सामना ऑनलाईन
1875 लेख
0 प्रतिक्रिया
अश्लाघ्य टीकेच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली तरीही…जयश्री थोरातांसह समर्थकांवर दोन वेगवेगळे गुन्हे
संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत करण्यात आलेल्या अश्लाघ्य टीकेने संगमनेरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडालेली...
भाजप नेत्यांनी विश्वासघात केला; शिराळातून अपक्ष निवडणूक लढणार, भाजपचे सम्राट महाडिक यांचा निर्धार
शिराळा विधानसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला उमेदवारीचा शब्द दिला होता. अखेरीस आमचा विश्वासघात केला. भाजपा नेत्यांनी उमेदवार जाहीर करताना विश्वासात घेतले नाही. आता सर्वसामान्य...
सातारा तालुका पोलिसांचे सलग तीन दिवस कोम्बिंग ऑपरेशन, अनेक गुन्हेगारांची तपासणी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीकर सातारा तालुका हद्दीतील ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने सलग तीन दिवसांपासून कोम्बिंग ऑपरेशन...
चेन्नईच्या शाळेत गॅस गळतीने 30 हून अधिक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, 3 जण गंभीर
तामिळनाडूची राजधानी चैन्नईच्या एका शाळेत संशयास्पद गॅस गळतीमुळे अनेक विद्यार्थी आजारी पडले आहेत. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास, डोळ्यांची जळजळ आणि चक्कर येण्याच्या तक्रारी वाढल्याने...
Baba Siddique murder case – नऊ आरोपींच्या कोठडीत एक दिवसाची वाढ, मुख्य शूटर अद्याप...
अजित पवार गटाचे नेते व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याकांड प्रकरणात अटक केलेल्या 9 आरोपींची शुक्रवारी पोलीस कोठडीत 26 ऑक्टोबर पर्यंत वाढ केली...
रत्नागिरीत डंपर-दुचाकीच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू, डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
टीआरपी-आदिनाथ नगर रस्त्यावर डंपर आणि दुचाकी यांच्या झालेल्या भीषण अपघातात दोन महावितरण कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले असून...
MP Gang Rape: पिकनिकला आलेल्या नवविवाहितेवर सामुहीक बलात्कार, पोलिसांनी आरोपींना केली अटक
मध्य प्रदेशात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका नवविवाहीतेला ओलीस ठेवून तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपींनी घटनेचा व्हिडीओ...
Photo – आदित्य ठाकरे यांची पाचोऱ्यात जंगी प्रचार सभा
जळगाव जिल्ह्यातील 18-पाचोरा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सभा...
लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या 7 शूटर्संना अटक, पंजाबसह विविध राज्यात दिल्ली पोलिसांची कारवाई
लॉरेन्स बिष्णोई टोळीविरोधात केलेल्या कारवाईत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या 7 शूटर्संना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व...
राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपचा प्रयत्न – नाना पटोले
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूकीत पराभवाच्या भितीने भारतीय जनात पक्षच सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह पसरवत आहे. भाजप हाच आरक्षण व संविधान विरोधी असून लोकसभेचे विरोधी...
Photo – हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रताप अडकला विवाहबंधनात
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रताप नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याने फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. फोटोंसह ''25-10-2024 ♾️ एक नवी...
विमानं, शाळा-महाविद्यालयानंतर आता तिरुपतीमधील अनेक हॉटेलांना बॉम्बने उडविण्याची धमकी
विमान आणि शाळा-महाविद्यालयांनंतर आता तिरुपतीमधील अनेक हॉटेलांना बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. येथील अनेक हॉटेलांना बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा ईमेल आला आहे. या ईमेलमध्ये ड्रग...
उद्योगपतींचे कर्ज माफ मात्र, विद्यार्थ्यांसाठी पैसे नाहीत! नाना पटोलेंचा महायुतीवर हल्लाबोल
उद्योगपतींचं कर्ज माफ करता येतं, पण विद्यार्थ्यांसाठी सरकारकडे पैसे नाहीत. विद्यमान सरकार हे आंधळं आणि बहिरं सरकार असल्याची खरमरीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...
Rajasthan news – सिरोही जिल्ह्यामध्ये भीषण अपघात, गाडीतील पाच जणांचा मृत्यू तर एक जण...
राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात पाच लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत...
Ron Ely – ‘टारझन’ फेम हॉलीवूड अभिनेते रॉन एली यांचे निधन, 86 व्या वर्षी...
टिव्ही सिरीजमध्ये 'टारझन' मध्ये मुख्य भूमिका साकारणाका प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते रॉन एली यांचे निधन झाले आहे. त्यांनी 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याची...
Photo – जवानी तेरी आफत…!!! अनन्या पांडेचे हॉट फोटोशूट
अभिनेत्री अनन्या पांडे बॉलीवूड सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. जी कायम तिच्या सौंदर्यावरुन चर्चेत असते. दरम्यान अनन्या पांडेने वोग इंडियासाठी नुकतेच एक फोटोशूट केले...
