सामना ऑनलाईन
1363 लेख
0 प्रतिक्रिया
दादर, छत्रपती शिवाजी महाराज मैदानाने घेतला ‘मोकळा श्वास’, पालिकेच्या धडक कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक
मुंबई महानगगर पालिकेने शहर आणि दोन्ही उपनगरात राबवलेल्या ‘बेकायदा फेरीवाला हटाव’ आणि व्यापक स्वच्छता मोहिमेमुळे सर्व स्तरातून पालिकेचे कौतुक केले जात आहे. दादरमध्ये रेल्वे...
कांदिवलीत धावत्या बेस्ट बसने पेट घेतला; प्रवासी बचावले
कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर मंगळवारी रात्री बेस्टच्या सीएनजी बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत बस जळून खाक झाली आहे. बसचालक...
म्हाडाची लॉटरीशिवाय घरं, किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
‘लॉटरीशिवाय म्हाडाचे घर घेण्याची संधी...’, ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ असा मोठा गाजावाजा करत म्हाडाने मुंबईतील 118 घरांसाठी मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध केली; परंतु घरांच्या...
पाकिस्तानच्या बाजोडमध्ये भीषण दहशतवादी हल्ला; 11 पोलिसांसह एका चिमुरडीचा मृत्यू
पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजोड जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करत भीषण आत्मघाती हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात 11 पोलीसांना शहीद झाले असून, स्फोटाच्या...
हृदयद्रावक! बदायूंमध्ये शाळेत ब्रेसलेटचा मोती गिळल्याने 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अलापूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या ककराला भागातील 'न्यू होप्स पब्लिक स्कूल'मध्ये पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या 6...
अजित पवार यांच्या अपघाताचा तपास महत्त्वाचा, राजकारण आणि विलीनीकरण दुय्यम; रोहित पवार यांची स्पष्ट...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सेशन कोर्टातील हजेरीनंतर...
मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण: ‘स्वतःच्याच मंत्र्यांवर छापे टाकतायेत?’, सुप्रिया सुळेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालयच सिल केले आहे....
पंजाबच्या मोहालीमधील शाळांना पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी; सीबीएसई परीक्षेच्या दिवशीच पालकांमध्ये घबराट
पंजाबमधील मोहाली येथील प्रसिद्ध ज्ञान ज्योती शाळेसह इतर अनेक शाळांना आज पुन्हा एकदा ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ माजली आहे. गेल्या बुधवारी मोहालीतील...
अमेरिकेतील रोड आयलंडमध्ये क्रीडा स्पर्धेदरम्यान गोळीबार; हल्लेखोरासह तिघांचा मृत्यू
अमेरिकेतील रोड आयलंड राज्यातील पावटकेट शहरात एका आईस हॉकी स्पर्धेदरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. डेनिस एम. लिंच अरेना येथे झालेल्या या हिंसाचारात संशयित...
ठाण्यात वागळे इस्टेट येथील धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला, तिघे जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी - पाचपाखाडी मतदार संघातील वागळे इस्टेट , शांती नगर येथील 30 ते 35 वर्ष जुन्या नुतन निलम या तळ...
आसावरी जगदाळे हिला पालिका सेवेत नोकरी
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी हिला पुणे महापालिकेत नोकरी देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका...
हम्पीत इस्रायली महिलेवर सामूहिक बलात्कार, हत्या; तीन नराधमांना फाशी
कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ हम्पी येथे इस्रायली पर्यटक महिलेसह दोन महिलांवरील सामूहिक बलात्कार आणि एका पर्यटकाची हत्या केल्याच्या आरोपाखाली तीन नराधमांना कोप्पल जिल्हा सत्र...
एआय इम्पॅक्ट समिटला दिल्लीत सुरुवात, ही परिषद उज्ज्वल भविष्याला आकार देईल – पंतप्रधान मोदी,
जगभरातील तब्बल 45 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 ला आज राजधानी दिल्लीतील भारत मंडपममध्ये सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी...
राजपाल यादवला अंतरिम जामीन मंजूर
अभिनेता राजपाल यादव याला दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्याला आज दुपारी 3 वाजेपर्यंत डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात 1.5 कोटी रुपये जमा...
टिपू सुलतानवरून घमासान, भाजप-काँग्रेसच्या 60 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपने रविवारी काँग्रेस भवन परिसरात आंदोलन केले. त्यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना...
