सामना ऑनलाईन
4508 लेख
0 प्रतिक्रिया
आता युक्रेन युद्धही थांबवा, झेलेन्स्की यांचे साकडे
इस्रायल-हमासमध्ये शांतता करार होऊन गाझातील युद्ध थांबल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गाझा प्रमाणेच आता युक्रेन आणि रशियातील युद्धही थांबवा,...
बांगलादेशात कपडय़ाच्या कारखान्यात आग; 16 ठार
बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका कपडय़ाच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक गंभीररीत्या भाजले आहेत. त्यांच्यावर उपचार...
राजस्थानात एसी बस पेटली; 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू 16 प्रवासी गंभीर जखमी
राजस्थानमधील जैसलमेर-जोधपूर महामार्गावर मंगळवारी एसी स्लिपर बसला लागलेल्या आगीत तब्बल 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर, 15 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये दोन महिला...
गडचिरोलीत 61 नक्षलवादी आले शरण, पोलीट ब्युरोचा सदस्य भुपतीचेही आत्मसमर्पण
गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळीला आजवरचा सर्वात मोठा दणका बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिह्यात हिंसक कारवाया करणाया नक्षलवाद्यांपैकी तब्बल 61 जणांनी शरणागती पत्करली आहे. यात...
कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय सरकारी नोकरभरती करू नका, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा इशारा
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे आधी करा आणि त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र वितरीत करा. कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय नोकरभरती करू नका. पोलीस भरतीची प्रक्रियाही सुरू करू...
आरएसएस म्हणजे राष्ट्रीय शोषण संघ, केरळमध्ये संघाविरुद्ध जोरदार आंदोलन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण झाल्याचे आरोप करत 26 वर्षीय इंजिनीयरने आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद आज उमटले. या घटनेनंतर मंगळवारी केरळमध्ये युवक काँग्रेसच्या...
मानखुर्द-शिवाजीनगर आणि चांदिवली विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मानखुर्द शिवाजीनगर आणि चांदिवली विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी...
राज्याचे बांबू उद्योग धोरण जाहीर; 50 हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाख रोजगार निर्मिती मंत्रिमंडळ...
राज्यातील शेतकऱयांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 ला आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला अटक
सरकारी विभागात शिपायाची नोकरी लावतो, अशी बतावणी करत एका तरुणाची दोन लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस मरीन ड्राईव्ह पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. हिम्मतराव निंबाळकर (40)...
विद्यापीठाचा पदवीदान सोहळा नोव्हेंबर अखेरपर्यंत घ्या! युवासेनेने केली कुलगुरूंकडे मागणी
या वर्षी मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेत लागले असून अनेक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परदेशी शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने लवकरात...
युवासेनेच्या दणक्यामुळे मिळाले हॉलतिकीट
युवासेनेच्या दणक्यामुळे टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांना अखेर हॉलतिकीट मिळाल्याने परीक्षा देता आली. युवासेना सिनेट सदस्यांनी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळावे यासाठी विद्यापीठात ठिय्या मांडला होता.
टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 14...
परदेशी नागरिकाच्या अटकेबाबत भूमिका स्पष्ट करा; ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त प्रकरण
ख्रिश्चन धर्मांतर घडवून आणणे तसेच धार्मिक भावना दुखावणे आदी आरोप असलेल्या अमेरिकेतील नागरिकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अटके प्रकरणी उत्तर सादर करा, असे...
विशेष न्यायालयाने फेटाळला विद्यार्थ्याचा जामीन, साडेतीन कोटींचा सायबर घोटाळा
तब्बल 3.7 कोटी रुपयांच्या सायबर घोटाळ्यातील आरोपीला विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन नाकारला. हा आरोपी बारावीचा विद्यार्थी आहे. त्याचा या गुह्यात सहभाग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट...
जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल आणि प्रदूषणाबाबत तातडीने अहवाल द्या!
जयगड येथील जिंदाल कंपनीच्या प्रदूषणाबाबत आणि बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे गॅस टर्मिनल उभारण्याकरिता खोटे प्रमाणपत्र प्राप्त केल्याचा आरोप माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केल्यानंतर जिल्हा...
सलमान खानवर तडीपारीची कारवाई
रेकॉर्डवरचा आरोपी असलेला सलमान सलीम खान (28) याच्यावर वडाळा टी.टी. पोलिसांनी तडिपारीची कारवाई केली आहे. उपायुक्त रागसुधा आर यांनी दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश...
साडी वर्षानुवर्षे नवीकोरी दिसावी यासाठी… हे करून पहा
साडी वर्षानुवर्षे नवीकोरी दिसावी यासाठी साडी नेहमी थंड किंवा कोमट पाण्यात धुवावी. गरम पाणी वापरल्यास तंतू सैल होतात आणि कापडाची चमक कमी होते. साडी...