विमानांना धमक्यांचं सत्र सुरूच, Air India, Vistara सह एकाचवेळी 95 विमानांना बॉम्बने उडविण्याची धमकी
विमानांना धमकी देण्याचे सत्र सुरूच आहे. आता एकाचवेळी 85 विमानांना बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. यामध्ये एअर इंडियाच्या 20 विमानांसह 20 इंडिगो, 20 विस्तारा,...
‘ये ब्रेस्ट हैं, संतरे नहीं…’, दिल्ली मेट्रोतील जाहीरातीवरुन मोठा वाद, DMRC करणार कारवाई
दिल्ली मेट्रो कायम कुठल्या ना कुठल्या कारणांनी चर्चेत असते. मेट्रोतले अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी नवरा-बायकोचे भांडण, कधी मेट्रोत आंघोळ, कधी अश्लील चाळे...
अखिलेश यादव यांनी राहुल गांधींसोबतचा फोटो केला शेअर, पोस्टमधून दिला विशेष संदेश
उत्तर प्रदेशच्या विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नवा नारा दिला आहे. आम्ही ठरवलंय, संविधान, आरक्षण आणि सौहार्द वाचवायचं आहे. बापू-बाबासाहेब-लोहिय यांच्या...
वैभव नाईक यांनी भरला उमेदवारी अर्ज, शिवसेना आणि महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांनी गुरूवारी दुपारी कुडाळ येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत...
पुण्यात कुख्यात लिमन ऊर्फ मामा टोळीतील दोघे सराईत अटकेत, एक पिस्तूल, तीन काडतुसे जप्त
कंबरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या सराईतासह त्याच्या साथीदाराला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, 3 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेले...
पुण्यात गांजा, दारूविक्रेते पोलिसांच्या रडारवर! गुन्हे शाखा; स्थानिक पोलिसांकडून मोहीम
पुणे शहर परिसरात गांजा आणि अवैधरित्या गावठी दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला असून अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाईच्या सूचना पोलीस आयुक्तांनी केल्या आहेत. हा पुर्ण आठवडा...
झारखंडमध्ये भाजपला मोठा धक्का, घराणेशाहीचा आरोप करत अनेक पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून भाजपकडून 66 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. ही यादी जाहीर होताच भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरु झाले आहे. अनेक...
नवऱ्याचा रंग सावळा, नाखूश पत्नीने लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विवाहितेने नवऱ्याचा रंग सावळा असल्याने लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
हाथरस शहरातील...
Photo – पैठणीत खुलले गौतमी पाटीलचे सौंदर्य, पाहा खास फोटो
नृत्यांगना गौतमी पाटील ही तिच्या डान्ससाठी प्रसिद्ध असून तिचा चाहता वर्गही मोठा आहे. आपल्या चाहत्यांसाठी ती इन्स्टाग्रामवर कायम वेगवेगळे फोटो शेअर करत असते. नुकतेच...
हिजबुल्लाहला आणखी एक झटका, उत्तराधिकारी हाशिम सैफुद्दीनचा इस्रायलने केला खात्मा
हसन नसरल्लाहनंतर हिजबुल्लाचा नवा उत्तराधिकारी हाशिम सैफुद्दीनचाही इस्त्रायलने खात्मा केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बेरुत येथील हवाई हल्ल्यात त्याचा खात्मा करण्यात आला होता. प्रमुख...
पत्नीची हत्या करून पोलीस स्थानकात पोहोचला ‘खुनी’ पती, लहान मुलानं सांगितला थरकाप उडवणारा घटनाक्रम
उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यात पत्नीला दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना बघून पती संतापला आणि त्याने चाकूने पत्नीचा गळा कापून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी पती पोलीस चौकीत...
Plane Bomb Threat – विमानांना बॉम्बच्या धमक्यांमुळे एअरलाइन्स कंपन्यांचे झाले कोट्यावधींचे नुकसान
हिंदुस्थानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विमानांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्याची शहानिशा केली असता त्या अफवा असल्याचे समोर आले. या धमक्यांनी प्रवाशांमध्ये भितीचे...
माझी फसवणूक झाली, बायकोच्या लिंग चाचणीसाठी तरुणाची उच्च न्यायालयात धाव
दिल्ली उच्च न्यायालयात एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने न्यायालयात आपल्या पत्नी विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. पत्नीची लिंग चाचणी करण्याचे आदेश...
आयसीआयसीआय लोम्बार्डकडून ‘ट्रीपसेक्युर प्लस’ चे लाँचिंग
हिंदुस्थानातील आघाडीची विमा कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्डने आज ‘ट्रीपसेक्युर प्लस’ (TripSecure+) आर्टीफिशल इंटेलिजन्सवर प्रवासी विमा सोल्यूशन्स बाजारात आणले आहे. हिंदुस्थानी प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी गरजेच्या असलेल्या...