ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

719 लेख 0 प्रतिक्रिया

रशियावर 25 वर्षांनंतर केंद्रीय बँकेतील सोने विकण्याची वेळ

युद्धामुळे लष्करी खर्च वाढल्याने रशियावर केंद्रीय बँकेतील सोने विकण्याची वेळ आली आहे. अर्थसंकल्पीय तूट वाढल्याने रशियाला मागील 25 वर्षांपर्यंत सुरक्षित असलेले सोने बाहेर काढावे...

ओडिशात पर्यटकांच्या बसला अपघात; 5 ठार, 40 जखमी

ओडिशातील नयागढ जिह्यात एका पर्यटकाच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा...

कॅनडामध्ये खलिस्तानी झेंडे फडकवण्यावर बंदी

कॅनडामध्ये खलिस्तानी झेंडे फडकवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासंबंधीच्या विधेयकाला संसदेत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे धार्मिक स्थळांबाहेर लोकांना धमकावणे किंवा अडथळा निर्माण करणे...

लडाखमध्ये आयटीबीपीच्या 29 नव्या चौक्या

‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘गलवान’ संघर्षांनंतर हिंदुस्थानने आपल्या सीमांवर पाळत वाढवली आहे. याचाच एक भाग म्हणून भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) ची गस्त वाढवली असून लडाखमधील...

14 हजार कर्मचाऱ्यांची नोकियातील नोकरी जाणार; हिंदुस्थानातील कर्मचाऱ्यांनाही बसणार फटका

जागतिक स्तरांवर टेक कंपन्या धडाधड नोकरकपात करत असताना आता या यादीत नोकिया कंपनीचीही भर पडली आहे. नोकिया जागतिक वर्कफोर्समध्ये तब्बल 20 टक्के कर्मचारी कपात...

युजर्सला झटका, ऍपलने डिस्काउंट सपोर्ट हटवले

हिंदुस्थानात ऍपलने आयफोन युजर्सला जोरदार झटका दिला आहे. ऍपलने आयफोन मॉडल्सच्या किंमती महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने रिटेलर्स आणि चॅनेल पार्टनर्सला मिळणारा डिमांड...

नियमांचे पालन न करणाऱ्या तीन बँकांना दंड

बँकिंग नियमांचे पालन न करणाऱ्या तीन बँकांना आरबीआयने दंड ठोठावला आहे. या बँकांमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ...

व्हॉट्सऍपमध्ये आता फोटो एडिट करा; कंपनीकडून नवीन एआय आणि चॅट फिचर्स रोलआऊट

मेटाची कंपनी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सऍपने आपल्या यूजर्ससाठी अनेक नवीन फिचर्स जारी केले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे फिचर्स म्हणजे व्हॉट्सऍपमध्ये आता इमेज एडिटिंगला सपोर्ट...

मोदींची मिमिक्री करणाऱ्या शिक्षकाच्या निलंबनाला स्थगिती; अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली कारवाई करू नये; हायकोर्टाने कान...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केल्याचा व्हिडीओ प्रसारित झाल्यामुळे भाजप आमदाराच्या तक्रारीनंतर शिक्षण अधिकाऱयाने एका शिक्षकाला सेवेतून निलंबित केले होते. परंतु मिमिक्री केली म्हणून...

किम जोंग यांना बेलारुस राष्ट्रपतींकडून रायफल भेट

बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांना ऑटोमॅटिक रायफल भेट दिली आहे. ही भेट देताना लुकाशेंको यांनी गंमत करताना...

केरळचा ट्रेकर मनालीच्या बर्फात अडकला

हिमाचल प्रदेशातील मनाली येथे ट्रेकिंगसाठी गेलेला केरळचा एक ट्रेकर बर्फात अडकला. अर्शद नरिक्कोट्टू मेचेरी असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण एकटाच ट्रेकिंगसाठी आला...

2.38 लाख कोटींच्या खरेदीला केंद्र सरकारची मंजुरी; रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टम खरेदी

केंद्र सरकारने लष्कराला आणखी मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून सरकारने 2.38 लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला मंजुरी दिली आहे. डिफेन्स...

डिजिटल पेमेंटसाठी येणार टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन

1 एप्रिल 2026 पासून डिजिटल पेमेंट करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑनलाईन फ्रॉड रोखण्यासाठी पावले उचलली असून यासाठी नवीन नियम लागू...

बंगळुरूचा विजयारंभ! उद्घाटनाच्या लढतीत हैदराबादचा पराभव

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवित आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या १९व्या हंगामात विजयारंभ केला. चारशेहून अधिक धावांची लयलूट झालेल्या या लढतीत बंगळुरूने...

1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार; फॉर्म 16 ऐवजी फॉर्म 130, क्रेडिट कार्डनेही...

1 एप्रिल 2026 पासून नवा आयकर कायदा लागू होणार आहे. या नव्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी)ने काही दिवसांपूर्वीच नवीन आयकर नियम...

नवलच! – जगात बेटं किती?

>> अरूण ज्या मुंबई शहरात आम्ही राहतो ते एक द्वीप म्हणजे बेट आहे. चारही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे बेट किंवा द्वीप, ही साधी व्याख्या...

ऐकावे जनांचे… – हा किडा चावला पाहिजे…

>> अक्षय मोटेगावकर [email protected] माहिती आणि रंजन यांचा मिलाफ साधणारे ‘वैचारिक किडा’ हे यूटय़ूब चॅनेल समाजमाध्यमांवर चांगलेच लोकप्रिय आहे. इतिहास, भाषा, विज्ञान, निसर्ग असे कोणताच विषय...

