सामना ऑनलाईन
3061 लेख
0 प्रतिक्रिया
वनडे मालिका जिंकताच गौतम गंभीरने टीकाकारांना फटकारलं, IPL संघ मालकाचाही घेतला समाचार, म्हणाला…
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला आणि सामन्यासह...
Goa Nightclub Fire – गोव्याच्या नाईट क्लबमध्ये अग्नितांडव; 25 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
गोव्यामधील एका नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने 25 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी (6 डिसेंबर 2025) रात्रीच्या सुमारास सिलेंडरचा भयंकर स्फोट...
अवतीभवती – बचत गटाद्वारे उद्योगिनीचा प्रवास
>>अभय मिरजकर
आपल्या अवतीभवती कष्टाने यश मिळवलेल्या व्यक्ती असतात, परंतु त्या प्रसिद्धीपासून दूर असतात. अहमदपूर तालुक्यातील गादेवाडी या छोटय़ा खेडय़ातील आयतलवाड सखुबाई केरबा यांचा जीवनप्रवास...
शिक्षणभान – शिक्षाच झाली प्रश्नांकित
>>संदीप वाकचौरे
वसईतील मुलीला 100 उठाबशा काढायला लावल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने विद्यार्थी, पालक, शिक्षण, शिक्षा या सर्वांबाबत नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली...
जागर – या कचऱ्याचे करायचे काय?
>>भावेश ब्राह्मणकर
प्रधानमंत्री सूर्यघर, कुसुम सौर पंप यांसह विविध सरकारी योजनांमुळे भारतात सौर पॅनल्स बसविण्याची लाट आली आहे. पैशांची मासिक बचत होत असल्याने त्याकडे सर्वांचा...
निमित्त – युगाचीही साथ आहे…
>>श्रीराम पचिंद्रे
पांढरपेशा वर्गाच्या कथित कवितेच्या सर्व प्रचलित संकल्पनांना छेद देत स्वतचं `विद्यापीठ' कोणतं याचा शोध घेऊन, तिथं `शिकून', कामगार वर्गाची कविता मराठीत प्रथमच घेऊन...
तळबीड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी
छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि लढवय्ये सरदार हंबीरराव मोहिते, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळातही तितकीच दमदार कामगिरी केली. सोयराबाई या हंबीररावांच्या भगिनी होत्या...
साधुग्राम हवा आहे, तपोवनही आम्हाला हवा आहे, पण भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही! आदित्य...
नाशिकच्या तपोवनमधील झाडांची कत्तल करण्याचं फर्मान सरकारने काढलं आहे. कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभं करायचं आहे आणि त्यासाठी झाडांचा खून करण्यासाठी सरकराने सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले...
Latur Crime News – सावरी येथे भुरट्या चोरट्याने मंदिराचा कळस आणि घंटीवर मारला डल्ला,...
निलंगा तालुक्यातील मौजे सावरी (झोपडपट्टी) येथे भुरट्या चोरट्याने श्री बिरुदेव मंदिरातील घंटा व लक्ष्मी मंदिराचा कळस चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे...
Pune Accident – लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ टेम्पो आणि कारची जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू
गेल्या काही दिवसांमध्ये नवले पुलांवर झालेल्या भीषण अपघातांमुळे पुण्याचं नावं अपघातांच्या बाबतीत सध्या चर्चेत आहे. अशातच पुन्हा एकदा पुण्यातील लोणावळ्यात टेम्पो आणि एका कारचा...
पिंगोरीत उलगडले घुबडांचे अंतरंग! हिंदुस्थानातील सहावा ‘उलूक’ उत्सव, विद्यार्थ्यांसह अभ्यासकांचा प्रतिसाद,
पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंगोरी येथील इला हॅबिटॅट सेंटरमध्ये तीन दिवस ‘उलूक’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे विवेक...
अकोले तालुक्यात बालविवाहाचे भीषण वास्तव, तीन मुली गर्भवती; दोघींनी दिला बाळाला जन्म
तालुक्यात बालविवाह, लैंगिक अत्याचार आणि सामाजिक असुरक्षिततेचे गंभीर चित्र समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार तीन अल्पवयीन मुली गर्भवती असून, दोन कुमारी मातांनी बाळाला...
शनिशिंगणापूर देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्याना अटक; बनावट ऍप, व्हीआयपी दर्शनातून भक्तांची फसवणूक
देशभर गाजलेल्या तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथील बनावट ऍपद्वारे ऑनलाइन व्हीआयपी दर्शन, पूजा-अभिषेक व तेल चढावा यातून शनिभक्तांची फसवणूक झाल्याप्रकरणी पाच बनावट ऍपवर दाखल गुह्यात तब्बल...
देश विदेश – आंध्र प्रदेशातील तरुण आफ्रिकेतून बेपत्ता
आंध्र प्रदेशातील 26 वर्षीय तरुण आफ्रिकेतून बेपत्ता झाला आहे. रामचंद्रन असे या तरुणाचे नाव असून तो श्री सत्या साई जिह्यातील तालापुला मंडलचा रहिवासी आहे....
