सामना ऑनलाईन
1340 लेख
0 प्रतिक्रिया
प्रभादेवीत उद्यापासून राज्यस्तरीय कबड्डीचा थरार; 18 संघांमध्ये रंगणार ‘राजाभाऊ देसाई स्मृतीचषक’
मुंबईतील कबड्डीची खरी ताकद मानल्या जाणाऱ्या स्थानिक मंडळांच्या खेळाचे दर्शन आता प्रभादेवीत घडणार आहे. येथील प्रसिद्ध स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित 'राजाभाऊ देसाई...
अमृता खानविलकरचं फॅन्सला दिलं खास सरप्राईज; जागतिक महिलादिनी नव्या क्षेत्रात पदार्पण
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य...
‘कल्की 2898 एडी’साठी कमल हासन यांचे मानधन चर्चेत; एका दिवसाचे घेतले इतके कोटी
दिग्दर्शक नाग अश्विन यांचा 'कल्की 2898 एडी' हा सिनेमा गेल्या काही काळातील सर्वात भव्य आणि महागड्या सिनेमांपैकी एक ठरला आहे. या साय-फाय थ्रिलरने बॉक्स...
iran israel war – लेबनॉनमध्ये इस्रायलचा हवाई हल्ला; तीन मजली इमारत कोसळून लहान मुलांसह...
दक्षिण लेबनॉनमधील सिरे अल-घरबिया भागावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात एका तीन मजली इमारतीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात मुलांसह किमान 19 जणांचा मृत्यू झाल्याची...
अल्लू अर्जुन-स्नेहा रेड्डीच्या लग्नाचा 15 वा वाढदिवस; पत्नी स्नेहाला दिले खास गिफ्ट
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी यांच्यासाठी 6 मार्च हा दिवस दुहेरी आनंदाचा ठरला. या जोडप्याने आपल्या सुखी संसाराची 15 वर्षे...
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण – आरोपी जयराम चाटे भावाच्या तेराव्यासाठी बाहेर येणार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील एक आरोपी जयराम चाटे आपल्या धाकट्या भावाच्या निधनानंतर धार्मिक विधी म्हणजेच तेराव्यासाठी तुरूंगाबाहेर येणार आहे. या धार्मिक विधीसाठी...
आशुतोष ब्रह्मचारी हल्ला प्रकरण – स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करणारे आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर रीवा एक्सप्रेसमध्ये प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या आशुतोष ब्रह्मचारींवर जीवघेणा हल्ला
ज्योतिष्पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करून कायदेशीर लढाई लढणारे आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर धावत्या ट्रेनमध्ये प्राणघातक हल्ला झाला आहे. रीवा...
Iran Israel War – इराणला मोठं सरप्राईज देणार; व्हिडीओ शेअर करत नेतन्याहू यांचा बडा...
इराण आणि इस्रायलमधील प्रत्यक्ष संघर्षाने आता टोक गाठले असून, संपूर्ण मध्य पूर्व आशियात युद्धाचे ढग दाटले आहेत. तेहरानशी संबंधित ठिकाणांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांच्या वृत्तामुळे...
विशेष – न्यायाच्या प्रतीक्षेतला महिला दिन!
>> समीर गायकवाड
महिलांच्या वेदना, दमन, अपमान आणि लढा यांचा संगम दर्शविणाऱया करुण गाथांचा हा आलेख... जो आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला...
पंचहजारी सरदार सिदोजी नाईक निंबाळकर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील पराक्रमी सरदार सिदोजी निंबाळकर, ज्यांचा 1772 ची साल्हेरची लउमराणीची लतसेच अफजलखानाच्या वधापासून शिवरायांच्या जालना स्वारीपर्यंतच्या अनेक मोहिमांमध्ये सहभाग होता. त्यांचा...
सृजनरंग- तयाचा वेलू गेला गगनावरी
>> मेधा पालकर
सारं काही घडय़ाळाच्या काटय़ावर असणारं आपलं जग. या जगात शांततेचा विसावा ठरणारी ठिकाणं हळूहळू कमी कमी होत असताना पुण्यातील पाषाण येथील शशिकला...
स्मृतिगंध – उर्दू कथाशलाका!
>> डॉ. विद्या देवधर
सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीचे चित्रण करणाऱया कथालेखनातील ठळक नाव म्हणजे हैदराबाद येथील ज्येष्ठ लेखिका जिलानी बानो. नुकतेच त्यांचे निधन झाले....
संत कान्होपात्रा
सामान्य कुटुंबात जन्मालाआलेल्या आणि विठ्ठल भक्तीवर अभंगरचना करणाऱया कान्होपात्रा या इ.स.च्या 15 व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री होत्या. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील...
आरोग्य – उन्हाळ्यातील ऋतुचर्या
उन्हाची काहिली जाणवू लागली की आहार-विहारचा समतोल साधणं कठीण वाटू लागतं. मात्र याच काळात ऋतुचर्या पाळण्याची आवश्यकता असते. आयुर्वेदाच्या दृष्टीने याचा विचार कसा करावा...