एपस्टीन पीडितांमध्ये हिंदुस्थानी मुलीचा समावेश, नव्या फाईल्समध्ये माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांचेही नाव
अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणारा जेफ्री एपस्टीन याच्या अत्याचाराला एक हिंदुस्थानी मुलगीदेखील बळी पडली होती. या मुलीला पीडित म्हणून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी...
रसायन कारखान्यात स्फोट, आठ मजूर जिवंत जळाले; राजस्थानातील धक्कादायक घटना
राजस्थानातील भिवाडी जिह्यात एका रसायनाच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 8 कामगार जिवंत जळाले असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या कारखान्यात अवैधरित्या फटाके...
अजितदादांनी रोखून ठेवलेल्या फाईल्स त्यांच्या मृत्यूनंतर पटापट सरकल्या! तीन दिवसांत पोदार आणि सेंट झेवियर्ससह...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर दादांनी रोखून ठेवलेल्या फाइल्स पटापट सरकल्या आणि तब्बल 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...
पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, वैधानिक समिती सदस्यांची नावेही जाहीर
मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांची निवड झाली आहे. किशोरी पेडणेकर या पालिकेतील पहिल्याच महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या आहेत. पालिकेच्या विशेष महासभेत...
एमएमआरडीएने मुंबई विकायला काढलीच भूखंड विकून 11 हजार कोटी कमवायचा इरादा, जमिनींचा बाजार मांडत...
मुंबईतील मोक्याचे भूखंड बिल्डरांच्या घशात घालणाऱया महायुती सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सोमवारी आगामी आर्थिक वर्षासाठी 48 हजार कोटींचा...
दुर्बल कोटय़ातील प्रवेश नाकारल्यास शाळा बंद, सरकारने दिला सज्जड दम
मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत होणाऱया विनामूल्य प्रवेशांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे आता हे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला...
लग्नापूर्वी शारीरिक संबंध कसे ठेवू शकता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
‘लग्नाआधी मुलगा आणि मुलगी हे अनोळखी असतात. अशा स्थितीत ते शारीरिक संबंध कसे ठेवू शकतात,’ असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी केला....
‘एक्स’ दोनतास ठप्प, लाखो युझर्सला फटका
एलॉन मस्क यांचा ‘एक्स’ हा सोशल मीडिया आज जवळपास दोन तास ठप्प पडला होता. जगभरातील युझर्स कोणतेही फीड पाहू शकत नव्हते तसेच कोणतीही पोस्टदेखील...
घाऊक महागाईचा 10 महिन्यांतील उच्चांक, उन्हाळा सुरू होताच महागाईचा भडका
उन्हाळा सुरू होताच सर्वसामान्यांना महागाईने पेटवले आहे. जानेवारी महिन्यात घाऊक महागाई वाढली असून महागाईचा निर्देशांक 1.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 10 महिन्यांतील ही सर्वोच्च...
सीबीएसई दहावी, बारावीची परीक्षा आजपासून
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी इयत्तेची परीक्षा उद्या 17 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 11 मार्चपर्यंत ही परीक्षा होईल. दहावीचा पहिला...
खारेपाटणमध्ये उलगडला बाराव्या शतकातील नौकायुद्धाचा थरार!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथे तब्बल बाराव्या शतकातील सागरी युद्धाचा जिवंत पुरावा सापडल्याने कोकणच्या इतिहासाला नवे दालन खुलले आहे. कपिलेश्वर व कालभैरव मंदिर परिसरात आढळलेल्या...
चेक बाऊन्स प्रकरण : अभिनेता राजपाल यादवला मोठा दिलासा, दिल्ली उच्च न्यायालयाकडून शिक्षेला अंतरिम...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली...
लुधियानामध्ये माणुसकीला काळिमा; पोटच्या पाचव्या मुलीला दोन लाखात विकले, आठ जणांना अटक
पंजाबमधील लुधियाना शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलीचा सौदा करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका...
मुरादाबादमध्ये भाजप नेत्याच्या घराबाहेर महिलेचे धरणे आंदोलन, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कुंदरकी परिसरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. नानपूर गावात एका महिलेने भाजपच्या माजी मंडल अध्यक्षाच्या घरासमोर अनिश्चित काळासाठी धरणे...
चेक बाऊन्स प्रकरण : अभिनेता राजपाल यादवच्या जामिनावर आज दिल्ली उच्च न्यायालयात फैसला
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव सध्या एका जुन्या चेक बाऊंस प्रकरणामुळे तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत...






















































































