ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2148 लेख 0 प्रतिक्रिया

Hair Care – केसांच्या घनदाट वाढीसाठी जास्वंदीचे फूल आहे रामबाण उपाय, वाचा

आपल्या केसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी जास्वंदीचे फूल हे खूप महत्त्वाचे आहे. आयुर्वेदामध्ये जास्वंदीच्या फुलाला औषधाइतके महत्त्व आहे. अकाली केस पांढरे होण्याच्या प्रक्रीयेवर या फुलाच्या...

अजय देवगणचे हजारोंनी सोशल मीडियावर डुप्लिकेट आहेत? या प्रश्नावर काजोल काय म्हणाली, वाचा

एखादा कलाकार लोकांना आवडू लागला की, त्याची स्टाईल आणि फॅशन फार मोठ्या प्रमाणावर फाॅलो केली जाते. मग त्या कलाकाराची हेअर स्टाइल फाॅलो केली जात...

Benefits Of Walking – दररोज गवतावर चालण्याचे हे 5 आरोग्यवर्धक फायदे

आपल्याला निरोगी राहण्यासाठी चालण्याचा सल्ला दिला जातो. ताजी हवा, कोवळे ऊन आणि शांत वातावरण सकाळी असते, म्हणूनच ही वेळ व्यायामासाठी अतिशय उत्तम मानली जाते....

Jeera Rice Recipe – ढाबा स्टाईल फडपडीत जीरा राईस बनवा आता घरच्या घरी..

विकेंडला आपण एखाद्या रेस्टाॅरंटमध्ये गेल्यावर, जीरा राईस किंवा डाल तडका या दोन डिश हमखास मागवतो. परंतु अनेकदा हाॅटेलपेक्षा ढाबा स्टाईल जीरा राईसची चव काही...

Weight Gaining Food – खूप बारीक आहात का? मग हे दोन पदार्थ एकत्र खा,...

वजन वाढणे ही चिंतेची बाब असल्यास, कमी वजन असणे ही देखील समस्या असू शकते. वजन वाढवण्यासाठी मध आणि मनुका खाण्याचे फायदे बघायला मिळतात. एका वैज्ञानिक...

Healthy Food- आहारात पनीरचा समावेश करा मिळतील हे भरमसाठ फायदे

साधारणतः दहा वर्षांपूर्वी आपल्या आहारात पनीरचा समावेश फार मोठ्या प्रमाणामध्ये नव्हता. परंतु आता मात्र पनीरचा समावेश वाढू लागलेला आहे. महाराष्ट्रीयन लग्नाच्या पंगतीमध्येही पनीरचा समावेश...

Weight Loss Tips – वजन कमी करण्यासाठी आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत, वाचा

वजन कमी करणं हे अतिशय जिकीरीचे काम आहे. वजन वाढल्यानंतर ते कमी करणं ही डोकेदुखी होते. अशावेळी मग आहारात बदल केला जातो. काहीजण तर...

Health Tips – आहारात ‘या’ प्रमुख पीठांचा समावेश करा आणि निरोगी राहा!

निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात सर्व पौष्टीक घटकांचा समावेश करणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याकडे घरामध्ये गव्हाच्या पिठापासून चपात्या बनवल्या जातात. परंतु उन्हाळ्यात स्वतःला हलके...

दिल्ली हादरली! एनसीआर, गाझियाबाद, नोएडामध्ये भूकंपाचे धक्के

राजधानी दिल्लीमध्ये सकाळी 9 च्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची 4.1 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली असून, तब्बल 10 सेकंद हे भूकंपाचे धक्के...

बाॅलिवूडमधील 8 तास कामासाठी दीपिका पदुकोणला अनुराग बसूचा पाठिंबा, वाचा

बॉलिवूडमधील कामाच्या तासाबद्दल चर्चेमध्ये आता एका नव्या दिग्दर्शकाने उडी घेतली आहे. स्पिरीटमधील कामाच्या वेळेवरुन वाद झाल्यानंतर दीपिका पादुकोणला चित्रपटामधून काढून टाकण्यात आले होते. दीपिकाला...

राजस्थानमध्ये हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले, अपघातात दोघांचा मृत्यू

राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगढ शहराजवळ एक लढाऊ विमान कोसळले आहे. भानोदा गावाजवळ एक लढाऊ विमान कोसळल्याची माहिती आहे. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले...

मेटाकडून या युवकाला मिळालीय 845 कोटींची सॅलरी, वाचा

सध्याच्या घडीला सोशल मीडियावर 845 कोटींचा पगार हा चांगलाच चर्चेत आहे. हा पगार घेणारा युवक दुसरा तिसरा कुणी नसून, त्रापित बंसल आहे. आपल्या प्रत्येकाचं...

इंडिगोचे दिल्लीला जाणारे विमान टेकऑफनंतर लगेचच पाटण्याला परतले, पक्ष्याच्या धडकेमुळे इंजिनात बिघाड

बुधवार (9 जुलै ) सकाळी पाटणा विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच आपत्कालीन स्थितीत परतावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार टेक ऑफ दरम्यान विमानाच्या...

गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळला, 8 जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये महिसागर नदीवर बांधलेला पूल कोसळला असून, यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. पूल कोसळल्यामुळे, आतापर्यंत 5 वाहने नदीत पडल्याचे समजते. हा पूल 1985...

