ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1506 लेख 0 प्रतिक्रिया

पश्चिम रेल्वेवर पुन्हा मोठा ब्लॉक; आज, उद्या तब्बल २१५ लोकल फेऱ्या रद्द

कांदिवली–बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वे पुन्हा मोठा ब्लॉक घेणार आहे. मंगळवारी आणि बुधवारी, या दोन दिवसांत लोकल ट्रेनच्या तब्बल २१५ फेऱ्या रद्द...

धारावी, कुर्ल्यामध्ये शिवसेना–मनसे–राष्ट्रवादी युतीला जोरदार पाठिंबा! आदित्य ठाकरे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

धारावी व कुर्ला विभागातील शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी युतीचे उमेदवार व कार्यकर्त्यांशी आज शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. आदित्य...

लालबागमध्ये दणदणीत विजयी निर्धार मेळावा

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या लालबागमध्ये आज शिवसेना–मनसे–राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा दणदणीत विजयी निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे...

उद्धव ठाकरे यांच्या शाखाभेटींनी शिवसैनिकांच्या उत्साहाला उधाण, गिरणगावात प्रचाराचा झंझावात! मतदारांकडून जोरदार प्रतिसाद; तेजस...

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना शाखाभेटी आणि शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी युती उमेदवारांच्या निवडणूक कार्यालय उद्घाटनाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या...

नारळपाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

नारळपाणी म्हणजे तहानेवर मस्त गारेगार उपाय. नारळपाणी हा केवळ उन्हावरचा गारेगार उतारा नाही, तर नारळपाण्याचे शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत. नारळपाणी पिल्यामुळे तन आणि...

प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, जाणून घ्या

प्रसूतीनंतर वाढलेले वजन कसे कमी करायचे असा प्रश्न बहुतांशी महिलांना सतावतो. यावर काहीजणी बारीक होण्यासाठी जिममध्ये जाण्याचा विचार करतात. तर काही आहारतज्ज्ञांकडून स्वतःसाठी खास...

सौंदर्यासाठी भाताचा उपयोग कसा करायला हवा, वाचा

कोरीयन ब्युटी ट्रेंडमधील काही गोष्टी आणि टिप्स या एकदम आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. या छोट्या टिप्स आपण घरी करुन पाहिल्या तरीही आपणही कोरीयन...

घरच्या घरी फेसवाॅश करताना या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात, जाणून घ्या

चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी आपण रासायनिक स्क्रबर वापरतो. तसेच चेहरा धुण्यासाठी आपण विविध फेसवॉशचा वापर करतो. परंतु रासायनिक घटकांमुळे आपल्या त्वचेला कोरडेपणा येतो. त्यामुळे त्वचेवर...

महायुतीचा धर्म फक्त भाजपनेच पाळायचा का?” रवींद्र चव्हाणांचा सवाल; राणे – मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर मौन

महायुतीचा धर्म फक्त भाजपनेच पाळायचा का, असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष व प्रचारध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अहिल्यानगर येथे उपस्थित केला. मात्र, याच वेळी नारायण...

Big Boss 19 मध्ये जिंकलेली गाडी अजूनही मिळाली नाही, विजेता गौरव खन्नाने व्यक्त केली...

बिग बॉस 19 चा विजेता गौरव खन्ना याने अलीकडेच त्याच्या नव्याने सुरू झालेल्या यूट्यूब चॅनेलवर चाहत्यांसोबत एक मजेदार आणि विनोदी क्षण शेअर केला. त्याने...

अनिल कपूरचा ‘नायक 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अनिल कपूरचा 2001 मध्ये प्रदर्शित झालेला 'नायक' हा राजकीय नाट्यमय चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरला. नायक या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तब्बल 25 वर्षांनी अनिल कपूर यांनी...

निर्मात्यांच्या कोरड्या थापांचा आता वैताग आलाय, शशांक केतकर संतापला

अभिनेता शशांक केतकर हा सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रातील विविध गोष्टींवर आवाज उठवत असतो. मनोरंजन क्षेत्रात केलेल्या कामाचा मोबदला न मिळणे ही बाब सामान्य...

व्हेनेझुएलावर दुसरा हल्ला कधीही होऊ शकतो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

डेल्सी रॉड्रिग्ज यांनी व्हेनेझुएलामध्ये पदभार स्वीकारताच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, व्हेनेझुएलावर दुसरा हल्ला...

केरळमध्ये Hepatitis A चा कहर, 31 हजारांहून अधिक रुग्ण आढळले

केरळमध्ये Hepatitis A चा धोका वेगाने वाढत आहे. ही बाब चिंताजनक असून, या आजाराने संपूर्ण राज्य व्यापले आहे. 2025 च्या अखेरीस 31 हजारांहून अधिक...

तपोवनातील वृक्ष रक्षणाचा शिवसेनेचा निर्धार पक्का, पर्यावरणप्रेमींकडे उमेदवारांनी दिले प्रतिज्ञापत्र

तपोवनातील वृक्षतोडीचे सरकारचे मनसुबे उधळण्यासाठी नोव्हेंबरमध्ये शिवसेनेने आंदोलन केले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन नाशिककरांच्या लढय़ाला मोठे बळ दिले. याच...

