सामना ऑनलाईन
2958 लेख
0 प्रतिक्रिया
Kho Kho World Cup 2025 – हिंदुस्थान दुहेरी जगज्जेतेपदासमीप, महिलांसह पुरुषांचाही शतकी हल्ल्यासह उपांत्य...
>> मंगेश वरवडेकर
खो-खोत फक्त हिंदुस्थानचीच दादागिरी चालते आणि हिंदुस्थानच्या आक्रमणाचे कुणाकडेही प्रत्युत्तर नसल्यामुळे यजमानांच्या महिलांपाठोपाठ पुरुष संघानेही जगज्जेतेपदाच्या थाटात खो-खो वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत...
Karun Nair – नायर नहीं, फायर…विजय हजारे ट्रॉफी’त पाडला धावांचा पाऊस
क्रिकेटच्या मैदानावर सातत्याने आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या करुण नायरने 'विजय हजारे ट्रॉफी'त धावांचा पाऊस पाडून 'नायर नहीं, फायर हूं मैं...' हे अवघ्या...
महिलांच्या युवा टी-20 विश्वचषकाची फटकेबाजी आजपासून, हिंदुस्थानचा पहिला सामना वेस्ट इंडिजशी
महिलांच्या युवा अर्थातच 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार शनिवारपासून मलेशिया येथे रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड, इंग्लंड विरुद्ध आयर्लंड, सामोआ विरुद्ध नायजेरिया या...
Delhi election 2025 – महाराष्ट्रात 1500 देताना नाकीनऊ, दिल्लीत 2500 चा जुमला! भाजपचा जाहिरनामा...
लाडकी बहीण योजना जाहीर करत महायुतीने विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणांना निकषांची कात्री लावत झुलवत ठेवले आहे. विजयानंतर महिन्याला 2100 रुपये...
“पत्नीची दारू पिण्याची सवय ही क्रूरता ठरत नाही, जोपर्यंत ती नशेत…”, उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण...
पत्नीची दारू पिण्याची सवय ही पतीशी क्रूरता ठरत नाही. जोपर्यंत ती दारू पिऊन नशेत पतीशी अभद्र किंवा गैरवर्तन करत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी अलाहाबाद...
बीड जिल्ह्यात चाललंय काय? अंबाजोगाईत दिवसाढवळ्या गावठी कट्ट्यानं गोळीबार, शहरात दहशतीचं वातावरण
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सध्या बीड जिल्हा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात चर्चेत आला आहे. यासह बीड आणि आसपासच्या भागात सहजासहजी...
Imran Khan – इम्रान खान यांना 14 वर्षांचा तुरुंगवास, पत्नी बुशरा बिबीलाही अटक करण्याचे...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-एक-इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने अल-कादिर ट्रस्टच्या भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान खान यांना 14 वर्षांच्या...
पुणे-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात; आयशरची धडक, मॅक्स ऑटो चेंडूसारखी उडून एसटीवर आदळली, 9 जणांचा...
पुणे-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात झाला आहे. आयशरची धडक बसून प्रवासी वाहतूक करणारी मॅक्स ऑटो चेंडूसारखी उडाली आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या एसटीवर आदळली. या भीषण...
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्यानं शाहरूखच्या ‘मन्नत’चीही रेकी केली, शिडी लावून वर चढला, पण…
अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरात झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्यामुळे चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांनाही धक्का बसला आहे. वांद्रेसारख्या एका पॉश भागात झालेल्या या...
Saif Ali Khan Attack – सैफवरील हल्ल्याप्रकरणी एक जण ताब्यात, वांद्रे पोलिसांकडून कसून चौकशी...
अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी पहाटे जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. वांद्रे पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे....
नाद केला अन् जिवानिशी गेला; हायस्पीड ड्रायव्हिंगसह स्नॅपचॅटवर चॅटिंग करणे 2 जीवलग मित्रांच्या जीवावर...
गाडी चालवताना फोनवर बोलू नका, मोबाईलवर चॅटिंग करू नका अशा सूचना रस्त्याच्या कडेला फलकावर लावलेल्या असतात. मात्र आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग...
5 वर्षाचा चिमुरडा चुकून बसमध्ये चढला; आजीची घालमेल, पालकांच्या काळजाचा ठोका चुकला अन्…
धड नीट बोलतानाही न येणारा एक 5 वर्षाचा चिमुरडा चुकून बसमध्ये चढतो. बस सुरू होते. काही अंतरावर गेल्या मुलाला रडू कोसळले आणि बसमध्ये एकच...
मराठी, ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करणार; दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा निर्धार
हिंदी भाषेत उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर आता आपण मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहोत, तो चित्रपट ऐतिहासिक असेल, असे सुप्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी गुरुवारी...
कल्याणमधील मराठी तरुणावर परप्रांतीयांचा हल्ला, मारहाणीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे कोर्टाचे आदेश
धूप लावण्याच्या वादातून परप्रांतीयाने गुंडांना बोलावून मराठी तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना योगिधाममधील अमजेरा हाईट्स सोसायटीत घडली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने पोलिसांना घटनेचे दोन...
