सामना ऑनलाईन
2358 लेख
0 प्रतिक्रिया
युद्धग्रस्त इराणमधून निघालेले 110 हिंदुस्थानी आर्मेनिया सीमेवर दाखल
इराण आणि इस्रायल या दोन्ही देशातील युद्ध संघर्ष आता चांगलाच पेटलेला आहे. दोन्ही देश सतत एकमेकांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहेत. तेल अवीव, हैफा आणि...
इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावरील हल्ल्यानंतर, अँकर सहर इमामी बुलेटिन देण्यासाठी परतली! इस्त्रायलला सुनावले खडे...
इस्त्रायलने इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावर (IRIB) हल्ला केला, ज्यामुळे लाइव्ह प्रसारणादरम्यान अँकरला स्टुडिओ सोडून पळ काढावा लागला होता. मीडिया कार्यालयावरील हा हल्ला इतका तीव्र...
पहलगाम हल्ल्यानंतर आमिर खान का गेलेला नैराश्यात? वाचा
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यावर (22 एप्रिल) अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी मौन पुकारले होते. परंतु नुकतेच आमिरने या झालेल्या हल्ल्यानंतर आता त्याच्या भावना व्यक्त केलेल्या...
अहमदाबाद विमान अपघातानंतर मंदिरा बेदीला बसला धक्का! उचलावे लागले हे मोठे पाऊल
अहमदाबाद विमान अपघाताची बातमी येताच संपूर्ण देश हादरून गेला. 12 जून रोजी या अपघातात 241 विमानातील प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. अलिकडेच अभिनेत्री मंदिरा...
पावसाळ्यात फक्त एक चमचा मध खा, निरोगी राहा! वाचा
पावसाळ्यातील विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी मध मदत करू शकते. पावसाळ्यात तुमच्या आहारात मध असल्याने, कोणते आरोग्यदायी फरक पडतील हे जाणून घ्या. आरोग्याच्या फायद्यांच्या बाबतीत,...
कांतारा चॅप्टर- 1 शूटिंग दरम्यान मोठी दुर्घटना, अभिनेता ऋषभ शेट्टी थोडक्यात बचावला!
कांतारा चॅप्टर 1 ची जोरदार चर्चा सध्या चित्रपटसृष्टीमध्ये होत आहे. नुकतीच कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना, कन्नड चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका जलाशयात...
Kitchen Tips- हे पदार्थ कधीही नॉन-स्टिक पॅनमध्ये शिजवू नयेत, वाचा
नॉन-स्टिक पॅन हे आपल्या स्वयंपाकघरातील एक अतिशय महत्त्वाचा भाग आहेत जे बहुतेक घरांमध्ये वापरले जाते. मूळात ही भांडी वापरण्यास अतिशय उत्तम आणि सुलभ आहेत....
Kitchen Cleaning Tips: जळलेली स्टीलची भांडी स्वच्छ करण्यासाठी आता फक्त 5 रुपये खर्च करा,...
आपल्या स्वयंपाकघरात असलेली स्टीलची भांडी अनेकदा काळी पडतात. परंतु दुर्लक्ष केल्यामुळे ही भांडी कधीच स्वच्छ होत नाहीत. बाजारातील विविध क्लिनर्सही स्टीलच्या भांड्यांवरील डाग काढू...
तुम्हीसुद्धा रिकाम्या पोटी केळी खाताय का, मग वाचा सविस्तर
सकाळी उठताच भूक लागली तर, आपण अनेकदा केळी खाण्याचा पर्याय निवडतो. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने गॅस, अॅसिडिटी किंवा रक्तातील साखरेची पातळी बिघडू शकते. रिकाम्या...
अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना परत पाठवण्यासाठी इराणचा मोठा निर्णय!
इराणमध्ये अडकलेले हिंदुस्थानी विद्यार्थी सध्याच्या घडीला चिंतेत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता हे विद्यार्थी कसे परततील याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. इराणने सोमवारी हिंदुस्थानच्या आवाहनाला...
नो टेन्शन!! मानेवरील काळे डाग आता होतील झटक्यात दूर, करा हे घरगुती उपाय
अनेकदा आपण चेहऱ्याच्या सौंदर्याबाबत सजग असतो. परंतु मानेवरील काळेपणाकडे मात्र आपले अजाणतेपणी दुर्लक्ष होते. काळवंडलेली मान ही आपल्याला चारचौघांमध्ये चेष्टेचा विषय ठरते. बऱ्याचदा आपण...
Breaking – संशयास्पद!! तांत्रिक बिघाडानंतर एअर इंडियाचे ड्रीमलाइनर हाँगकाँग-दिल्ली विमान हवेतूनच परतले
हाँगकाँगहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाला संशयास्पद तांत्रिक बिघाडामुळे हवेतच परतावे लागले. विमान हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे परत उतरले आहे. 12 जून रोजी...
लखनऊ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, लँडिंग दरम्यान विमानाच्या चाकातून ठिणग्या
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ विमानतळावर मोठी दुर्घटना टळल्याचे वृत्त आहे. प्रत्यक्षात लँडिंग दरम्यान विमानाच्या चाकातून ठिणग्या येत होत्या, परंतु सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही....
अखेर 10 दिवसांनंतर थात्रीच्या टेकड्यांमध्ये सापडला बेपत्ता इस्रायली नागरिक
हिमाचलमधील धर्मशाळा हे ठिकाण कायमच जगप्रसिद्ध ट्रेकर्सना ट्रेकिंगसाठी खुणावत असते. नुकत्याच एका ट्रेकिंग मोहिमेदरम्यान बेपत्ता झालेला एक इस्रायली नागरिक रविवारी खनियाराजवळील थात्रीच्या टेकड्यांमध्ये सापडला....
