सामना ऑनलाईन
3741 लेख
0 प्रतिक्रिया
घोडबंदरच्या वाहतूककोंडीत ठाणेकरांचा ‘अभिमन्यू’, शहा सेनेच्या मंत्र्यांनी दाखवले गुजरातच्या पॉड टॅक्सीचे गाजर
घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडीमुळे वाहनचालक तसेच नागरिक हैराण झाले असतानाच शहा सेनेचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणेकरांना गुजरातच्या पॉड टॅक्सीचे गाजर दाखवले आहे. या हवाई...
चोरलेल्या पक्षाच्या बॅनरवरून आधी ठाकरे ब्रॅण्ड काढा, मग कसा बॅण्ड वाजेल तो बघा! ठाणे...
चोरलेल्या पक्षाच्या बॅनरवरून आधी ठाकरे ब्रॅण्ड काढा, मग तुमचा कसा बॅण्ड वाजेल तो बघा, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार...
दहिसरची अदिती परब ‘टीआयजीपी मिस इंडिया’
दहिसरच्या अदिती परब हिने टीआयजीपी मिस इंडिया 2025 हा किताब पटकावला. नवी मुंबईतील आयटीसी फॉर्च्यून हॉटेल, वाशी येथे द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टचा (टीआयजीपी) ग्रॅण्ड...
Mumbai crime news – जोगेश्वरीत 17 लाखांचा चरस जप्त; घातक शस्त्राची तस्करी करणाऱ्याला अटक
चरसच्या तस्करीसाठी आलेल्या दोघांना मेघवाडी पोलिसांनी अटक केली. रणवीर चौधरी आणि गजेंद्र सिंग अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 17 लाखांचा चरस पोलिसांनी जप्त...
दाढी वाढवली, ओळख बदलली, तरी पोलिसांनी गाठला; दरोड्यातील फरार आरोपी गजाआड
माटुंगा येथे भररस्त्यात टॅक्सी चालकाला मारहाण करून लुटमार करणाऱ्या टोळीतील फरार मुख्य आरोपीला माटुंगा पोलिसांनी अखेर पकडले. पोलिसांनी ओळखू नये म्हणून आरोपीने मोबाईल फोन...
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, पाच वाहने एकमेकांवर आदळून सहा जखमी
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बारबाई गावाजवळ आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि पाच वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक...
भुजबळांचा भाजपला शह; सिंहस्थ कुंभमेळ्याची घेतली बैठक
मी नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री नसलो, तरी मंत्री म्हणून जिल्ह्यातील कामकाजाची माहिती घेण्याचा मला अधिकार आहे. सिंहस्थ कामांच्या नियोजनाबाबतीत मी अनभिज्ञ होतो, म्हणून आज ही...
वरळीच्या लोटस जेट्टीवर विसर्जनासाठी सुविधा द्या! शिवसेनेकडून तयारीचा आढावा
वरळीमधील लोटस जेट्टी येथे गणपती विसर्जनासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा द्या, अशी मागणी शिवसेनेने पालिकेकडे केली आहे. याबाबत आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य...
सुनेत्रा पवार यांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी; अजितदादा म्हणाले, बायको कुठे कुठे जाते हे मला...
राज्यसभा सदस्या सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत भाजपा खासदार कंगना रणौत यांच्या निवासस्थानी चक्क संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावरून अजित पवार गटाने संघाची विचारसरणी स्वीकारली...
पूरग्रस्त विचारताहेत, सरकार आहे कुठे? पालकमंत्री लंडनच्या पर्यटनात मग्न; गिरीश महाजनांनी काळोखात पूर पाहिला....
पालकमंत्री अतुल सावे हे लंडनला पुरस्कार पर्यटन करण्यासाठी गेले आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी दिव्यदृष्टीने रात्रीच्या काळोखात पूरग्रस्त भागाची पाहणी केली....
चंद्रभागेला महापूर; नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली, 300 कुटुंबाचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने, पुणे व सातारा जिल्ह्यातील धरणामधील अतिरिक्त पाणी भीमा नदीत सोडले जात आहे. सुमारे पावणे दोन लाख क्युसेक्स...
Latur news – मांजरा प्रकल्पातून पुन्हा विसर्ग वाढवला, चार वक्रदरवाजे 0.25 मिटरने उघडण्यात आले
मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे आज पुन्हा मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या चार...
बघेल कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी बघितलेला कैदखाना, रायपूरच्या तुरुंगातील बॅरेकची खरपूस चर्चा
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल मद्य घोटाळ्या प्रकरणी तुरुंगावास भोगत आहे. त्याला रायपूर केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आले आहे. या कारागृहातील...
Jolly LLB 3 चित्रपट रिलीजपूर्वी कायद्याच्या कचाट्यात; अक्षय कुमार, अर्शद वारसीला कोर्टाचे समन्स
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या बहुचर्चित 'जॉली एलएलबी-3' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. 19 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित...
कोलकाताला जाणाऱ्या अलायन्स एअरच्या विमानाचं गुवाहाटी विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशांमध्ये घबराट
गुवाहाटीहून कोलकाताकडे जाणाऱ्या अलायन्स एअरच्या विमानचे बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. उड्डाणानंतर विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान पुन्हा माघारी वळवण्यात आले आणि...
Asia Cup 2025 – खेळाडूंना अवाक्षरही बोलू नका, कारण.., पाकिस्तानविरुद्धच्या लढतीवरील टीकेमुळे गावस्कर संतापले
आशिया चषक 2025 साठी हिंदुस्थानची घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादव कर्णधार तर शुभमन गिल उपकर्णधार आहे. गिलच्या निवडीवरून वाद सुरू असतानाच आशिया चषकात हिंदुस्थान...