असं झालं तर… आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी….
आधार कार्ड घोटाळय़ाचा बळी पडण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वापरकर्त्याने त्याचे आधार कार्ड सुरक्षित ठेवले पाहिजे.
आधार कार्डचा कुणी गैरवापर करू नये म्हणून तुम्ही तुमचे आधार...
ट्रेंड – शराबी मटण
हृदयाचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. मन जिंकण्याचा हा फंडा शिकून घेण्यासाठी हल्ली यूटयूबवरच्या रेसिपी चिक्कार बघितल्या जातात. त्या पाहून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात....
हॉकी सामन्यात हिंदुस्थान-पाकिस्तान खेळाडूंचे शेकहँड!
आशिया चषकामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हात मिळवण्याचे टाळले होते. हीच परंपरा कायम ठेवत महिला वर्ल्डकपमध्येही महिला खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही....
Jalna News – वाढोणा तांडा येथील शाळकरी मुलांचा तलावात बुडून मुत्यू, गावावर शोककळा
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील वाढोणा तांडा येथील दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात...
Photo – पुना मर्चंट चेंबर दिवाळी फराळ, एक किलो लाडू 190 रुपये
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वांचीच लगबग पाहायला मिळत आहे. बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. कंदील, फराळाच साहित्य, नवीन कपडे इ. खरेदी...
तुम्ही मला टार्गेट करा, पण त्या मुलाला एकटं सोडा…, हर्षित राणाला ट्रोल करणाऱ्यांना गौतम...
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने 2-0 अशा फरकाने जिंकली. दिल्ली कसोटीमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा...
शिखर बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी, 20 वर्षांत प्रथमच घसघशीत बोनस
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्मचायांना दिवाळीची दणदणीत भेट दिली आहे. बँकेच्या प्रशासनाने कर्मचाऱ्यांना तब्बल 14 टक्के बोनस जाहीर केला आहे. गेल्या 20 वर्षांतील हा...
एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपयांची दिवाळी भेट; संयुक्त कृती समितीच्या आंदोलनापुढे सरकार झुकले, वेतनासोबत...
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांबाबत टोलवाटोलवी करणारे महायुती सरकार अखेर सोमवारी कामगार संघटनांच्या आक्रमक भूमिकेपुढे झुकले. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार रुपये...
ठाण्यातील भ्रष्टाचार, लाचखोरी आणि पाणीचोरीविरुद्ध जनता रस्त्यावर; शिवसेना, मनसेसह महाविकास आघाडीचा महापालिकेवर धडक मोर्चा
ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची खुलेआम लाचखोरी, बिल्डरांसाठी जनतेच्या पाण्याची होणारी चोरी, वाहतूककाsंडी, बेकायदा बांधकामांची बजबजपुरी, गुंडाराज आणि त्याला असलेला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा याविरुद्ध आज ठाणेकरांच्या...
एल्फिन्स्टन पूल पाडकाम रखडणार; परवानगीचा घोळ, पश्चिम रेल्वे 59 कोटींसाठी अडून; ‘महारेल’चा जास्त शुल्क...
ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम रखडणार आहे. पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील भाग हटवण्यासाठी रेल्वेचा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्याअनुषंगाने ‘महारेल’ने पश्चिम रेल्वेला पत्र लिहिले आहे, मात्र...
महायुती सरकारच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1363 घोटाळे, हजारो कोटी गायब; लेखापरीक्षण संचालनालयाचा धक्कादायक...
महायुती सरकारच्या काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1363 घोटाळे झाले. त्या घोटाळ्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये गायब केले गेले अशी धक्कादायक माहिती वित्त विभागाच्या...
कोयना, साईनगर शिर्डी एक्प्रेसवर दगडफेक
मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या कोयना एक्प्रेस व साईनगर शिर्डी एक्प्रेसवर माथेफिरूंनी दगडफेक केल्याची संतापजनक घटना बदलापूर - वांगणीदरम्यान घडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे...
आदिवासींची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
आदिवासी जमात व धनगर जातीच्या सर्वेक्षणाचा टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल राज्य सरकारने जाहीर करावा, अनुसूचित जमाती कायद्यात सुधारणा कराव्यात, यांसह विविध मागण्यांसाठी...
चंटगाव बंदर चीनला खुले होणार, बांगलादेशकडून हिंदुस्थानला झटका
शेख हसीना यांना राजाश्रय दिल्यामुळे नाराज असलेल्या बांगलादेशने हिंदुस्थानला झटका दिला आहे. बांगलादेशातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे बंदर असलेले चंटगाव बंदर चीनसाठी खुले करण्याचा...