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना अनोखी श्रद्धांजली, मदुराईमध्ये केले 270 वृक्षांचे रोपण
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली म्हणून, मदुराईस्थित स्वयंसेवी संस्था, परवाई फाउंडेशनतर्फे रविवारी सूर्या नगरजवळील कोडिकुलम येथे 270 वृक्षांची रोपे लावण्यात आलेली...
जीवन अनिश्चित आहे, माझ्या मित्राने त्याचा मुलगा गमावला! संजय कपूर यांच्या निधनानंतर बिग बी...
अमिताभ बच्चन हे कायम सोशल मीडियावर सतर्क असतात. अलीकडेच करिश्मा कपूरच्या पतीच्या निधनाबद्दलही अमिताभ यांनी आता संवेदना व्यक्त केल्या आहेत. बिग बी यांनी अलीकडेच...
Air India Plane Crash- दुर्घटनाग्रस्त विमानात नव्हते, ना होस्टेलमध्ये.. मग महेश जिरावाला कुठे बेपत्ता...
अहमदाबाद विमान अपघाताला चार दिवस उलटले आहेत. या अपघाताने अनेकांना असे दुःख दिले आहे, जे कधीही विसरण्याजोगे आहे. दरम्यान अहमदाबादच्या एका चित्रपट निर्मात्याच्या बेपत्ता...
Hair Care – पावसाळ्यातील केसगळतीवर फक्त 7 रुपये होईल खर्च, वाचा सविस्तर
पावसाळ्यातील केस गळती ही फार मोठी समस्या आहे. पावसात केस भिजल्यामुळे ते गळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. केवळ स्त्रियांमध्येच नाही तर, मुलांमध्येही केसगळती फार...
वजन कमी करण्यासाठी हजार उपाय करुन थकलात, मग हे फळ खाऊन बघा!
वजन कमी करण्यासाठी तुम्ही हजार उपाय करुन थकलेले असाल तर, आता तुम्ही बिनधास्त राहा. वजन कमी करण्यासाठी चिकू हे फळ बहुमोली आहे. चिकू हे...
Air India Plane Crash – पायलट लेक गेला, 90 वर्षांच्या वडिलांची काठी हरपली!
पायलट सुमित सभरवाल काही काळात निवृत्त होणार होते. त्यांच्या कुटुंबात केवळ ते आणि त्यांचे 90 वर्षांचे वडील होते. एअर इंडियाच्या विमान अपघातात कॅप्टन सुमित...
Uttana Padasan Benefits – लटकलेले पोट आता सहज सपाट होईल, हे योगासन नियमित करा
तुम्ही घरी पोटाची चरबी कमी करण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग शोधत असाल, तर एक शक्तिशाली योगासन आहे - उत्तान पादासन. या आसनात, पाय वर...
हाडांच्या मजबुतीसाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश आहे गरजेचा
आहारातून पुरेसे कॅल्शियम न मिळाल्यास आपण ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टियोपेनिया आणि कॅल्शियमची कमतरता (पोपॅलेसीमिया) आजार होण्याची शक्यता वाढवतात. कॅल्शियममुळे स्नायूंमधील शिथिलता तसेच रक्तसंचय योग्यरीतीने होण्यास मदत होते. म्हणूनच आवश्यक प्रमाणात...
Dental Care Tips – तोंड उघडताच दुर्गंधी येते, काळजी करु नका! दात स्वच्छ ठेवण्यासाठी...
उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो. प्रत्येक ऋतूत दातांची काळजी घेणे हे एक मोठे आव्हान असते. ही लोक सकाळी आणि रात्री दोन्ही वेळी...
बद्धकोष्ठता, गॅस या समस्यांनी त्रस्त असाल तर, नाभीमध्ये तेल घाला! वाचा सविस्तर
आयुर्वेदात नाभी म्हणजेच बेंबी शरीराचे सर्वात शक्तिशाली केंद्र मानले जाते. आयुर्वेदानुसार नाभी हा आपल्या शरीरातील एक असा बिंदू आहे, जो शरीरातील 72,000 नसांशी जोडलेला...
Skin Care – त्वचा उजळ होण्यासाठी चेहऱ्यावर कच्चे दूध लावताना, हा एक पदार्थ मिसळा!...
कच्चे दूध शतकानुशतके त्वचेच्या काळजीसाठी वापरले जात आहे. त्यामध्ये असलेले पोषक घटक त्वचेचे पोषण करण्यास आणि ती निरोगी ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच आजीपासून ते...
Air India Plane Crash – 1206 ठरला मृत्यूचा दिवस, तोच होता विजय रुपाणींचा लकी...
12 जून रोजी अहमदाबादमध्ये इतका मोठा अपघात घडला की, हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्ती हळहळला. लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान A171 कोसळले. या अपघातामध्ये 240 हून...
Air India Plane Crash – ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, तो अपघाताचे रहस्य कसे उलगडेल?
गुरुवारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर, फ्लाइट एआय-171 हे उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळले. या अपघातामुळे मोठ्या...
Breaking- एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग
शुक्रवार (13 जून) थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय 379 ला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानातील सर्व 156...
Air India Plane Crash – हिंदुस्थानातील सर्वात भयंकर 10 विमान अपघात!
गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातानंतर विमान सेवा आणि सुरक्षिततेबाबतची चर्चा पुन्हा एकदा वाढली आहे. याआधीची शेवटची...
Air India Plane Crash – डोंबिवलीची ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर रोशनी सोनघरे मृत्यूमुखी
गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी (12 जून) दुपारी 242 प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये केबिन क्रू मेंबर आणि इंस्टाग्राम...
























































