Kolhapur crime news – चंदगडमधील एटीएम राजस्थानातील टोळीने फोडले, चौघांना पालघरमधून अटक
सोशल मीडियावर एटीएम फोडायचे व्हिडीओ पाहून राजस्थानमधील तरुणांच्या टोळीने कोल्हापुरातील दुर्गम असलेल्या चंदगड तालुक्यातील कोवाडमध्ये फिल्मी स्टाईलने एटीएम मशिन फोडून 18 लाखांची रोकड लंपास...
Rahuri crime news – शस्त्राचा धाक दाखवून 400 किलो लिंबांची चोरी
फार्महाऊसवर कामाला असलेल्या कामगाराला शस्त्राचा धाक दाखवून 400 किलो लिंबांची चोरी करणाऱ्या चौघांना राहुरी पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपींना राहुरी न्यायालयात उभे केले असता...
सातारा हादरले! स्कूलबस चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक
शाळेत सोडणाऱ्या खासगी स्कूल बसचालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने सातारा हादरले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नितीन राजाराम पवार...
Mumbai Marathon 2025 – 10 कॅन्सरयोद्ध्यांचाही मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग
कॅन्सरशी झुंज देत आयुष्याची लढाई जिंकणारे दहा कॅन्सरयोद्धे मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. यात लखनौमधील दोन, दिल्लीतील तीन, कोलकात्यातील एक आणि मुंबईतील चार लढवय्यांचा...
India Open Badminton 2025 – सिंधू, किरण उपांत्यपूर्व फेरीत
हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि नव्या दमाचा खेळाडू किरण जॉर्ज यांनी सरळ गेममध्ये विजय मिळवित इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व...
फॉर्मात यायचेय तर देशांतर्गत क्रिकेट खेळा, युवराजचा रोहित-विराटला सल्ला
एकेका धावेसाठी झगडत असलेल्या दिग्गज फलंदाजांना फॉर्मात यायचे असेल तर त्यांनी आपल्या स्टेटसचा विचार न करता थेट देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवे, असा मोलाचा सल्ला...
Sanju Samson – हजारे करंडकात न खेळणे सॅमसनला महागात पडणार
विजय हजारे करंडकाच्या सराव शिबिराला दांडी मारणाऱया संजू सॅमसनला चांगलेच महागात पडणार आहे. सराव शिबिराला पाठ दाखवल्यामुळे केरळच्या संघाने संजूला आधीच संघातून डच्चू दिले...
साखळीत हिंदुस्थानी संघ अपराजित; हिंदुस्थानी महिलांची शतकी हॅटट्रिक, पुरूषांनीही भूतानचा उडवला फडशा
खो-खोचा जन्मदाता आणि भाग्यविधाता असलेल्या हिंदुस्थानने साखळीत आपला गुणांचा झंझावात कायम राखत आपले शिखरस्थान कायम राखले. हिंदुस्थानच्या पुरुषांनी भूतानचा 71-34 तर महिलांनी आपल्या शतकी...
छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी – पुणे शहर, पालघरच्या दोन्ही संघांची आगेकूच
पुणे शहर व पालघरच्या संघांनी 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेच्या दोन्ही विभागांत आगेकूच केली. याचबरोबर पुरुष...
फडणवीस निष्क्रिय गृहमंत्री, पोकळ विधानं करण्यापेक्षा ठोस कृती करण्याचं धाडस दाखवावं; काँग्रेसचा हल्लाबोल
अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर महायुती सरकारवर चौफेर टीका होत आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला जीवघेणा...
Saif Ali Khan Attacked – सैफवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग, जितेंद्र आव्हाड यांचा दावा;...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री अडीचच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. घरात घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने सैफवर सहा वार केला. यात सैफच्या मानेला,...
हा तर ‘जोक ऑफ द डिकेड’, संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. नौदलाच्या पाणबुडी आणि युद्धनौकांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी महायुतीच्या आमदारांची बैठकही घेतली. यात मार्गदर्शन...
देशभरातील न्यायालयांमध्ये महिलांसाठी शौचालय बांधा, अन्यथा कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारांना निर्देश
देशभरातील न्यायालयीन संकुल आणि न्यायालयीन परिसरात महिला, दिव्यांग आणि तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वच्छतागृह बांधण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि...
SAIF सुद्धा SAFE नाही! विरोधकांनी सोडले महायुती सरकारवर टीकेचे बाण
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील राहत्या घरात चाकूने हल्ला झाला. घरात घुसलेल्या चोराने त्याच्यावर पाच ते सहा वार केले. यात सैफच्या...
राज्यातील 90 टक्के पोलीस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात, संजय राऊत यांचा महायुती सरकारवर घणाघात
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरात चाकूने हल्ला झाला. यात तो जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे...
चीन नव्हे तर अमेरिकाच जगात महासत्ता राहणार, जो बायडेन यांचे परराष्ट्र धोरणावर शेवटचे भाषण...
चीन अमेरिकेला कधीच मागे टाकू शकणार नाही. जगात अमेरिका हाच देश महासत्ता म्हणून कायम राहील, असा आशावाद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केला....