध चित्र, नृत्य, नाटय़, संगीत अशा कलांमधून सातत्याने घेतला जातोय. कला, विज्ञान,...
स्त्री-लिपी – पहिला आत्मस्वर
जगण्याशी कधी जमवून घेत तर कधी दोन हात करत स्त्रीची वाटचाल अविरत सुरू आहे. या वाटेवरचा प्रवास मांडून ठेवणाऱया अभिव्यक्तीची लिपी समजून घेणारे हे...
अभिप्राय – निर्मितीची अजोड गुंफण
>> तृप्ती कुलकर्णी
आज उत्तम कलाकार होण्याचा ध्यास घेणारे अनेक आहेत, पण उत्तम आस्वादक रसिक होण्याचा ध्यास घेणारे मात्र अपवादात्मकच आहेत. नांदेडचे विश्वाधार देशमुख हे...
नोंद – आयुष्याचा मार्मिक ताळेबंद
>> रविप्रकाश कुलकर्णी
अनिल आप्पासाहेब परुळेकरकृत ‘काहीही होऊ शकतं’ या शीर्षकाचं हे आत्मकथन, त्यात ते म्हणतात, ‘हे लिहीत असतानाच विषय 2022 या वर्षीचं साहित्याचं नोबेल...
परीक्षण – मूल्यव्यवस्थांवर ललित भाष्य
>> राहुल गोखले
आधुनिक तंत्रज्ञान, बदलती व गतिमान जीवनशैली, मनोरंजनाचे नवनवीन पर्याय या सगळ्यांचा परिणाम म्हणून मूल्य व्यवस्था ढासळत चालली आहे का? हा चिंता वाटणारा...
भाषा सरस्वती – समेवर गवसलेले आत्मभान
>> धीरज कुलकर्णी
विविध भाषांतील भारतीय लेखिका, त्यांना गवसलेले आत्मभान, त्यांचा जीवनप्रवास, साहित्यप्रवास समजून घेत त्यांच्या लेखनाचा समजलेला, उमजलेला स्वर... या नव्या सदरातून.
आज ओळख करून...
Surpanakha Dahan – रावण नाही शूर्पणखा दहन! सोमन, मुस्कानसह 11 जणींचे प्रतिकात्मक पुतळे जाळणार
विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. या दिवशी देशभरात उत्साहाचे वातावरण असते. विजयादशमीला रावणाचा पुतळा उभारून त्याचे सामूहिक दहन केले जाते, अशी प्रथा आहे. मात्र,...
आमच्याकडे एक गोड सरप्राईज आहे… भूषण केतकीचं मॅटर्निटी फोटोशूट? चर्चांना उधाण
मराठी चित्रपट सृष्टीतील 'चॉकलेट बॉय' म्हणजे घरत गणपती फेम अभिनेता भूषण प्रधान हा तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचा लूक, फिटनेस यावर अनेक मुली भाळल्या...
स्कूबा डायव्हिंग करताना गायक झुबीन गर्ग यांचा मृत्यू
‘गँगस्टर’ या चित्रपटातील ‘या अली’ गाण्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले प्रसिद्ध बॉलिवूड गायक झुबीन गर्ग यांचे सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना मृत्यू झाला. ते 52 वर्षांचे...
केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा पुढील वर्षी उघडणार
संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आणि त्यांच्याच नावाने असलेल्या नाटय़गृहाचे पुनर्बांधकाम एका वर्षात केशवराव भोसले यांच्या जयंतीदिवशी खुले होणार होते....
शेतकऱ्यांचे नुकसान हेच सरकारी धोरण, राकेश टिकैत यांचा घणाघात
देशातील केंद्र व विविध राज्यांतील सरकारने शेतकऱयांच्या हिताच्या दृष्टीने कधीच निर्णय घेतलेले नाहीत. शेतकऱयांचे नुकसान हेच सरकारी धोरण असल्याची घणाघाती टीका राष्ट्रीय किसान मोर्चाचे...
‘लश्कर’च्या अतिरेक्यानेच शरीफ सरकारला उघडे पाडले; ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मुरीदके येथे झालेल्या नुकसानीचा व्हिडीओच दाखवला
ऑपरेशन सिंदूरमध्ये आमचे काहीही नुकसान झाले नाही, असे धडधडीत खोटे बोलणाऱ्या शाहबाज शरीफ सरकारला त्यांनीच पोसलेल्या ‘लश्कर ए तोयबा’ने उघडे पाडले. ऑपरेशन सिंदूर राबवताना...
बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा! शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन, गोपीचंद पडळकर यांच्या...
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर एकेरी भाषेत केलेल्या टीकेवरून आज राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पडळकर...
ऑपरेशन सिंदूरवर टीका; विद्यार्थिनी आहे म्हणून गुन्हा रद्द होणार नाही, हायकोर्टाने बजावले
ऑपरेशन सिंदूरवर टीका करणाऱया 19 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीचा गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट नकार दिला. केवळ विद्यार्थीं आहे व परीक्षेत चांगले गुण...
आठ महिन्यांत 3.41 लाख जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण
राज्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत एकूण 3 लाख 41 हजार 973 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरित...
मागाठाणे विधानसभेतील युवासेना पदांकरिता उद्या मुलाखती
मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील युवासेनेच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून विभाग युवा अधिकारी, उपविभाग युवा अधिकारी, विधानसभा समन्वयक, विधानसभा चिटणीस, शाखा युवा अधिकारी व उपाशाखा...
जिल्हा परिषद गट, गण नव्याने आरक्षण; नागपूर खंडपीठाने सर्व याचिका फेटाळल्या
जिल्हा परिषद सर्कल आरक्षणासाठी नवीन रोटेशन राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात 20 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेला आव्हान...
महाराष्ट्रात सात महिन्यांत 14 लाख मतदार वाढले, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 2 लाख 71 हजार...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात सहा महिन्यांत तब्बल 40.81 लाख मतदार वाढले होते. त्यापाठोपाठ राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात...
नाशिक कुंभमेळ्यासाठी मंत्री समिती स्थापन, गिरीश महाजन यांच्याकडे समितीची सूत्रे
नाशिक जिह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत तिढा सुरू असताना 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळय़ासाठी राज्य सरकारने आज मंत्री समिती स्थापन केली. या समितीच्या प्रमुखपदी जलसंपदा आणि...
AI च्या आभासी जगात स्वप्नरंजन करण्यापेक्षा खऱ्या जीवनाचा आनंद अनुभवा; शंतनू नायडूचा मोलाचा सल्ला
सध्या सोशल मीडियावर AI चा एक नवा ट्रेंड धुमाकूळ घालतोय. इन्स्टाग्राम असो की फेसबुक, कोणत्याही सोशल मीडिया साईटवर एआयच्या माध्यमातून तयार केलेले फोटो व्हायरल...
Iphone 17 सीरिजला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद, Apple Store बाहेर मध्यरात्रीपासून रांग
अॅपलने ( 9 सप्टेंबर) ला आयफोन 17 सीरिज लाँच केली. त्यानंतर बाजारामध्ये हा फोन कधी येणार याची उत्सुकता अॅपलप्रेमींना लागली होती. (19 सप्टेंबर) IPhone17...
गगनभरारीसाठी सरसावली ‘लीला’; वयाच्या 71 व्या वर्षी आकाशाला गवसणी
आयुष्यात कोणतीही गोष्ट करायला वयाचं बंधन नसतं. जर जिद्द आणि चिकाटी असेल तर अवघड गोष्टही आपण सहज साध्य करू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण...
इस्रायल- तुर्कीत शाब्दिक युद्ध पेटले; प्राचीन शिलालेखावरून नेतान्याहू आणि एर्दोगान यांच्यात जुंपली
एका प्राचीन कलाकृतीवरून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू...
जॉर्जियात असे काय घडले? हिंदुस्थानींच्या वाट्याला तुच्छतेची वागणूक, नाराजी व्यक्त
अलिकडच्या काळात विदेश दौऱ्याकडे हिंदुस्थानींचा कल वाढला आहे. तेथील संस्कृती, सौंदर्य पाहण्यासाठी लोक सहकुटुंब विदेश दौरा करतात. अशात युरोप आणि आशियाच्या मध्यभागी असलेले जॉर्जिया...
आता पीएम मित्र पार्क उभारणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस होता. पंच्याहत्तराव्या वाढदिवशी मोदींनी मध्य प्रदेशातील धार येथे पीएम मित्र पार्कचे भूमिपूजन केले. मध्य प्रदेशातील भाजप...






















































