छत्तीसगडमधील मंत्रिमंडळ विस्तार घटनाबाह्य, 14 मंत्री बनवण्याची परवानगी केंद्रानं कधी दिली? काँग्रेसचा सवाल
छत्तीसगडमध्ये तब्बल 20 महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आणि तीन आमदारांना मंत्रीपदाची...
खड्डे, धोकादायक पूल, चुकीचे काँक्रीटीकरण; शिवसेना आक्रमक, पालघरची दुरवस्था थांबवा, अन्यथा आंदोलन!
रस्त्यावरील असंख्य जीवघेणे खड्डे, धोकादायक पूल, चुकीच्या काँक्रीटीकरणविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिले असून त्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती...
मुंबई-गोवा महामार्गावर गणेशभक्तांसाठी आरोग्य दूत, ‘मेडिकल इमर्जन्सी’साठी चाकरमान्यांना तत्काळ मदत
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर दहा आरोग्य पथके तैनात केली आहेत. २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान १० वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य...
पावसाचा ब्रेक! ठाणे, पालघर, रायगडातील पूर ओसरतोय; आता साईड इफेक्ट, वीज गायब, घरांमध्ये चिखल,...
गेल्या दोन दिवसांपासून आभाळ फाटल्यागत कोसळणाऱ्या पावसाने आज अखेर 'ब्रेक' घेतला. ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील नद्यांना आलेला पूर आता ओसरू लागला आहे. मात्र...
कल्याणची स्मार्ट सिटी पुरात बुडाली; 110 कोटींचा निधी पाण्यात
अवघ्या ४८ तासांच्या पावसाने कल्याणची स्मार्ट सिटी पुरात बुडाली. कल्याणकरांच्या विरंगुळ्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून उभारण्यात आलेल्या सिटी पार्कला पुराने वेढा दिला आहे. प्रकल्पावर केलेला...
भिवंडी प्रभाग रचनेवर राजकीय दबाव कुणाचा? जिल्हा परिषद गटांची रचना सत्ताधाऱ्यांच्या सोयीची
मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचना बनवण्यात येत असून ठाणे जिल्हा परिषदेंतर्गत भिवंडी...
वसईतील पेट्रोल पंपावर ‘गोलमाल है भाई’, भेसळयुक्त पेट्रोल विक्रीची पोलखोल
वसईच्या सागरशेत येथील पेट्रोल पंपावर 'गोलमाल' सुरू असून भेसळयुक्त पेट्रोलची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. भेसळयुक्त पेट्रोलमुळे गाड्या बंद पडत...
भटक्या कुत्र्यांनी चार महिन्यांत 9 हजार कल्याण-डोंबिवलीकरांचे लचके तोडले, निर्बिजीकरणाचा वार्षिक एक कोटी खर्च...
कल्याण-डोंबिवली परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत कल्याण-डोंबिवली शहरात रात्री अपरात्री कामावरून परतणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. भटके श्वान नागरिकांसाठी...
भाजप आमदाराचा कारनामा, दिल्लीच्या CM रेखा गुप्तांच्या हल्लेखोरासोबत आप नगरसेवकाचा AI फोटो केला शेअर
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी जनता दरबार सुरू असताना हल्ला झाला. हल्लेखोराने रेखा गुप्ता यांच्या कानशिलात लगावली. हा प्रकार उघड होताच भाजप आणि...
गृह विभागाकडून 15 हजार पोलीस भरतीचा शासन निर्णय जारी
पोलीस होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुण-तरुणींसाठी खूशखबर आहे. पोलीस शिपाई पदाच्या १५,६३१ जागांवर भरती करण्यासंदर्भातील शासन निर्णय आज गृह विभागाने जारी केला. महाराष्ट्र पोलीस दलातील...
वधू-वर सूचक संकेतस्थळावरून महिलेला खंडणीसाठी धमकावले
वधू-वर सूचक संकेतस्थळावर बनावट प्रोफाईल तयार करून लग्नाचे आमिष दाखवून अश्लील चित्रीकरण केले. त्या चित्रीकरणाची भीती दाखवत आरोपीने खंडणीची मागणी केली. या प्रकरणी भायखळा...
वन्य प्राण्यांपासून संरक्षणाचा प्रयत्न ठरला जीवघेणा, विजेच्या कुंपणाचा धक्का लागून पाच जणांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वारखेडी गावामध्ये शेतातील तारेच्या कुंपणाला विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली....
ड्रग माफियांविरोधात मोक्का अन्वये कारवाई, गुन्हे शाखेची महाराष्ट्रातील पहिली कारवाई
ड्रग तस्करी करणाऱया माफियांविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने कठोर पाऊल उचलले आहे. ड्रग तस्करीत सक्रिय असलेल्या तिघांविरोधात सुधारित कायद्यानुसार पोलिसांनी मोक्काअन्वये प्रतिबंधात्मक...
मागणीविनाच पंचनाम्यांचे आदेश – मुख्यमंत्री
पावसामुळे राज्यातील 14 लाख एकर जमिनीवरील पिके नष्ट झाली आहेत. त्याचे पंचनामे करावेत, असे आदेश दिलेले आहेत. पंचनामे झाल्याशिवाय नुकसानभरपाई देता येत नाही, कोणतीही...























































































