ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3086 लेख 0 प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत सरकारचे आकडे खोटे, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांचे परखड मत

महाराष्ट्रात उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीबाबत, परकीय गुंतवणुकीविषयी राज्य सरकारकडून देण्यात येणारे आकडे सपशेल खोटे आहेत, असे परखड मत ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी मांडले आहे. उद्योगधंदे,...

बाजारात पाडव्याचा गोडवा

हिंदू नववर्षाची सुरुवात असलेल्या गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. पूजेसाठी लागणाऱ्या हार-फुलांसह, कडुलिंबाचा पाला, आंब्याचे डहाळे, साखरमाळ, रांगोळय़ा यांच्यासह सोने-चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या...

कोण उभारणार ‘महाराष्ट्र केसरी’च्या जेतेपदाची गुढी!

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला नांदेडचा शिवराज राक्षे व मुंबई उपनगरचा पृथ्वीराज पाटील यांनी गादी विभागातून 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली....
Gudi Padwa 2024 swagat yatra aaditya thackeray

शोभायात्रांनी मुंबापुरी दुमदुमणार; गुढीपाडव्यानिमित्त मुंबई शहर आणि उपनगरात नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन

गुढीपाडव्यानिमित्त मुंबई शहर आणि उपनगरात नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी नक्षीदार रांगोळय़ा, भव्यदिव्य गुढी, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे आणि सामाजिक संदेश...

छत्रपती संभाजी महाराजांना अलोट जनसागराचे अभिवादन!

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांच्या समाधीची महापूजा, अभिषेक, मूक पदयात्रा, प्रवचन, कीर्तन, महाप्रसाद, विविध पुरस्कार वितरण अशा उपक्रमांद्वारे छत्रपती संभाजी महाराज...

महाराष्ट्र धर्माला नख लावू देऊ नका! असहिष्णुतेच्या काळोखात बंधुतेची गुढी उभारा; डॉ. तारा भवाळकर,...

महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण दूषित झाल्याने सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे, असे परखड मत मांडत ‘महाराष्ट्र धर्माला नख लावू देऊ नका, असहिष्णुतेच्या काळोखात बंधुतेची...

पंतप्रधान आज नागपुरात; संघभूमी, दीक्षाभूमीला भेट देऊन मोदी नतमस्तक होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते रा. स्व. संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट देऊन प्रथम सरसंघचालक...

दीडशेहून अधिक सेंटर… 29 हजार विद्यार्थी; युवासेनेच्या सीईटी, नीट सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

युवासेनेतर्फे शनिवारी आयोजित सीईटी, नीट सराव परीक्षेला राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दीडशेहून अधिक सेंटरवर 29 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परिक्षेसाठी उपस्थित होते. परीक्षा संपल्यानंतर...

MI Vs GT – घरच्या मैदानावर गुजरातचाच डंका, खातं उघडलं; मुंबईचा केला 36 धावांनी...

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरातने मुंबईचा 36 धावांनी पराभव करत आयपीएलमध्ये आपला पहिला विजय जल्लोषात साजरा केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने 8 गड्यांच्या...

MI Vs GT – रोहित शर्माने इतिहास रचला, असा विक्रम करणारा ठरला पहिला हिंदुस्थानी

IPL 2025 मधील 9वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम...

MI Vs GT – हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली, यजमान गुजरातला फलंदाजीसाठी केले आमंत्रित

IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक...

IPL 2025 – पोलिसांच्या सूचनेवरून आयपीएलच्या वेळापत्रकात बदल, KKR Vs LSG सामन्याची तारीख बदलली

आयपीएल 2025 च्या 19 व्या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात 6 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजता ईडन...

MI Vs GT – हार्दिक पंड्याच कमबॅक, कोणता खेळाडूचा पत्ता कट होणार? वाचा…

IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) आज पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी तुंबळ...

सर्वात कुरूप ‘ब्लॉबफिश’ माशाला मिळाला पुरस्कार

जगातील सर्वात वाईट आणि कुरुप दिसणाऱ्या ब्लॉबफिश माशाला ‘फिश ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला आहे. गेल्या आठवडय़ात न्यूझीलंडच्या एका पर्यावरण संघटनेने ब्लॉबफिश माशाला...

लक्षवेधी – जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी

ब्रिटनचे राजा चार्ल्स यांची प्रकृती बिघडली ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांची गुरुवारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. राजा चार्ल्स सध्या कर्करोगावर...

आश्चर्य! ज्यूस विक्रेत्याला 7.79 कोटींची कर नोटीस

उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथील ज्यूस विक्रेते रईस अहमद (35) यांना तब्बल 7.79 कोटींची आयकर नोटीस मिळाल्याने एकच खळबळ माजली. ते प्रतिदिन जेमतेम 500 ते...

टाईमपास! 1.1 लाख कोटी तास घालवले मोबाईलवर

हल्ली सगळेच मोबाईलच्या स्क्रीनमध्ये गढून गेलेले दिसतात. बस, रेल्वे असू दे किंवा जेवणाचे टेबल... सगळेच मोबाईलमध्ये डोकं खूपसून बसलेले दिसतात. एका अहवालानुसार आपल्या देशातील...

