ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3455 लेख 0 प्रतिक्रिया

दहावी, बारावी पास आहात… रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 90 हजारांहून अधिक पगार; क्रीडा कोट्यांतर्गत होणार...

रेल्वेत दहावी आणि बारावी पास उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने दक्षिण मध्य रेल्वेत क्रीडा कोटय़ांतर्गत भरतीची घोषणा केली आहे. उमेदवारांना...
chhagan-bhujbal

यापुढे नियमबाह्य लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दंडासह वसुली करण्यात येईल

यापुढे नियमबाह्य लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. या योजनेचा लाभ घेणे...

युक्रेनच्या महिलेसह दोघा मास्टरमाइंडची ओळख पटली, टोरेस घोटाळा प्रकरण

टोरेस ज्वेलरी घोटाळ्याचे मास्टरमाइंड युव्रेनमध्ये असून दोघा सूत्रधारांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, यात एका महिलेचा समावेश आहे. आर्टेम आणि ओलेना...

दिल्ली डायरी – बिहार – ‘संक्रांत’ कुणावर; तिळगूळ कुणाला?

संक्रांतीच्या पवित्र मुहूर्तावर जयप्रकाश नारायणांचे दोन शिष्योत्तम नितीशबाबू व लालू यादव हे एकमेकांना तोंड भरून तिळगूळ भरवतील आणि त्यामुळे दिल्लीतील महाशक्तीच्या सरकारवर ‘संक्रांत’ येईल,...

पौष महिन्यामुळे मंत्रालयाच्या कामाला ‘ब्रेक’, पालकमंत्री जाहीर होणार ‘माघ’मध्ये; 26 जानेवारीचे ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते

राज्यात महायुती सरकार आले, मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ खातेवाटप, दालन आणि बंगल्यांचे वाटपही झाले, पण तरीही महायुतीच्या कारभाराला अद्याप वेग आलेला नाही. कारण पौष महिन्यामुळे मंत्रालयाच्या...

विज्ञान – रंजन एका झेपेत…!

हिवाळ्यामध्ये उत्तर ध्रुवाकडून हिंदुस्थानात आणि विशेषतः महाराष्ट्रातील मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरी भागातही येणाऱ्या काही स्थलांतरित पक्ष्यांची माहिती आपण लेखात घेतली. हे सारे पक्षी नयनरम्य असल्याने...

मुंबई पोलीस शिपाई भरतीत गैरप्रकार सुरूच, बनावट हॉल तिकीटचा वापर करून परीक्षा देण्याचा प्रयत्न;...

मुंबई पोलीस वाहनचालक लेखी परीक्षेत कॉपी करणाऱया तरुणाला ओशिवरा पोलिसांनी अटक केल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी पाचजणांविरोधात कांदिवली, टिळकनगर, कस्तुरबा मार्ग आणि व्ही.पी....

पाठीवर कौतुकाची थाप पडू दे! आजपासून खो-खोचे पहिले जागतिक पर्वारंभ, जगभरातील पुरुषांच्या 20 तर...

गेली अनेक दशके ग्लॅमरच्या प्रतीक्षेत असलेल्या मऱहाटमोळय़ा खो-खोला वर्ल्ड कपच्या रूपाने नव्या जागतिक पर्वाचा प्रारंभ होतोय. पहिल्या वहिल्या वर्ल्ड कपमध्ये आपला वेग, आपले कौशल्य...
locat train

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची मेगाब्लॉकमुळे तारांबळ; बोरिवली ते विरारदरम्यानच्या स्थानकांवर गर्दी, प्रचंड गैरसोय

नववर्षाच्या दुसऱया रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली. रूळ, ओव्हरहेड वायर देखभाल व अन्य दुरुस्ती कामासाठी घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे...

चुकीच्या दिशेने गाडी चालविणे हा बेदरकार ड्रायव्हिंगचा गुन्हा, गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

चुकीच्या दिशेने गाडी चालवणाऱ्यांची यापुढे खैर नाही. रस्त्यावर चुकीचे दिशेने गाडी चालवणे हा बेदरकार आणि निष्काळजी ड्रायव्हिंगचा गुन्हा आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा गिरगावच्या दंडाधिकारी...

विकास करतोय याचा अहंकार नको

आपल्या पूर्वजांनी निसर्गाला, प्रकृतीला सावरण्याचे काम केले. आपण त्याचा विनाश करण्याच्या मार्गावर आहोत. विकास करत आहोत याचा आपण अहंकार बाळगायला नको, असे मत थ्री...

मेट्रो आता ताशी 80 किमीच्या वेगाने धावणार

मुंबईच्या मेट्रो नेटवर्कसाठी महत्त्वाचा टप्पा गाठत, रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त (सीसीआरएस), नवी दिल्ली यांनी मुंबई मेट्रो लाईन 7 आणि मेट्रो लाईन 2 ए या...

देखो… देखो… ये हैंखो-खो

>> मंगेश वरवडेकर आपल्या मऱ्हाटमोळ्या खो-खोचा पहिला वर्ल्ड उद्या सोमवारपासून सुरू होतोय. गेल्या चार दशकांपासून सुरू असलेला खो-खोचा आंतरराष्ट्रीय प्रवास वर्ल्ड कपच्या टप्प्यावर पोहोचलाय. हा...

