सामना ऑनलाईन
2151 लेख
0 प्रतिक्रिया
जिंदाल कंपनीला ग्रामस्थांचा दणका, गॅस टर्मिनलचे काम बंद पाडले
गॅस टर्मिनलला परवानगी नसल्याचे सांगून मेरीटाईम बोर्डाने नांदिवडे येथील जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनलचे काम थांबवले होते. त्यानंतर जिंदाल कंपनीच्या अधिकाऱयांनी आज पुन्हा गॅस टर्मिनलचे...
बिहार निवडणूक ‘आप’ स्वबळावर लढणार
आगामी बिहारची विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी (आप) स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती दिल्लीतील आप संयोजक, माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी बुधवारी दिलीय. बिहारमधील...
यूपीआय पेमेंटवरही शुल्क! 3 हजारपेक्षा जास्त रक्कम पाठवल्यास एमडीआर लागेल
यूपीआय पेमेंटवरही शुल्क आकारण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केली आहे. तीन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) आकारण्याची योजना आखली जात...
दलित, ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची अवस्था सुधारा, शिष्यवृत्तीचे पैसे वेळेवर द्या; राहुल गांधी यांचे पंतप्रधान...
सरकारी वसतिगृहात राहणाऱया विद्यार्थ्यांना सातत्याने तेथील गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन दलित, अनुसूचित जमाती, ओबीसी ईबीसी आणि अल्पसंख्याक विद्यार्थी राहत...
क्या हुआ तेरा वादा? छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोलीत शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा; आंदोलनाचा समारोप चक्का...
निवडणुकीपुरती आश्वासने देऊन सत्ता मिळताच जनतेला वाऱयावर सोडणाऱया महायुतीला ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा खणखणीत सवाल करत शिवसेनेच्या वतीने नांदेड, हिंगोली तसेच छत्रपती संभाजीनगरात...
आसीम मुनीर अमेरिकेच्या ‘आर्मी डे’चे पाहुणे, मोदींचे मित्र ट्रम्प यांचे हे काय चाललेय!
‘हाऊडी मोदी’ ते ‘नमस्ते ट्रम्प’पर्यंत हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळय़ात गळा घालणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना आणखी एक धक्का दिला आहे....
जरा जास्तच बोललो वाटतं! मस्क यांना पश्चात्ताप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडेतोड टीका करणारे टेस्लाचे सीईओ, अब्जाधीश एलन मस्क यांनी अचानक नरमाईची भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना टार्गेट करताना...
राजाच्या हत्येच्या कटात मी सहभागी होते! सोनमची कबुली, मेघालय पोलिसांनी दिली मोठी अपडेट
मध्य प्रदेशमधील इंदूर येथील राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिने हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली...
Bangalore stampede – कर्नाटक सरकारने हात झटकले, हायकोर्टातील युक्तीवादामुळं RCB, BCCI च्या अडचणीत वाढ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी मैदानावर विजयोत्सव साजरा करताना चेंगराचेंगरीची घटना घडली. यात...
Raja Raghuvanshi Case – राजाचा काटा काढायचाच होता; ‘प्लॅन-ए’ फेल झाला असता तर ‘प्लॅन-बी’...
मध्य प्रदेशमधील इंदूर येथून हनीमूनसाठी मेघालय येथे गेलेल्या राजा रघुवंशी या नववाविहात तरुणाची पत्नी सोनम हिने कथित प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केली. या प्रकरणी...
शिवसेनेचा वर्धापन दिन विशेष असेल; मुंबईच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष, संजय राऊत यांचं सूचक...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत आणि तेजस्वी विचारांतून स्थापन झालेल्या शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन 19 जून रोजी साजरा केला जाणार आहे. 19...
अजित पवारांची भूमिका लोकशाहीला छेद देणारी; आंदोलनं केली नाही तर सत्ताधारी माजतील! – संजय...
अजित पवार यांची आंदोलनावरची भूमिका लोकशाहीला छेद देणारी आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षालाही स्थान आहे. विरोधी पक्षाने आंदोलने केली नाही तर सत्ताधारी माजतील, राज्य, देश...
नराधम पतीने मित्रांकडूनच केला अत्याचार; दौंड तालुक्यातील भरतगावातील घटना, चौघांना बेड्या
पत्नीला धमकावून जीवे मारण्याची धमकी देऊन पतीने तीन मित्रांना बायकोवर बलात्कार करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील भरतगाव येथे घडली आहे. मागील दोन...
अतिवृष्टी अनुदान वाटपात 35 कोटींचा घोटाळा; 25 तलाठी दोषी, तहसीलदार, नायब तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांची चौकशी...
अंबड व घनसावंगी तालुक्यांत अतिवृष्टी अनुदान वाटपात 34 कोटी 97 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे प्रशासनाने केलेल्या चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात 25...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शक्य असेल तेथेच युती! – प्रफुल्ल पटेल
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यात जेथे शक्य आहे, तेथे युती म्हणून सामोरे जाऊ. पण, जेथे शक्य नाही, तेथे स्वबळावर आणि ताकदीने निवडणूक लढू,'...