वेधक – अहमदपूरचा ‘सुपरफास्ट’ वेदांत
>> अभय मिरजकर
अहमदपूरमधील वेदांत याने धावण्याच्या छंदाला सुरुवात करीत ‘सिंहगड-राजगड-तोरणा’ ही पहिली ऐतिहासिक धाव पूर्ण केली आणि आता आव्हानात्मक अशा ‘दिल्ली मॅरेथॉन’मध्ये चुणूक दाखवली...
समाजभान – स्त्री-सक्षमतेचे भान
>> प्रा. जयश्री कृ. देशपांडे
स्त्री सक्षमतेचे हे पर्व स्त्रीला आत्मभान देणारं, स्वतंत्र व्यक्ती म्हणून अस्तित्व देणारं आहे. वैचारिक, आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र असणाऱ्या स्त्रियांनी समाजातील त्यांचं...
जागतिक महिला दिन विशेष: करिअर आणि कुटुंब; ‘सुपरवूमन’ने असा साधावा समतोल!
आजच्या वेगवान जगात महिला केवळ उंबरठ्याआड मर्यादित न राहता आकाशाला गवसणी घालत आहेत. मात्र, ऑफिसच्या जबाबदाऱ्या आणि घरचा पसारा सांभाळताना अनेकदा त्यांची दमछाक होते....
Photo – सुहाना खानच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांचे वेधले लक्ष
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या वडिलांइतकीच लोकप्रिय आहे. ती केवळ अभिनयातच नाही, तर जाहिरात क्षेत्रातही मोठी मजल मारत आहे. ती 'मेबेलिन...
जींदमध्ये रंगाच्या कारखान्याला भीषण आग; 4 महिला कामगारांचा मृत्यू, 13 जण गंभीर जखमी
हरयाणातील जींद येथे आज सकाळी एका रंग बनवण्याच्या कारखान्यात भीषण आग लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत कारखान्यात काम करणाऱ्या चार महिलांचा...
Iran Israel War – इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी युएई हादरले; दुबई विमानतळावरील वाहतूक...
संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) शनिवारी इराणकडून करण्यात आलेल्या ताज्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दुबई आणि अबू धाबीमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले....
नांदेडमध्ये तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीचा नेता जीवन पाटील घोगरेविरुद्ध गुन्हा दाखल
वसतिगृहाच्या थकीत शुल्कासाठी त्रास दिल्यामुळे हडको येथील पद्मश्री शामरावजी कदम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधील बीएचएमएस द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या आकांक्षा गायकवाड या 25 वर्षीय...
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिनमध्ये भरला होता धूर
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आज एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. लखनौहून कौशांबीच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला....
आध्यात्मिक रंगात जान्हवी कपूरने साजरा केला 29 वा वाढदिवस; अनवाणी 3 हजार 550 पायऱ्या...
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूरने आपला 29 वा वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने आणि आध्यात्मिक पद्धतीने साजरा केला. वाढदिवसाचे औचित्य साधून तिने...
नांदेडच्या होमिओपॅथिक कॉलेजच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, नातेवाईकांचा हॉस्टेल चालकावर आरोप
नांदेड शहरातील हडको परिसरातील शामराव कदम होमिओपॅथिक कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 6 मार्च रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे...
बासमती तांदळाच्या किमती घसरल्या, आखाती युद्धाचा परिणाम, निर्यात ठप्प, 4 लाख टन तांदूळ अडकला
अमेरिका - इराण युद्धाचा परिणाम तेल पंपन्यांपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. हिंदुस्थानातील तांदूळ मार्पेटवर त्याचा परिणाम दिसून येतोय. मागील तीन दिवसांत बासमती तांदळाच्या ंिकमती 7...
Maharashtra Budget 2026 – मोठे आकडे, पोकळ घोषणा, विरोधी पक्षांचा जोरदार हल्ला
महायुती सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ मोठे आकडे आणि पोकळ घोषणा असा असून हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे नेणारा आहे, असा जोरदार हल्ला...
वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेच्या 94 हजार 968 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास मान्यता
सन 2047 पर्यंत पाण्याची लागणारी गरज विचारात घेऊन ग्रामीण व शहरी भागात विहित मानकानुसार पाणी उपलब्धतेची सुनिश्चिती केली जाईल. वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेच्या 94 हजार...
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविणार
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना, नमो...
राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांचा कायापालट होणार
बारा ज्योतिर्लिंगांपैकी राज्यात असलेल्या पाच ज्योतिर्लिंगांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नियमित आढावा, समन्वय व नियंत्रण करण्याची...






















































