तपोवनातील एकाही झाडाला आम्ही हात लावू देणार नाही, अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
कुंभमेळ्यासाठी नाशिक येथील तपोवनात असलेली 10 वर्षांच्या आतील झाडे तोडली जातील, जुनी झाडे ठेवली जातील, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली होती....
बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याची गळचेपी थांबवा
मराठी भाषिक चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगावमध्ये कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक हिवाळी अधिवेशन घेत आहे. याविरोधात लोकशाही मार्गाने महामेळावा घेऊन आपले अस्तित्व जपणाऱया मराठी भाषिकांवर वारंवार...
WBBL – आश्चर्यकारक! खेळपट्टीने गिळला चेंडू अन् सामना झाला रद्द; क्रिकेटच्या इतिहासातील विचित्र...
Women's Big Bash League चा थरार सुरू आहे. शुक्रवारी (5 डिसेंबर 2025) या स्पर्धेत एक अशी घटना घडली की ज्यामुळे सामना रद्द करावा लागला....
कोल्हापूरची हवा बनली रोगट; आजारांना आमंत्रण, हवा खराब, निर्देशांक 150 वर
>>शीतल धनवडे
निसर्गसंपन्नता लाभलेल्या कोल्हापूरला आता पाण्याबरोबरच हवेच्या प्रदुषणाचे ग्रहण लागले आहे. 0 ते 50 चांगली, 50 ते 100 बरी, 100 ते 150 खराब, तर...
कोळगाव थडी घरफोडीप्रकरणी पाचजणांची टोळी गजाआड
कोळगाव थडी (ता. कोपरगाव) येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणातील पाचजणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल पाच लाख 20 हजार किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे...
आंध्रमधील 480 एकर जमीन अदानींना बहाल, चंद्राबाबूंची खैरात
उद्योगपती गौतम अदानींवर मोदी सरकार जमिनींची खैरात करत सुटले आहेत. प्रोजेक्टच्या नावाखाली मोठमोठे भूखंड अदानींना दिले जात आहे. या विरोधात तीव्र नाराजी आहे. अशातच...
Kolhapur News – कृषी उत्पन्न बाजार समिती ‘सेस’विरोधात व्यापाऱ्यांचा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
कृषी उत्पन्न बाजार समिती ‘सेस’विरोधात कोल्हापुरात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. यावेळी सरकारच्या धोरणाचा व्यापाऱ्यांकडून कडाडून विरोध करण्यात आला. ‘रद्द करा, रद्द करा... मार्केट सेस...
लंडनमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे!’
शाहरुख खान आणि काजोल यांच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने लंडनच्या लीसेस्टर स्क्वायरमध्ये उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण...
प्रसार भारतीचे अध्यक्ष सहगल यांचा राजीनामा
प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षी मार्चपासून ते अध्यक्ष पदावर होते. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ होता, परंतु...
महाराष्ट्रासह नऊ राज्यांत पाण्याची गुणवत्ता खालावली
वाढत्या जलप्रदूषणामुळे भूजलाची गुणवत्ता सतत खालावत आहे. देशातील नऊ राज्यांमधील भूजलामध्ये प्रदूषण, अनेक भागांत खारटपणा, नायट्रेट आणि अन्य धातूंचे प्रमाण अधिक आढळले आहे.
केंद्रीय भूजल...
एआयच्या युगात कोणतीही नोकरी सुरक्षित नाही, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा इशारा
सध्या जगभरात एआयचा बोलबाला सुरू आहे. एआयमुळे नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, असेही बोलले जात आहे. यावर बोलताना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक महत्त्वाचा...
‘बिग बॉस’ 19 चा ग्रँड फिनाले उद्या रंगणार
24 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेला ‘बिग बॉस 19’ शो आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवरून पडदा हटवण्यात आला आहे. ‘बिग बॉस’च्या...
अब्जाधीशांमध्ये लॅरी एलिसन दुसरे
ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत मोठा बदल दिसून येत आहे. टेस्लाचे इलॉन मस्क यांच्या नंबर वन पदाला धोका बनलेले लॅरी एलिसन अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले...
सोशल मीडिया अकाऊंट तपासूनच एच-1बी व्हिसा! अमेरिकेत 15 डिसेंबरपासून लागू होणार नवा नियम
अमेरिकेतील एच-1बी व्हिसा मिळवणे आता आणखी कठीण झाले आहे. अमेरिकन व्हिसासाठी भरमसाट फी आकारल्यानंतर ट्रम्प सरकारने आता यासाठी आणखी एक नवीन नियम लावला आहे....
रविकिरणची बालनाटय़ स्पर्धा
सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवणाऱया रविकिरण संस्थेची 39वी बालनाटय़ स्पर्धा यंदा अधिक दिमाखात साजरी होत आहे....
विलेपार्ले मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार
मुंबईचे माजी महापौर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जुहू-विलेपार्लेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमेश प्रभू आणि त्यांची पत्नी, प्रख्यात वैद्यकीय चिकित्सक डॉ. पुष्पा प्रभू...






















































