एका ताटात जेवलो हे कधीही विसरणार नाही! सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला
'पक्षवाढीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. ज्यांनी कधी ना कधी आपल्यासोबत काम केले आहे, त्यांची जाणीव माणसाने आयुष्यात नेहमी ठेवली पाहिजे. त्यांच्यावर थेट टीका करत...
मुलगी पाहिली की ‘विकेट’ जाते; युवराजला नडलेल्या क्रिकेटपटूचा 500 हून अधिक महिलांसोबत संबंध असल्याचा...
वेस्ट इंडिजच्या संघाचे एकेकाळी क्रिकेट जगतावर वर्चस्व होते. 1970 ते 1990 या दोन दशकामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवला म्हणजे क्रीडा वर्तुळातील अपसेट समजला जात...
RCB for sale! आयपीएल 2025 चा विजेता बंगळुरुचा संघ खरंच विकणे आहे? युनायटेड स्पिरिटनं...
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामाचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मिळवले. अंतिम लढतीत पंजाब किंग्जचा पराभव करत बंगळुरूने तब्बल 18 वर्षानंतर आयपीएल चषक...
सोनमला दीदी म्हणायचा, राखी बांधून घ्यायचा; राज कुशवाहच्या बहिणीच्या दाव्यानं राजा रघुवंशी हत्याकांडाचं गूढ...
मध्य प्रदेशमधील इंदूर येथून मधुचंद्रासाठी मेघालयला गेलेल्या राजा रघुवंशीची हत्या त्याची पत्नी सोनम हिनेच सुपारी देऊन केल्याचे उघड झाले. सोनमने कथित प्रियकर राज कुशवाह...
Photo – रिंकू सिंहला ‘क्लीन बोल्ड’ करणाऱ्या खासदार प्रिया सरोज यांना सारखरपुड्यात अश्रू अनावर
टीम इंडियाचा खेळाडू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा रविवार 8 जून रोजी संपन्न झाला.
लखनऊचे फाईव्ह स्टार हॉटेल 'द सेंट्रम'मध्ये...
किल्ले रायगडावर उद्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा, स्वराज्याच्या राजधानीत शिवभक्तीचा जागर
छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवशक 352 या तिथीनुसार साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा सोमवार 9 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा होणार...
फडणविसांचा लेख म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’, काँग्रेसची टीका; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची नार्को...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, पण त्याची मिरची मात्र भाजपाला...
India-Pakistan War – चुकीची माहिती, बनावट बातम्या अन् काल्पनिक युद्धाचं जाळं; ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची हिंदुस्थानच्या...
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. हिंदुस्थानने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे...
मिंधे गटाचे पदाधिकारी अशोध धोडी यांच्या हत्येप्रकरणी सख्ख्या भावाला अटक, 6 महिन्यानंतर अडकला पोलिसांच्या...
मिंधे गटाचे डहाणू विधानसभा समन्वयक आणि माथाडी सेनेचे तालुका अध्यक्ष अशोक रमण धोडी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी तब्बल सहा महिन्यांनंतर मुख्य आरोपी अविनाश धोडीला अखेर...
बाजारात फणसाचा घमघमाट! खरेदीसाठी उडाली झुंबड; वटपौर्णिमेनिमित्त मागणीत मोठी वाढ
वटपौर्णिमा म्हणजे हिंदुस्थानातील हिंदू स्त्रीच्या जिव्हाळ्याचा दिवस असून अवघ्या दोन दिवसांवर हा सण आला आहे. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि वाणात...
Ratnagiri accident – रत्नागिरीत गॅस टँकरची खासगी ट्रॅव्हल्सला धडक; वायू गळतीमुळं आग, घरं जळाली,...
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणहून रत्नागिरीकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला सीएनजी टँकरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात खासगी ट्रॅव्हल्समधील सात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर...
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ‘हायजॅक’, राहुल गांधींच्या लेखामुळे भाजप उघडानागडा पडला! – संजय राऊत
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक भाजपने हायजॅक केली, चोरली, लुटली. राहुल गांधी सातत्याने हे सांगत आहेत आणि आम्हीही बोलतोय. महाराष्ट्रात भाजप आणि त्यांच्या टोळ्यांचा विजय होऊच...
Rinku Singh Priya Saroj – युरोपियन ते चायनीज; खायला सगळं मिळणार, पण फक्त ‘व्हेज’,...
टीम इंडियाचा स्टार क्रिकेट खेळाडू आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा आज साखरपुडा आहे. लखनऊमधील फाईव्ह स्टार हॉटेल द सेंट्रममध्ये हा सोहळा पार...
कोलंबियामध्ये राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर जीवघेणा हल्ला, 15 वर्षांच्या मुलाने डोक्यात गोळी झाडली
कोलंबियामध्ये राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. बोगोटा येथे एका प्रचार सभेदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात...
…तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी तडजोडीस नकार, दिला धमकीवजा...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक, टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क यांच्यातील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी...























































