हिंदुस्थानी अब्जाधीशांची परदेशाला पसंती

नुकतीच ‘हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025’ जाहीर झाली. त्यामध्ये असे दिसून आलेय की, हिंदुस्थानात जन्मलेले 42 अब्जाधीश परदेशामध्ये राहतात. परदेशांतील अर्थव्यवस्थेत या उद्योगपतींचा मोठा...

हॉटेलमध्ये सेवा शुल्क देणे बंधनकारक नाही! दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

अनेकदा हॉटेल आणि रेस्टॉरंटवाले बिलामध्ये मनमानी पद्धतीने सेवाशुल्क (सर्विस चार्ज) लावतात. एवढेच नव्हे तर सेवाशुल्क देण्यासाठी ग्राहकांवर दबाव टाकतात. यावरून ग्राहक आणि हॉटेलवाल्यांमध्ये बऱ्याचदा...

मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली बँकांकडून लूट, वर्षभरात 11 बँकांचा ग्राहकांना 2 हजार 331 कोटींचा...

येत्या 1 एप्रिलपासून बँकेत खातेदारांना आधीच्या तुलनेत जास्त मिनिमम बँक बॅलन्स ठेवावे लागेल, असा नियम येत आहे. हा नियम लागू झाल्यानंतर खात्यात कमी पैसे...

संसदेत जाण्यासाठी रोज दीड लाखाचा खर्च परवडेना, तिहार तुरुंगात असलेल्या खासदार राशिद यांची हायकोर्टात...

जम्मू आणि कश्मीरमधील टेरर फंडिंग प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले बारामुल्लाचे खासदार शेख अब्दुल राशिद ऊर्फ इंजिनीयर राशिद यांना लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्यास दिल्ली उच्च...

तळीरामांचा आनंद पोटात मावेना;

उत्तर प्रदेशातील अनेक शहरात दारूच्या एका बॉटलवर एक बॉटल फ्री देण्याची ऑफर सुरू करण्यात आली आहे. या नव्या ऑफरमुळे दुकानांवर तळीरामांनी मोठी गर्दी केली...

शाहीर, जादूगार, शिल्पकारांची पेन्शन वर्षभरापासून बंद! शिवसेनेने केद्राकडे उठवला आवाज; तत्काळ पेन्शन सुरू करण्याची...

देशातील शाहीर, जादूगार, शिल्पकार, भजन गायक यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांना केंद्र सरकारकडून नियमित पेन्शन देण्यात येते. ही पेन्शन योजना गेल्या एक वर्षाहून अधिक काळ बंद...

मोदीजी, सांगा त्या सौगातचे काय झाले? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

गुजरातमधील जातीय दंगलीतून, हिंदू-मुस्लीम दंग्यातून स्वतःचे नेतृत्व पुढे आणणारा माणूस जर आता सौगातसारख्या गोष्टी करत असेल तर दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देणार, शेतकऱ्यांच्या...

स्वातंत्र्याला 78 वर्षे झालीत, आता तरी भडकावू भाषणे बंद करा; हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण

स्वातंत्र्याला 78 वर्षे झालीत. आता तरी भडाकवू भाषणे थांबायला हवीत. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी वक्त्यांनी घ्यायला हवी. तुम्ही शेजाऱ्याला त्रास दिलात...

वित्तीय तूट भरून काढण्यासाठी एमएमआरडीएची जमीन विक्री

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) 2025-26 आर्थिक वर्षासाठीचा 40 हजार 187 कोटी 41 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. एमएमआरडीएचे अंदाजित उत्पन्न...

महापालिकेत सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या, महापालिका आयुक्तांचे आदेश जारी

मुंबई महापालिकेतील एक सहआयुक्त, 6 उपायुक्तांसह 12 सहाय्यक आयुक्तांच्या आज बदल्या आणि बढत्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱयांच्या पदस्थापनाविषयक आदेश मुंबई महापालिका आयुक्त...

बंगळुरूत पत्नीचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी केले जेरबंद

बंगळुरूमध्ये पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने तिच्यावर चाकूने वार करून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून आरोपीने पुण्यात पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

आजपासून कांजूरमध्ये महागुढी सोहळा

गुढीपाडव्यानिमित्त कांजूरमार्ग पूर्व येथील संस्कृती प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे 29 मार्च आणि 30 मार्च रोजी सकाळी 10 ते रात्री 9.30 या वेळेत भांडुप पूर्व दातार कॉलनी...

अनुसूचित जाती-जमातींचा राखीव निधी वळवू नका! वर्षा गायकवाड यांची मागणी

अनुसूचित जाती-जमातींच्या उप-योजनांसाठीचा राखीव निधी दुसरीकडे वळवण्याची प्रथा तत्काळ थांबवा, अशी  मागणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी संसदेत केली. अनुसूचित जाती-जमातींच्या उप-योजनांसाठी राखीव असलेला...

संबंधित बातम्या