ना घर ना दुचाकी, महिला उमेदवाराच्या खात्यात केवळ दोन हजार रुपये

महापालिका निवडणुकीत अनेक श्रीमंत उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या राजकीय बळासोबतच तसेच आर्थिक क्षमतादेखील चर्चेत आहे. त्याच वेळी प्रभाग 37मधील एका महिला उमेदवाराच्या खात्यात...

‘माझे पप्पा मला आणून द्या’, त्रिशाचा आर्त टाहो अमित ठाकरे यांच्याकडून सरवदे कुटुंबीयांचे...

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मारहाणीत मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबीयांची भेट...

सरवदे हत्येचा महाविकास आघाडीकडून निषेध

महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यावरून झालेल्या खुनी हल्ल्यात मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा खून झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच भाजपच्या दडपशाहीविरोधात महाविकास आघाडीकडून डॉ. बाबासाहेब...

आमची लढाई भाजप आणि शिंदे गटाविरोधात नवाब मलिक यांचा दावा

‘मुंबई महापालिका निवडणुकीत आमची लढाई भाजप व शिंदे गटाच्या विरोधात आहे. निकाल लागल्यावर ते स्पष्ट होईल. आम्ही या दोन्ही पक्षांचा अनेक जागांवर पराभव करू,’...

प्रचार रॅली… मतदारांच्या गाठीभेटी…चौकसभा! उमेदवारांनी साधली रविवारच्या सुट्टीची संधी

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. कमी अवधीत जास्तीत जास्त मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांनी रविवारच्या सुट्टीची संधी साधत मतदारांच्या घरोघरी जाऊन संवाद...

एकसंध महाविकास आघाडीमुळे राजकीय समीकरणे बदलणार

महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकसंध होऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आघाडीच्या बहुतांश उमेदवारांचा नवखा चेहरा असूनही त्यांना जनतेचा पाठिंबा मिळत...

वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये या डाळीचा समावेश करणे खूप गरजेचे

वजन कमी करणे हे एका दिवसाचे काम नाही. हे साध्य करण्यासाठी, तुम्हाला दररोज तुमच्या आहारावर आणि जीवनशैलीवर काम करावे लागेल. आहाराबाबत, जर तुम्ही तुमच्या...

सुकी मासळी आपल्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे, वाचा

आपल्या आरोग्यासाठी मासे खाण्याचे अगणित फायदे आहेत. परंतु काही ठराविक काळांमध्ये मासे मिळणं हे दुरापास्त होतं. खासकरुन थंडीच्या सीझनमध्ये फार मोठ्या प्रमाणात मासळी मिळत...

सतत भूक लागतेय का, मग या सवयीवर कशी मात करायला हवी, जाणून घ्या

तुम्हालाही रिकामे बसल्यावर किंवा घरी असल्यावर सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते का? होत असल्यास ही सवय अतिशय चुकीची आहे. यामुळे आपल्या आरोग्यावर...

हिवाळ्याच्या सीझनमध्ये लालचुटूक स्ट्राॅबेरी का खायला हवी, जाणून घ्या

सीझन कुठलाही असो, हंगामी फळे खाणे हे आपल्या जिभेसाठी उत्तम असते. परंतु आपल्या आरोग्यासाठी सर्वात अधिक उत्तम असते. कोणतेही हंगामी फळ हे आपल्या आरोग्यासाठी...

रोज रताळे का खायला हवे, जाणून घ्या त्याचे आरोग्यवर्धक फायदे

रताळी (शकरकंद) हे हिवाळ्यात सहज उपलब्ध होणारे, पौष्टिक आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर कंदमूळ आहे. योग्य प्रमाणात रोज रताळी खाल्ल्यास शरीराला अनेक लाभ मिळतात. https://www.saamana.com/you-will-be-amazed-to-learn-about-the-benefits-of-including-cardamom-in-your-diet-read-on/ रोज किती...

दररोज केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

आपल्याकडे केळी हे फळ अगदी सहजसुलभ उपलब्ध होते. बारही महिने मिळणारी ही केळी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. दररोज केळी खाणे आरोग्यासाठी अत्यंत...

हिवाळ्यात ओठ फुटलेत, करुन बघा हे साधे सोपे घरगुती उपाय

हिवाळ्यात थंड व कोरड्या हवामानामुळे ओठ फुटण्याची समस्या अनेकांना भेडसावते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ओठ फुटल्यावर बाहेरील कोणतीही क्रिम वापरण्यापेक्षा आपण विविध नैसर्गिक उपाय घरबसल्या करु...

काॅफीमध्ये तूप घालण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

आजकाल आरोग्याबाबत जागरूकता वाढत असून लोक पारंपरिक पदार्थांकडे पुन्हा वळताना दिसत आहेत. अशाच एका ट्रेंडमध्ये काॅफीमध्ये तूप घालून पिण्याची सवय लोकप्रिय होत आहे. आयुर्वेदानुसार...

मुंबई लोकल – कांजूरमार्ग येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

सरस्वती विद्यालय, कांजूरमार्ग येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबा कदम, मुख्याध्यापक बाबासाहेब पुंदे, पर्यवेक्षक इंगळे, पाटील, नारकर, पवार,...

संबंधित बातम्या