ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2232 लेख 0 प्रतिक्रिया

पालिकेची स्थायी समिती, शिक्षण समितीची निवडणूक बिनविरोध; अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे, राजेश्री शिरवडकर यांची निवड

मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी असणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची तर शिक्षण समिती अध्यक्षपदी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांची निवड झाली. या...

महालक्ष्मी रेसकोर्सचा विकास रिअल इस्टेटच्या फायद्यासाठी; पुनर्विकासाविरोधात 102 आर्किटेक्ट, डिझायनर्स, शहरी नियोजक एकवटले

महालक्ष्मी रेसकोर्सच्या 300 एकर जागेवर सरकारच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सेंट्रल पार्क’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी क्रीडा सुविधा, पारंपरिक हिंदुस्थानी खेळ...

ICC T20 WC 2026 – पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यात आज संघर्ष

30 महिन्यांत तब्बल 41 वेळा आमने सामने आलेले पाकिस्तान आणि न्यूझीलंड आता पुन्हा भिडणार आहेत, पण यावेळी सामना ‘फक्त आणखी एक’ असा नाही. सुपर...

ICC T20 WC 2026 – ‘सुपर एट’च्या महाभारतात अपराजितांची कुस्ती

सुपर एटमध्ये पोहोचल्यावर क्रिकेट म्हणजे साधा खेळ राहत नाही. तो बुद्धिबळ, कबड्डी आणि बॉक्सिंग यांचा एकत्रित प्रयोग होतो. सुपर एटमध्ये पोहोचणारा हिंदुस्थान अपराजित आहे....

ICC T20 WC 2026 – हिंदुस्थानची आता खरी कसोटी, अश्विनने दिला इशारा

हिंदुस्थानचा संघ म्हणजे लग्नातला तो वर जो अजून स्टेजवर नीट उभाही राहिला नाही आणि पाहुण्यांनी आधीच ‘वा! काय देखणा नवरदेव’ म्हणून टाळय़ा वाजवायला सुरुवात...

हिंदुस्थान उपांत्य फेरीत पोहोचणार, क्रिकेट दिग्गजांची एकमुखी भविष्यवाणी

टी-20 वर्ल्ड कपच्या साखळीत अपराजित असलेला हिंदुस्थानी संघ उपांत्य फेरीही थाटात गाठणार, अशी एकमुखी भविष्यवाणी हिंदुस्थानच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी वर्तवल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले आहे....

प्रशासक राजवटीत झालेल्या खर्चाची ‘श्वेतपत्रिका’ काढा! शिवसेना आक्रमक

मुंबई महानगरपालिकेने गेल्या चार वर्षात नगरसेवक पदावर नसताना विविध विकासकामांच्या नावाखाली खर्च केलेल्या हजारो कोटी रुपयांबाबत श्वेतपत्रिका काढून हिशोब द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली...

मुस्लिम समाजाचे शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान

मुस्लिम समाजाचे पाच टक्के शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. 2014 मध्ये मुस्लिम समाजातील 50 जातींना हे...

शेष मुंबई शालेय संघाने मारली बाजी

मुंबई शालेय क्रीडा संघटना आणि जेबीसीएन यांच्या पुढाकाराने आयोजित सुपर कप आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत गाइल्स शिल्ड विजेत्या ज्ञानदीप संघाला शेष मुंबई शालेय संघाविरुद्ध झालेल्या...

Women’s Asia Cup Rising Stars 2026 – श्रीलंकेला नमवत हिंदुस्थान अंतिम फेरीत

कर्णधार राधा यादवच्या अष्टपैलू वादळाने श्रीलंका ‘अ’ संघाचा चक्काचूर करत हिंदुस्थानच्या युवा महिला संघाने ‘महिला रायझिंग स्टार्स टी-20 आशिया कप’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात...

ICC T20 WC 2026 – ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

साखळीतच बाद झालेल्या ऑस्ट्रेलियाने ओमानचे 105 धावांचे आव्हान अवघ्या 9.4 षटकांत एका फलंदाजाच्या मोबदल्यातच गाठत टी-20 वर्ल्ड कपचा आपला प्रवास मोठय़ा विजयासह संपवला. अॅडम...

भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी भिवंडीचे महापौर, महापालिकेवर काँग्रेसप्रणीत ‘सेक्युलर फ्रंट’ची सत्ता

भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांची भिवंडीच्या महापौरपदी निवड झाली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर नगरसेवक आणि काँग्रेसप्रणीत ‘सेक्युलर फ्रंट’चे उमेदवार नारायण...

Chandrapur crime news – कारल्याची भाजी बनविल्याने मुलाने आईचा खून केला, आरोपीला अटक

चंद्रपुरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कारल्याची भाजी बनवली या क्षुल्लक कारणावरून मुलाने आईची हत्या केल्याची घटना जिल्ह्यातील मूल...

जीव गेला तरी जमीन देणार नाही; शक्तीपीठ महामार्गासाठी सक्तीच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध

शक्तीपीठ महामार्ग जमीन अधिग्रहण करण्यासाठी सक्तीच्या मोजणी प्रक्रियेला परभणी जिल्ह्यातून मोठा विरोध होत आहे. परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा, आमडापूर आणि कोठाळा या गावातील शेतकरी...

एआय सुद्धा ही समस्या सोडवू शकत नाही! दिल्लीच्या वाहतूक कोंडीवरून ऋषी सुनक यांची मिश्किल...

ब्रिटीश उच्चायुक्तालयात आयोजित एका संयुक्त सत्रासाठी ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांना पोहोचायला उशीर झाला. यावेळी दिल्लीतील वाहतूक कोंडीवर भाष्य करताना त्यांनी मिश्किल टिप्पणी...