रामायणम् चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कमावले इतके करोड, वाचा

काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या 'रामायणम्' या चित्रपटामधील रणबीरचा लूक पाहायला मिळाला. रणबीर कपूरचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. नमित...

मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

महानगरी मुंबईमध्ये (9 जुलै) सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई तसेच उपनगरांमध्येही पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे. पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी मोठ्या...

तिरुपती मंदिर देवस्थानचा अजब कारभार! चर्चमधील प्रार्थनेला उपस्थित राहिल्यामुळे एका अधिकाऱ्याचे निलंबन

तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) ने एका वरिष्ठ अधिकाऱ्याला, ख्रिश्चन धर्माशी संबंधित कार्यात सहभागी असल्याबद्दल निलंबित केले आहे. सहाय्यक कार्यकारी अधिकारी ए. राजशेखर बाबू यांच्यावर...

Healthy Fruits- या 5 कारणांसाठी किवी हे फळ खायलाच हवे, वाचा

आपल्या प्रत्येकाच्या आहारात फळांचे महत्त्व हे अबाधित आहे. एकेकाळी फारसं प्रचलित नसलेलं किवी हे फळ सध्या आपल्या प्रत्येकाच्या घरात उपलब्ध झालेले आहे. ते फळ...

Hair Care- आता तुमचेही केस कंबरेपर्यंत वाढतील, फक्त ‘हे’ तेल वापरुन बघा

आपल्या केसांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, आपण नानाविध प्रयोग सदैव करत असतो. केसांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, तसेच केस घनदाट ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. परंतु...

Kitchen Cleaning Tips- काळाकुट्ट करपलेला तवा चमकवण्यासाठी आता फक्त एक चमचा ही वस्तू गरजेची,...

किचनमधील अनेक गोष्टींचा वापर हा आपल्याला रोज करावा लागतो. रोजच्या वापरातील वस्तू म्हणजे तवा. तवा हा आपल्या वापरात रोजचा असतो. रोज तवा वापरल्याने, तो...

Skin Care- कमीत कमी खर्चात मानेवरील काळे डाग होतील झटक्यात दूर, वाचा

मानेवरील काळ्या डागांमुळे आपल्याला चारचौघात वावरताना ओशाळल्यासारखे होते. मानेवरील काळे डाग हे अनेकदा आपल्या सौंदर्यात बाधा आणतात. परंतु आता मात्र मानेवरील काळ्या डागांमुळे तुम्हाला...

Cleaning Tips – घरातील टाॅयलेट स्वच्छ आणि सुगंधी ठेवण्यासाठी या गोष्टी करुन बघा, पाहुणेही...

आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे टाॅयलेट. कुणीही पाहुणे घरी आल्यानंतर, त्यांना टाॅयलेटला जावं लागतंच. अशावेळी आपले टाॅयलेट सुवासिक आणि सुगंधी ठेवण्यासाठी काही छोट्या...

Health Tips – रोज ही सात आठ पाने खाल तर कायम निरोगी राहाल

कढीपत्ता आणि फोडणी हे न तुटणारं समीकरण आहे. फोडणीसाठी कढीपत्ता हा खूपच गरजेचा आहे. कढीपत्त्याचा वापर आपल्या प्रत्येक घरात होतोच. परंतु हाच कढीपत्ता आपल्या...

Skin Care – एक चमचा मध आपल्या सौंदर्यासाठी आहे वरदान, वाचा

घरच्या घरी करण्यात येणारे काही उपाय हे आपल्या खिशासाठी फायदेशीर असतात. शिवाय हे उपाय तितकेच परिणामकारकही असतात. चेहऱ्यावर तजेला आणण्यासाठी मध हे खूप महत्त्वाचे...

हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

हिमाचल प्रदेशातील नैऋत्य मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी सरकत असल्याने आणि इतर अनुकूल हवामान परिस्थितीमुळे, येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 5 जुलै...

‘मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा’ उद्योजक सुशील केडियाची मुजोरी

महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या वादाने एका मोठ्या राजकीय आणि सांस्कृतिक वादाचे रूप धारण केले आहे. आता केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीच्या वादात उडी घेतली...

सब लेफ्टनंट आस्था पुनियाने रचला इतिहास, हिंदुस्थानच्या नौदलात बनली पहिली महिला फायटर पायलट  

आता भारतीय नौदलात पहिल्यांदाच एक महिला फायटर पायलट बनल्या आहेत. सब-लेफ्टनंट आस्था पुनिया यांना नौदलात फायटर पायलट बनवण्यात आले आहे. भारतीय नौदलात आधीच टोही...

मुंबई उच्च न्यायालयाचे काम आता लाइव्ह पाहता येणार

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज आता येत्या सोमवारपासून (7 जुलै) थेट पाहता येणार आहे. याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात याबाबतचे संकेत...

तालिबान सरकारला पाठिंबा देत रशियाने घेतला ऐतिहासिक निर्णय! अफगाण दूतावासावर फडकला नवा ध्वज

रशियाने गुरुवारी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आणि अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला औपचारिक मान्यता दिली. जागतिक राजकारणात हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आतापर्यंत कोणत्याही...

मीरा भाईंदरमधील घटनेनंतर मराठी माणूस पेटून उठला, घेतला मोठा निर्णय

मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामुळे या भागातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. मनसेकडून झालेल्या या...

संबंधित बातम्या