कलारंग – चिलकूरच्या मातीतून जागतिक क्षितिजाकडे

>> अंजली महाजन जहाजाच्या जुन्या ‘कंटेनर’ला कल्पकतेने घराचे रूप देणारा, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला तरुण कलाकार हर्ष दुरुगड्डा. त्याच्या कलाकृतींतून त्याची जिद्द आणि सृजनशीलता विशेष अधोरेखित...

पुरातत्त्व डायरी – पैठणच्या इतिहासाची साक्ष

प्रा. आशुतोष पाटील [email protected] प्राचीन नगरी प्रतिष्ठान म्हणजेच पैठणचे स्थलमाहात्म्य जाणून घेताना पुरातत्त्वीय संदर्भानंतर पुढच्या कालखंडात वेगवेगळ्या राजवंशांचे साम्राज्य या प्रदेशावर दिसून येते. शिलालेख, ताम्रपट, नाणी,...

बोलीभाषेची समृद्धी – लेवा बोली

>> वर्णिका काकडे लेवा बोली ही खान्देशी भाषासमूहातील एक बोली आहे, जी खान्देशातील जळगाव जिह्याच्या पूर्व भागात, बऱहाणपूर जिह्यातील काही भागात व खान्देशला लागून असलेल्या...

मंथन – अँथ्रोपिक विरुद्ध पेंटागॉन

गणेश काळे पेंटागॉन आणि अँथ्रोपिक या एआय क्षेत्रातील दिग्गज कंपनींमध्ये निर्माण झालेला वाद सध्या जागतिक राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. या संघर्षाचे मुख्य कारण म्हणजे...

उद्याची शेती- कृषी धोरण निर्मितीतील अनास्था

रितेश पोपळघट [email protected] शेतीक्षेत्रातील धोरणांमध्ये शासनाच्या बरोबरीने शेतात राबणाऱया शेतकऱ्याच्या मतालाही तितकेच महत्त्व असावे. शेतीविषयक धोरणनिर्मितीत शेतकरी वर्गाचा आणि त्या एकोसिस्टममध्ये काम करणाऱया प्रत्यक्षदर्शनींचा सहभाग असावा,...

अंतराळाचे अंतरंग- मंगळावरची स्वयंपूर्ण बाग

>> सुजाता बाबर [email protected] मंगळावर वास्तव्यासाठी मूलभूत गरजांच्या दृष्टीने संशोधन होत असताना आता सायनोबॅक्टेरिया या सूक्ष्म जिवांच्या सहाय्याने खत आणि त्यातून उगवणारी अन्नसृष्टी ही मानवाच्या अस्तित्वाची...

जलतरणात महाराष्ट्राची पदक पंचमी; तन्वीला सुवर्णासह 1 रौप्‍य, पलाशला 2 रौप्‍य, भक्तीशला 1 कांस्य

पहिल्‍या खेलो इंडिया ट्रायबल स्‍पर्धेत महाराष्ट्राच्‍या जलतरणपटूंनी 1 सुवर्ण, 3 रौप्‍य व 1 कांस्य पदकांची लयलूट केली आहे. नागपूरच्‍या तन्वी धुर्वेने महाराराष्ट्राच्‍या सुवर्ण पदकाचे...

इन्स्टाग्रामवरील मित्राला भेटायला गेला, मारहाण करत लुटलं आणि ब्लॅकमेल केलं

एक फ्रेंड रिक्वेस्ट आणि काही दिवसांची चॅटिंग मग एक भेट... लखनऊमध्ये एक अशी घटना उघडकीस आली आहे, जिथे तरुणाला सोशल मीडियाद्वारे मैत्री करणे चांगलेच...

युरोपात १२ टन किटकॅटची चोरी, अचानक गायब झाला चॉकलेटने भरलेला ट्रक!

युरोपमध्ये आपल्या लोकप्रिय किटकॅट चॉकलेट्सचा एक मोठा साठा चोरीला गेला आहे, असे खाद्यपदार्थ क्षेत्रातील मोठी कंपनी नेस्लेने म्हटले आहे. या घटनेमुळे युरोपमध्ये इस्टर डे...

Photo – सिलिंडर टंचाईमुळे मुंबई ‘गॅस’वर; परळ, भोईवाड्यात गोंधळ

मुंबईतील परळ, भोईवाडा येथील भारत गॅस एजन्सी समोर सकाळपासून सिलिंडरसाठी रांगा लागल्या. यावेळी नागरिकांची एजन्सी चालकाशी वाद झाल्याने तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांना तक्रार...

Ratnagiri News – फुणगूस येथे डंपरचा भीषण अपघात; ४ तासांच्या थरारानंतर काळोखात चालकाची मृत्यूच्या...

​संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथे शुक्रवारी सायंकाळी काळजाचा थरकाप उडविणाऱ्या अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. जाकादेवी मार्गे ग्रीट (खडी) भरून येणारा दहा चाकी डंपर (क्रमांक...

Photo – पैठणीत सजली प्रिया बापट

अभिनेत्री प्रिया बापटने निळ्या रंगाच्या पैठणीत फोटो शूट केले आहे. या निळ्या पैठणीसोबत तिने गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज घालून स्टाईल केले आहे. त्यासोबत तीने...

बालेंद्र शाह घेणार नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ; असा होणार सोहळा

बालेंद्र शाह नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून शुक्रवारी शपथ घेणार आहेत. ते सनातन आणि पारंपरिक पद्धतीने शपथ घएणार असल्याने त्यांचा शपथविधी सोहळा विशेष होणार ठरणार...

संबंधित बातम्या