हरदीप सिंग पुरींच्या मुठीत अशी कोणती सिक्रेट्स आहेत की मोदी सरकार कारवाईला घाबरतंय? संजय...

जगातील अनेक देशांतील सत्ता सिंहासनांना हादरे देणाऱ्या एपस्टीन फाईल्समुळे ब्रिटनच्या राजघराण्यात वादळ आले आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील गुन्हेगार एपस्टीनशी संबंध आणि बलात्काराच्या आरोपांत अडकलेले...

राज्यसभेबाबत तीन पक्ष एकत्र बसून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील, संजय राऊत यांचे विधान

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांची मुदत 2 एप्रिल रोजी संपत आहे. महाविकास आघाडीकडे एका जागेसाठी आवश्यक संख्याबळ असून महाराष्ट्राच्या हितासाठी, अस्मितेसाठी काम करणारे...

Mumbai pollution – मुंबईची हवा ‘अतिधोकादायक’, एक्यूआय 242 वर पोहोचल्याने दृश्यमानता घटली

हिंदुस्थानची आर्थिक राजधानी मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 242 वर पोहोचल्याने दृश्यमानता घटली आहे. वाढलेले धुलीकण, धुरके याचा त्रास लहान...

ICC T20 WC 2026 – झिम्बाब्वेच्या ‘मिस्टर कन्सिस्टंट’ समोर भल्या भल्या गोलंदाजांनी गुडघे टेकले;...

हिंदुस्थान आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये झिम्बाब्वेच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि यजमान श्रीलंकेला...

11 महागडी विमानं पडली; मोदींना फोन करून म्हणालो, 200 टक्के टॅरिफ लावेन, तेव्हा कुठे...

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये युद्धाची ठिणगी पडली होती आणि हे युद्ध आपण रोखल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला...

Crime news – कल्याणमध्ये राडा; पोलिसांनाही धक्काबुक्की

कल्याण पूर्व येथील १०० फूट रोड परिसरात दोन बाईकस्वारांनी एकमेकांना हुलकावणी दाखवल्याने तुफान राडा झाल्याची घटना घाडली आहे. दोन्ही दुचाकीस्वारांनी आपापल्या साथीदारांना बोलावल्यानंतर जोरदार...

उल्हासनगर, विठ्ठलवाडीत स्कूल व्हॅनची झाडाझडती; वाहतूक पोलीस इन अ‍ॅक्शन, 16 चालकांवर कारवाई

स्कूल व्हॅन आणि स्कूल बसेस चालक अनेकदा नियम धाब्यावर बसवून गाड्या चालवत असल्याच्या तक्रारीत वाढ झाल्यानंतर उल्हासनगर वाहतूक पोलीस इन अॅक्शन मोडवर आले आहेत....

पाढे पाठ नसल्याने चिमुकलीच्या हातावर वळ उठेपर्यंत 40 फटके, नवी मुंबईच्या गोठिवलीत शिक्षिकेची आठवीतील...

पाढे पाठ नसल्यामुळे एका निर्दयी शिक्षिकेने आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला उलथण्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार गोठिवली गावात घडली आहे. या विद्यार्थिनीच्या हातावर शिक्षिकेने वळ...

भाजपची सत्ता येताच विकासकामांचे ऑडिट; बदलापूरमधील 15 वर्षांच्या कामांची एसीबीकडून चौकशी, शिंदे गटातील नगरसेवकांमध्ये...

कुळगाव बदलापूर नगर परिषदेत भाजपची सत्ता येताच विकासकामांचे ऑडिट सुरू झाले आहे. प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १५ वर्षांतील कारभाराची झाडाझडती भाजप आमदार किसन कथोरे यांच्या...

Thane crime news – येऊरमध्ये नशेचा बाजार गरम, 11 लाखांचे कोकेन जप्त

निसर्गरम्य येऊरमधील अलिशान बंगले, फार्म हाऊसेस, हॉटेल्स, रिसॉर्टस्मध्ये नशेचा बेधुंद बाजार सुरू असल्याची घटना समोर आली असून येथील ग्राहकांना सप्लाय करण्यासाठी आलेल्या ड्रग्ज पेडलरकडून...

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी भिवंडीत काँग्रेसचा ‘सेक्युलर फ्रंट’, आज महापौर, उपमहापौर निवड

सत्तेसाठी अनेक पक्ष फोडणाऱ्या भाजपला भिवंडीत मात्र स्वपक्षीय नगरसेवकांनीच दणका दिला आहे. भाजप नगरसेवक नारायण चौधरी यांच्यासह ९ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून...

Mumbai crime news – लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने व्यापाऱयाला दिली धमकी

लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने व्यापाऱयाला वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी चौघांना विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. दीपक डंगोल, माजिद खान, फैजान खान आणि साहिल शेख...

अमृता फडणवीस यांची बँकेतून निवृत्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी ऑक्सिस बँकेतील आपल्या 23 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्ती घेतली आहे. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी ही माहिती दिली. अमृता...

मैत्रीण रुसली म्हणून मुलाने आझमगड गाठले!

इन्स्टाग्रामवर 16 वर्षांच्या मुलाची तीन वर्षांपूर्वी आझमगड येथे राहणाऱया मुलीशी ओळख झाली. दोघांमध्ये दररोज छान गप्पा रंगायच्या, पण अचानक त्यांचे बिनसले आणि मुलीने त्याला...

Mumbai crime news – चोरी करणाऱ्या केअर टेकर तरुणीला अटक 

चोरी करणाऱ्या केअर टेकर तरुणीला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. सपना चौधरी असे तिचे नाव आहे. तक्रारदार महिला या व्यावसायिक आहेत. त्यांच्या सासूवर शस्त्रक्रिया झाल्याने आणि...

संबंधित बातम्या