ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2724 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबईपेक्षा बंगळुरूमध्ये बिबटय़ांची संख्या वाढली

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि लगतच्या परिसरात झालेल्या मागील वर्षी बिबटय़ांचे सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये मुंबईत 54 बिबटय़ांचे अस्तित्त्व नोंदवले होते. बिबटय़ांवरील बंगळुरूचा...

सामाजिक कार्यकर्त्यावर विनयभंगाचा आरोप, कनिष्ठ न्यायालयातील खटल्याला हायकोर्टाची स्थगिती

महिलेने केलेल्या विनयभंगाच्या आरोप प्रकरणी कनिष्ठ न्यायालयातील खटला रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत याचिका दाखल करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा...

98 लाखांचे हिरे घेऊन हिरे व्यापाऱ्याचे पलायन

सुमारे 98 लाख रुपयांचे हिरे घेऊन एका हिरे व्यापाऱ्याने पलायन केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्या व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा...

आजारावर मात करून विद्याधर जोशी पुन्हा रंगमंचावर, ‘सुंदर मी होणार’ नाटकात साकारणार भूमिका

दीर्घ आजारामुळे काही काळ रंगभूमीपासून दूर गेलेले ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी आता सात वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. पु.ल. देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’...

अकरावी प्रवेश प्रक्रिया, दोन दिवसांत 9 हजार विद्यार्थ्यांनी निवडले कॉलेज

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा भाग 2 (कॉलेज निवड) भरण्यासाठी शिक्षण संचालनालयाने मुदत वाढवून दिली होती. या मुदतीत 9 हजार विद्यार्थ्यांनी कॉलेज निवड केली आहे. भाग...

Sindhudurg News – कणकवली रेल्वे स्थानकातील छताच्या सिलिंगचा काही भाग कोसळला; कमाचं स्ट्रक्चरल ऑडिट...

कणकवली येथील रेल्वे स्टेशन परिसराचे गतवर्षी सुशोभिकरण करण्यात आले होते. परंतु आता स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारण शनिवारी...

Photo – वेध लागले पांडुरंगाच्या दर्शनाचे; मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा प्रस्थान

वारकरी परंपरेचा जागर करणाऱ्या श्री संत रोहिदास पायी दिंडी क्रमांक 24 चा भव्य प्रस्थान सोहळा मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे भक्तिभावात पार पडला. श्री...

‘स्टारलिंक’ची हिंदुस्थानात एंट्री

‘एक्स’चे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी हिंदुस्थानच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये पाऊल टाकले आहे. मस्क यांच्या स्टारलिंक सॅटकॉम सेवेला हिंदुस्थानात परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच या कंपनीकडून...

मॅनेजरने ग्राहकांच्या खात्यातून काढले  4.58 कोटी रुपये

आपले पैसे ठेवण्यासाठी बँक ही सर्वात सुरक्षित जागा समजली जाते. या विश्वासाला तडा देणारी घटना कोटा येथे घडली. आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशीप मॅनेजर असलेल्या महिलेने...

मोफत आधार अपडेटसाठी 14 जून डेडलाइन

फ्रीमध्ये आधार अपडेट करण्यासाठी आता केवळ आठ दिवस उरले आहेत. 14 जून 2025 पर्यंत मोफत आधार अपडेट करण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. यानंतर आधार...

मुलीच्या जन्मानंतर गावकरी लावतात 111 रोपं

राजस्थानमधील एका गावाने सामाजिक बदलाचा मोठा आदर्श निर्माण केला आहे. राजसमंद जिह्यातील पिपलांत्री असे या गावाचे नाव असून त्याची कहाणी प्रेरणादायी आहे. मुलगी जन्माला...

हिंदुस्थानींसाठी पलाऊ देश आता व्हिसा फ्री

समुद्राच्या मधोमध वसलेल्या पलाऊ देशाने आता हिंदुस्थानी नागरिकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. या देशात फिरण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. हिंदुस्थानातील कोणताही नागरिक विना...

अॅमेझॉनचा ग्राहकांना झटका, ऑर्डरवर मोजावे लागणार जास्त पैसे

ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. अॅमेझॉनवरून ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण कंपनीने ऑनलाईन सामान मागवण्यास...

शुभांशू शुक्लाला घेऊन जाणारे उड्डाण मंगळवारी अंतराळात झेपावणार, ड्रगन कॅप्सूल वायुवेगाने जाणार

येत्या 10 जून रोजी हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऑक्झिओम - 4 मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत. शुभांशू शुक्ला ड्रगन कॅप्सूलमधून अंतराळात जाणार...

लक्षवेधी – जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी

अमरनाथ यात्रेसाठी 50 हजार जवान तैनात येत्या 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेत कोणतीही दुर्दैवी घटना...

