ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2832 लेख 0 प्रतिक्रिया

Champions Trophy मध्ये दमदार कामगिरी करा अन्यथा…; BCCI च्या आढावा बैठकीत मोठा निर्णय

टीम इंडियाचे गेल्या काही महिन्यांमध्ये कसोटी क्रिकेटमधील प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिले आहे. न्यूझीलंडने घरच्या मैदानावर दिलेला वाईटव्हॉश त्यानंतर 10 वर्षांनी टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर...

तामीळनाडूच्या राज्यपालांना हाकला, सुप्रीम कोर्टात याचिका

तामीळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांची हकालपट्टी करा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. महामहिम राज्यपाल रवी हे वारंवार संविधानाचा...

आका सोडून आठजणांना मोक्का! संतोष देशमुख हत्या प्रकरण… वाल्मीक कराडला वाचवले; फक्त खंडणीचा गुन्हा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आठ आरोपींवर ‘मकोका’अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र अख्ख्या महाराष्ट्राने जंग जंग पछाडूनही या प्रकरणातील ‘आका’ वाल्मीक...

दिल्लीत भाजपवाले बनवतायत बोगस मतदार! आजी-माजी खासदारांचा सहभाग, आपचे खासदार संजय सिंह यांचा आरोप

दिल्लीतील मतदार यादीच्या वादासंदर्भात सत्ताधारी आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढवला. खासदार संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपचा खरा चेहरा...

वाल्मीक कराडच्या मुलाचेही कारनामे; रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ट्रक, कार, प्लॉट बळकावला

संतेष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक असलेला ‘आका’ वाल्मीक कराड कोठडीत असताना त्याचा मुलगा सुशील कराडही अडचणीत आला आहे. सुशील कराडने त्याच्या ट्रेडर्समधील जुन्या मॅनेजरला...

संतोष देशमुख फिर्याद देण्यासाठी गेले होते… कुणाच्या फोनवरून त्यांची फिर्याद नाकारली? सुरेश धस यांचा...

खंडणीला विरोध केला म्हणूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली. अवादा कंपनीत वाद झाला त्याच दिवशी संतोष देशमुख पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले होते. ‘त्यांची...

एका आठवड्यात सुधारा, नाहीतर पाच हजार भरा; पालिकेकडून आता कठोर प्लॅस्टिकबंदी

स्वच्छ-सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिका आता प्लॅस्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी करणार आहे. यामध्ये सोमवारपासून एक आठवडा मुंबईभरात जनजागृती करण्यात येणार असून त्याच्या पुढील सोमवारपासून कारवाईचा...

इट्स नॉट ‘बेस्ट’, विनाचालक बसची चहाच्या टपरीला धडक; एकजण जखमी

विक्रोळीच्या कन्नमवार नगर नंबर 2 येथे बेस्ट बसचा आज विचित्र अपघात झाला. एअर भरण्यासाठी बराच वेळ लागतो म्हणून चालक बस चालू ठेवून लघुशंकेला गेला....

पुण्यात तरुणीला मारले, राज्यात हे सगळीकडेच घडतेय – पंकजा मुंडे

पुण्यात शुक्रवारी एक वाईट घटना घडली. एका तरुणीला ठार मारण्यात आले. हे सगळीकडेच घडत आहे. पुण्यात काय? नागपूरची घटना काय? राज्यात सगळीकडे अशा घटना...

लोकसभा निवडणूक लढवायला गेला आणि नोकरी गमावली; हायकोर्टाने सेवेत घेण्याचे, वेतन देण्याचे आदेश केले...

एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी गावी गेला. निवडणूक हरला. त्याला पुन्हा सेवेत घेऊन सेवत नसलेल्या काळातील 50 टक्के वेतन देण्याचे...

अनुकंपा नोकरीचा लाभ एकालाच, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

अनुकंपा नोकरीचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला देता येईल. त्याच्या सेवा समाप्तीनंतर कुटुंबातील अन्य सदस्याला अनुकंपा नोकरी देता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा पंजाब आणि...

राजस्थानातील हिंदुस्थान-पाक सीमेवर हायअलर्ट

राजस्थानमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या ड्रोनने घडसाना भागात शिरकाव केल्यानंतर सीमा सुरक्षा दल अलर्ट मोडवर आहे. धुक्याचे साम्राज्य पसरल्याने आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता...

प्रशांत किशोर यांना बिहार लोकसेवा आयोगाची नोटीस; सात दिवसांत उत्तर द्या, अन्यथा कारवाई

जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना बिहार लोकसेवा आयोगाने त्यांना पाच पानी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. प्रशांत किशोर यांनी केलेल्या आरोपांवर...

कन्नौज रेल्वे स्थानकावर बांधकामाधीन इमारत कोसळली, 23 जण जखमी; अमृत भारत योजनेंतर्गत सुरू होते...

उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकावरील निर्माणाधीन इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. आज दुपारी इमारतीचे मोठे खांब कोसळल्याने एकच खळबळ माजली. गर्दी, धुळीचे साम्राज्य, किंकाळ्य़ांमुळे...

रवींद्र चव्हाण तूर्तास कार्यकारी अध्यक्षच, प्रदेश अध्यक्षपद हुकले

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यकारी अध्यक्षपदी माजी मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले नेते रवींद्र चव्हाण यांची आज नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष...

