सामना ऑनलाईन
1875 लेख
0 प्रतिक्रिया
शाहरुख खान धमकी प्रकरण – ज्या फोनवरून मिळाली धमकी तो फोन चोरीचा, मुंबई पोलीसांनी...
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला धमकी मिळाल्यानंतर आता मुंबई पोलीस या प्रकरणी छत्तीसगडच्या रायपूरमध्ये पोहोचले. या प्रकरणी आता मोठे अपडेट समोर आली आहे.
रायपूरमध्ये मुंबई पोलिसांच्या...
इन्स्टाग्राममुळे सापडली वर्षभरापूर्वी चोरीला गेलेली म्हैस! पोलिसांनी शेतकऱ्याला दिला 8 दिवसांचा वेळ
उत्तर प्रदेशातील बुलंदशहराच्या गुलावठी परिसरातील एक अनोखी घटना समोर आली आहे. कैथला गावातील वर्षभरापूर्वी चोरीला गेलेली म्हैस इन्स्टाग्राममुळे सापडली आहे. पीडित मोहित यांचा मुलगा...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने पुतणी नाराज, सोशल मीडियावर व्यक्त केला खेद
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळविला आहे. त्यांचे कुटुंब त्यांच्या विजयाने प्रचंड खुश आहे. मात्र ट्रम्प यांची एक नातेवाईक त्यांच्या या निकालाने...
इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात लेबनॉनमधील 38 ठार तर, 54 जण जखमी
दहशतवादी संघटना हिजबुल्लाहविरोधात सुरू असलेल्या युद्धात बुधवारी इस्त्रायलने लेबनॉनच्या बेका घाटीच्या पूर्व शहर बालबेकजवळ 38 जणांचा खात्मा केला आहे. बेरुतच्या दक्षिणी उपनगरांमध्ये इस्त्रायलकडून हल्ले...
सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला कर्नाटकातून अटक, 5 कोटींची केली होती मागणी
बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला सातत्याने धमक्या येत आहेत. सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता...
पिंपरीतील डी. वाय. पाटील रुग्णालय बॉम्बने उडवण्याची धमकी
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात 'आयईडी' स्फोटके ठेवली असून, रुग्णालय उडवून देऊ, अशा धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली. बुधवारी (दि. ६) सकाळी साडेअकराच्या...
डिजिटल युगातही पारंपरिक प्रचारच जोरदार
सध्याच्या सोशलमीडिया आणि डिजिटल युगात पारंपरिक प्रचाराचा बाज आजही कायम असल्याचे चित्र आहे. भाषण, लाऊडस्पीकर, पत्रके, ध्वज, मफलर, टोपी प्रचारात प्रभावी ठरत आहे. यामुळे...
‘रामायण’ दोन भागांत प्रदर्शित होणार
रणबीर कपूर आणि साई पल्लवी स्टारर चित्रपट 'रामायण'च्या घोषणेची प्रतीक्षा संपली आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेच्या घोषणेची वाट पाहत होते....
पुणे जिल्ह्यात साडेतीन कोटींची अवैध दारू पकडली, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई
सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आत्तापर्यंत 923 गुन्हे नोंदविण्यात आले असून, 843 जणांना अटक...
कार्तिकी यात्रेसाठी आठ लाख बुंदी लाडू प्रसाद
माघी, चैत्री, आषाढी व कार्तिकी अशा चार मुख्य यात्रा पंढरपूर येथे साजऱ्या करण्यात येतात. यामध्ये कार्तिकी यात्रा सुरू असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर...
अंधार, निराशा, वेदना आणि भिती! अभिनेत्री मनिषा कोयराला पहिल्यांदाच कॅन्सरवर मोकळेपणाने बोलली
बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोयराला हिने कर्करोगावर मात केली आहे. तिला 2012 साली गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. ती आपल्या आयुष्यातील कठिण काळाबाबत पहिल्यांदाच मोकळेपणाने व्यक्त...
इमान खलीफ पुरुषच! ऑलिम्पिक सुवर्ण पदक परत घ्या, हरभजन सिंगची मागणी
पॅरिस ऑलिंपिंकमध्ये महिला गटात सुवर्णपदक जिंकणारी अल्जेरियन बॉक्सर इमान खलीफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका वैद्यकीय अहवालात ती महिला नसून पुरुष असल्याचे सिद्ध...
राहुल गांधींची भूमिका संविधान ‘बचाओ’ची; संविधान वाचवणे भाजप, फडणवीसांना शहरी नक्षलवाद वाटतो का?- नाना...
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागपूर मधील पहिल्याच कार्यक्रमाने भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीसांची पळता भुई थोडी झाली असून घाबरलेल्या फडणवीसांचे ताळतंत्र...
विश्वास उडाला…! नेतन्याहू यांनी इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांची केली हकालपट्टी
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी अचानक देशाचे लोकप्रिय संरक्षण मंत्री योव गॅलांट यांना बडतर्फ करण्याची घोषणा केली. सध्याचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅट्झ यांची...
हद्दीच्या वादातून कचरा वेचकाची हत्या, रक्ताच्या डागावरून खुनाचा उलगडा
हद्दीच्या वादातून कचरा वेचकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वसई पोलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या रक्ताच्या डागावरून खुनाचा उलगडा करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत....