दोस्त दोस्त ना रहा, व्यापार व्यापार ना रहा! डोनाल्ड ट्रम्प-एलॉन मस्क यांची दोस्ती तुटली,...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क या दोघांमधील दोस्ती आता तुटली असून या दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. मस्क यांनी ट्रम्प...

विशाळगडावर सण-उत्सव करण्यास पोलीस प्रशासनाचा मज्जाव, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

ऐतिहासिक किल्ले विशाळगडावर मलिक रेहान उरूसातील प्राण्यांच्या कुर्बानीसाठी मुंबई हायकोर्टाने, हजरत पीर मलिक रेहान दर्गा ट्रस्टच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर सशर्त परवानगी दिली होती....

ऑगस्ट क्रांती मैदानात नमाजासाठी हवी परवानगी, हायकोर्टात याचिका; सांस्कृतिक विभागाला निर्णय घेण्याचे आदेश

ईदनिमित्त ऑगस्ट क्रांती मैदानात नमाज अदा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. याची दखल घेत न्यायालयाने सामाजिक न्याय,...

शुभमंगल सावधान! शरण आलेले 13 नक्षलवादी लग्नाच्या बेडीत! मुख्यमंत्री फडणवीस यजमान, पोलीस बनले वऱ्हाडी

गडचिरोलीत आज शरण आलेले 13 नक्षलवादी लग्नाच्या बेडीत अडकले. या लग्नासाठी राज्याचे मुख्यमंत्री खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी यजमान बनून नवदांपत्यांना आशीर्वाद दिले. तर पोलिसांनीही...

नीट पीजीची परीक्षा आता 3 ऑगस्टला होणार

सर्वोच्च न्यायालयाने 30 मे रोजी नीट पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन इन मेडिकल सायन्सकडून वेळ मागण्यात...

शिंदेंचे विमान उडवण्यास पायलटचा नकार, जळगाव विमानतळावर गोंधळ

सलग डय़ुटी आणि तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान उडवण्यास पायलटने नकार दिला आणि जळगाव विमानतळावर बराचवेळ नाटय़ घडले. दरम्यान, नंतर त्याच पायलटने...

शेंद्रा एमआयडीसी ट्रक टर्मिनलच्या जागेत पालकमंत्री शिरसाट पुत्राची दारूची कंपनी, इम्तियाज जलिल यांचा आरोप;...

शहरातील हॉटेल विट्स खरेदी घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पुत्राचे आणखी एक वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरण पुढे आले आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना...

नरेंदरला मी सरेंडर करायला लावले! ट्रम्प अकरा वेळा बोलले तरी मोदी गप्प का?

‘मी नरेंदर मोदी यांना सरेंडर करायला लावले, असे डोनाल्ड ट्रम्प अकरा वेळा जाहीरपणे बोलले आहेत तरीही मोदी त्यावर बोलत का नाहीत,’ असा थेट सवाल...

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण, महाराष्ट्र विधानभवन कर्मचाऱ्याला 10 वर्षे सश्रम कारावास

महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातील माजी रोखपालाला सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कर्मचाऱ्याला दोषी ठरवत 50 हजारांचा दंड आणि 10...

न्यायालयाचा बनावट निकाल तयार करणाऱ्या वकिलाला दणका

उच्च न्यायालयाचे बनावट निकालपत्र तयार करत अशिलाची 2.57 कोटींची फसवणूक करणाऱ्या वकिलाला मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. गुह्याचे स्वरूप व वकिलाची गुह्याची पूर्वीची...

रामलल्लाच्या प्रसादाच्या नावाने कोटय़वधीचा घोटाळा, ऑनलाईन गंडा घालणारा ठग पोलिसांच्या जाळय़ात 

अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारो भाविक हजेरी लावतात. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा उठवत रामलल्लाच्या प्रसादाच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचे उघडकीस आले...

मनोरीमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई सुरूच, आतापर्यंत 44 बांधकामांवर पडला हातोडा

बोगस नकाशांच्या आधारे मढ-मनोरी येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या बंगल्यांसह अनधिकृत बांधकामांवर पालिकेची तोडक कारवाई सुरूच असून आज आणखी चार बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे...

2 लाखांची लाच घेताना स्वच्छता निरीक्षकाला एसीबीकडून अटक

खासगी आस्थापनासाठी हेल्थ लायसन्स देण्यासाठी तीन लाखांची लाच मागितली. त्यापैकी दोन लाख रुपये घेताना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक सरबजीत सिंह करतारसिंह बाजवा...
covid-19-jn1-variant-raises-concerns-in-asia

राज्यात कोरोनाचे 114 नवीन रुग्ण, महिलेचा मृत्यू

राज्यात बुधवारी एकाच दिवशी 105 कोरोना रुग्ण सापडले होते. मात्र, गुरुवारी रुग्ण संख्या कमी होऊन 98 वर आली होती. मात्र, आज दिवसभरात रुग्णसंख्येत वाढ...

मुंबई विभाग क्र. 8 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 8 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस...

संबंधित बातम्या