Latur News – जळकोट शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट, पाच जण जखमी

जळकोट शहरातील मार्केट यार्ड परिसरात अविनाश दत्तात्रय गबाळे यांच्या घरात शनिवारी (11 जानेवारी) सकाळी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात कुटुंबातील 5 जण...

IND VS ENG – इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार कर्णधार; मोहम्मद शमीचे...

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार पदाची जबाबदारी सूर्यकुमार...

Kho-Kho World Cup 2025 – महाराष्ट्राची लेक करणार हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व, वाचा सविस्तर…

नवी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय खो-खो वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या पहिल्यावहिल्या वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानी संघाच्या कर्णधार पदाची मोठी जबाबदारी बीडच्या प्रियंका इंगळेच्या...

Leopard Attack- दापोलीत मध्यरात्रीत भर वस्तीत घुसून बिबट्याचा धुमाकूळ, 6 बकऱ्यांचा पाडला फडशा

दापोली तालुक्यातील दमामे (वडाची वाडी) येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून गरिब शेतकऱ्याच्या 6 बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्याचे मोठे...

SL Vs NZ – न्यूझीलंडवर श्रीलंकेचे वर्चस्व, 140 धावांनी पराभव करत 10 वर्षांनी केला...

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडचा 140 धावांनी पराभव केला आहे. न्यूझीलंडने ही मालिका...

Los Angeles Fire – ऑलिम्पिक चॅम्पियनच्या घराची राखरांगोळी, सूवर्णपदकांसह 12 मेडल्स आगीत भस्मसात

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आगीने थैमान घातले आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या आगीमध्ये जवळपास 40,000 एकर परिसर कचाट्याच सापडला आहे. लाखो लोकांचे संसार आगीमुळे उद्ध्वस्त झाले...

Mumbai Metro Line – 7 आणि 2A या दोन्ही मार्गांवर पूर्ण गतीने संचालनासाठी CCRS...

मुंबईकरांसाठी वाहुतकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मेट्रो लाईन 7 (रेड लाईन) आणि मेट्रो लाईन 2ए (यलो लाईन) या दोन्ही मार्गांवरील पूर्ण गतीने मेट्रो संचालनासाठी रेल्वे...

हिंदुस्थानचे केवन पारेख ऍपलच्या सीएफओपदी

हिंदुस्थानी वंशाचे केवन पारेख यांची प्रसिद्ध टेक कंपनी ऍपलच्या मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) पदी नियुक्ती केली आहे. केवन यांनी 1 जानेवारी 2025 पासून पदभार...

एआयच्या मदतीने हजार नोकऱ्यांसाठी अर्ज केला अन् झोपून गेला

सध्या आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा ट्रेंड येतोय. एआयने सर्वच क्षेत्रांत शिरकाव केलाय. अगदी तुमच्या रोजच्या कामावरही एआयचा प्रभाव दिसत आहे. एका इसमाने एआयच्या ताकदीचा...

दुबईत जगातलं सर्वात मोठं विमानतळ; 400 टर्मिनल, 28 कोटी प्रवासी क्षमता

जगभरात सर्वात मोठय़ा आणि महागडय़ा विमानतळाची निर्मिती दुबईत होत आहे. या विमानतळाचा आकार तर अगदी मुंबई शहराएवढा आहे. विमानतळावर तब्बल 400 टर्मिनल गेट असणार...

13 जानेवारीपासून फ्लिपकार्टचा नवा सेल

फ्लिपकार्टने नव्या वर्षातील पहिल्या सेलची घोषणा केली आहे. मोनूमेंटल सेल असे या सेलचे नाव असून हा सेल 13 जानेवारीला दुपारी 12 वाजता सुरू होणार...

पुष्पाच्या श्रीवल्लीला जीममध्ये दुखापत, विश्रांतीचा सल्ला

पुष्पातील श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना हिला जीममध्ये व्यायाम करताना दुखापत झाली आहे. डॉक्टरने रश्मिकाला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. रश्मिका सध्या सिकंदर या चित्रपटाच्या...

ट्रम्प आणि पुतीन लवकरच भेटणार, रशिया-युक्रेन युद्ध थांबणार

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोन बडय़ा नेत्यांची भेट लवकरच होणार आहे. पुतीन नेहमीच ट्रम्प यांच्यासह आंतरराष्ट्रीय नेत्यांना...

बहिणीचा आंतरजातीय विवाह पत्नीपासून लपवणे ही क्रूरता

होणाऱ्या पत्नीपासून बहिणीचा आंतरजातीय विवाह लपवणे म्हणजे ही एक प्रकारची क्रूरता आहे, असे स्पष्ट निरीक्षण गुजरात उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले आहे. 2018 साली...

26 ट्रेन आणि 150 विमानांना लेट मार्क, धुक्यात दिल्ली गायब

दिल्लीत कडाक्याच्या थंडीसह धुक्याचा कहर दिसून येतोय.  शुक्रवारी सकाळी चहूबाजूला धुकंच धुकं होतं. त्यामुळे काहीच दिसेनासं झालं. जणू काही दिल्लीत सर्व काही गायब झालं....

संबंधित बातम्या