भिवंडी ग्रामीण अभेद्यच.. शिवसेनेचाच विजय होणार ! शिवसैनिकांचा वज्रनिर्धार
कोणी कितीही बंडखोरी केली तरी भिवंडी ग्रामीणचा शिवसेनेचा गड अभेद्यच आहे आणि विजयही शिवसेनेचाच होईल, असा वज्रनिर्धार शिवसैनिकांनी केला आहे. भिवंडी ग्रामीणमध्ये विजयाची मशाल...
पर्यटकांसह हजारो प्रवाशांना मनस्ताप कायम, कोट्यवधींचा चुराडा तरी मोरा बंदर गाळातच
उरण मोरा बंदरातील गाळ काढण्यासाठी गेल्या चार वर्षांत तब्बल सवा सहा कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. एवढा खर्च करूनदेखील परिस्थिती जैसे थे आहे....
कर्जतमध्ये लाडक्या बहिणींच्या हाती शिवबंधन, नांदगाव, खांडस, फातिमानगरमध्ये इनकमिंग
कर्जतमध्ये असंख्य महिलांसह तरुणांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला कर्जतमधील नांदगाव, खांडस व फातिमानगरमधील शकडो...
सपाच्या माजी आमदाराच्या घरी चोरी, 1.75 कोटींचे दागिने आणि 35 लाख रोख पळवली
जोनपूरच्या रामपूर परिसरात सिधवान इंडस्ट्रियल परिसरात असलेल्या भदोहीच्या माजी सपा आमदार मधुबाला पासी यांच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी 1.75 कोटी दागिने...
Photo – उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली, कोल्हापूरच्या राधानगरीत जंगी सभा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूरच्या राधानगरी येथून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थिती...
Photo – उद्धव ठाकरे यांनी घेतले कोल्हापूरच्या अंबामातेचे दर्शन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर येथील अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत तेजस ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि कॉंग्रेस...
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक, पोलीस अधिकारी निलंबीत
कॅनडामध्ये ब्रॅम्पटनमध्ये रविवारी हिंदू मंदिरावर खलिस्तान्यांनी हल्ला केल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या खलिस्तानी समर्थकांमध्ये पोलीस अधिकारी सार्जेंट हरिंदर सोही...
Satara News – पुणे-बंगळुरु महामार्गावर क्रेटा गाडीत सापडली 1 कोटींची रोकड
राज्यात रोकड सापडण्याचे सत्र सुरुच आहे. सातारा येथील शेंद्रेत पोलिसांनी एका गा़डीतून 1 कोटींची रोकड जप्त केली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर सातारा पोलिसांनी ही कारवाई...
Mumbai News – अन्नमित्रने शेकडो गरीबांची दिवाळी केली गोड
नेहमीच गरीब गरजू आणि भुकेल्यांना आपुलकीचे आणि प्रेमाचे दोन घास देणार्या सौरभ मित्र मंडळाच्या 'अन्नमित्र' सत्कार्याने टाटा रुग्णालय परिसरात 300 गरीब, गरजूंसह कॅन्सरग्रस्त रुग्ण...
कॅनडाच्या प्रेयसीला इंम्प्रेस करण्याच्या नादात तरुण गेला तुरुंगात
उत्तर प्रदेशच्या बाराबाकीमध्ये एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. दोन प्रेयसी असताना एका तरुणाने इंस्टाग्रामवर विदेशी तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर त्यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले. ...
सलमान खान जीवंत हवा असेल तर..! बिष्णोई टोळीच्या नावाने पुन्हा जीवे मारण्याची धमकी
बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा बिष्णोई टोळीकडून धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल सेलला लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकीचा मेसेज मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले....
पिंपरीत शिलवंत-बनसोडे यांच्यात सामना, चाबुकस्वार यांची माघार
पिंपरी मतदारसंघातून महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यात लढत होणार आहे....
चिंचवडमध्ये जगताप-कलाटे- भोईर यांच्यात तिरंगी लढत
चिंचवड मतदारसंघात महायुतीचे बंडखोर नाना काटे, अरुण पवार यांच्यासह 7 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीचे राहुल कलाटे, भाजपचे शंकर जगताप आणि महायुतीचे बंडखोर...
हिंदुस्थान-यूएई करारामुळे 1,700 कोटींचा फटका, काँग्रेसचा मोदी सरकारवर घणाघाती आरोप
हिंदुस्थान आणि यूएई अर्थात युनायटेड अरब एमिरेट्समध्ये आर्थिक भागीदारी करार करण्यात आला. या करारावर मोदी सरकारने स्वाक्षऱ्याही केल्या, परंतु हा करार म्हणजे अनियमिततांचे आगर...
गुंतवणूकदारांचे साडेपाच लाख कोटी बुडाले, शेअर बाजारात दिवाळीनंतर मोठी घसरण
दिवाळीत शेअर ट्रेडिंगच्या मुहूर्तावर गुंतवणूकदारांची चांदी झाली. परंतु दिवाळीच्या सुट्टीनंतर मात्र पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे साडेपाच लाख कोटी बुडाल्याचे समोर आले आहे. आज शेअर बाजार...