पालघरच्या शेतामध्ये बनावट नोटांचा कारखाना; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश; म्होरक्या फरार, चौघांना अटक

पालघर जिह्यातील निहालपाडा येथील शेतामध्ये मागील सात महिने बनावट नोटांचा कारखाना सुरू होता. शेतात पत्र्याचे शेड उभारून सुरू केलेला हा कारखाना रविवारी भायखळा पोलिसांनी...

छत्रपती शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलला हजारो रसिकांचा भरभरून प्रतिसाद; समारोपादिवशी प्रदर्शनला शिवप्रेमींची गर्दी, खवय्यांची...

‘उत्सव कलेचा, मुंबईकरांच्या मनातला’ अशी बिरुदावली मिरवणाऱया छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलच्या आजच्या समारोपाच्या दिवशी शिवप्रेमींनी ‘दर्यापती शिवराय’ या प्रदर्शनाला तर खवय्यांनी महाराष्ट्रीय...

आजपासून कुंभपर्व… 40 कोटी भाविक येणार

उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ क्षेत्राला 76वा अस्थायी जिल्हा बनवले आहे. 4 हजार हेक्टर क्षेत्रावर कुंभमेळा भरणार असून त्यासाठी जगभरातून तब्बल 40 कोटींहून अधिक श्रद्धाळू...

हिंदुस्थानचा मालिकाविजय; आयर्लंडचा उडविला धुव्वा

हिंदुस्थानी महिलांनी आयर्लंडचा दुसऱया सामन्यात 116 धावांनी धुव्वा उडविला. या विजयासह हिंदुस्थानने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी आधीच खिशात टाकली. जेमिमा रॉड्रिग्जचे (102) शतक...

जय जिजाऊ जयघोषाने दुमदुमली मातृतीर्थनगरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या 427 व्या जयंतीनिमित्त आज सिंदखेड राजा येथील त्यांच्या जन्मस्थळी ‘राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात...

शारदाश्रमच्या इरा जाधवचे तुफानी त्रिशतक, 157 चेंडूंत ठोकल्या नाबाद 346 धावा

हिंदुस्थानी क्रिकेटला सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकरसारखी रत्नं देणाऱया जगद्विख्यात शारदाश्रम विद्यामंदिरच्या 14 वर्षीय इरा जाधवने मेघालयाविरुद्ध तुफानी फलंदाजी करताना अवघ्या 157 चेंडूंत...

महत्त्वाचे – अपघातग्रस्तांची मदत केल्यास 25 हजारांचे बक्षीस

अपघातग्रस्तांची मदत करायला प्रवृत्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून सरकार आता मदतीला धावणाऱयांना 25 हजार रुपये बक्षीस स्वरूपात देणार...

नाशिकमध्ये अपघातात 8 भाविक ठार

शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर रविवारी रात्री 8 वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली....

मुंबई क्रिकेटचे ‘कर्णधार रत्न’

अनेक संस्मरणीय घटनांचा साक्षीदार असलेल्या वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव दिमाखदार करण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने आज मुंबईचे क्रिकेट गाजवणाऱ्या कर्णधारांचा अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव अभय...

झेंग, सबलेंका, झ्वेरेव्ह यांचा विजयारंभ!

ऑलिम्पिक चॅम्पियन झेंग किन्वेन, गतविजेती आर्यना सबलेंका व द्वितीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव या स्टार खेळाडूंनी वर्षांतील पहिली ग्रॅण्डस्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत रविवारी...

अडीच लाख ‘बँक मित्रां’ना कंत्राटी पद्धतीचा फटका, तुटपुंजे कमिशन, फुकट कामाचा बोझा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जन-धन खाती उघडण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या बँक मित्रांना कंत्राटी पद्धतीचा फटका बसू लागला आहे. तुटपुंज्या कमिशनवर त्यांना काम करावे...

Z सिरीज इंजिनसह येत आहे मारुतीची फॅमिली कार, जबरदस्त मायलेजसह मिळणार स्मार्ट फीचर्स

मारुती सुझुकीने आपले सर्वात अॅडव्हान्स Z सिरीज इंजिन पहिल्यांदा स्विफ्टमध्ये आणि नंतर Dezire मध्ये सादर केले होते. आता कंपनी हे इंजिन आपल्या सर्वात लोकप्रिय...

वाल्मीक कराडवर मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सरकारला इशारा

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आता मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जात नाही. तसेच खंडणी प्रकरणी आरोप असलेल्या वाल्मीक...

‘…तर टॉवरवर चढून मी स्वतः ला संपवून घेणार’, संतोष देशमुखांच्या बंधूंचे वक्तव्य

या आरोपीवर (वाल्मीक कराड) मकोका आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही तर, उद्यापासून माझं आणि माझ्या कुटुंबीयांचं वैयक्तिक आंदोलन सुरू होईल. मी मोबाइल...

महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्र्याची आवश्यकता, आनंदराज आंबेडकर यांचं वक्तव्य

राज्याची स्थिती गंभीर होत आहे. मस्साजोग येथील घटना अमानवीय आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांची कोठडीत हत्याच झाली. सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. राज्याला पुर्णवेळचा गृहमंत्री...

झोपडपट्टीवासीयांना घरे द्या, मी निवडणूक लढवणार नाही; केजरीवालांचे शहांना आव्हान

मोदी सरकारने दिल्लीच्या अनेक भागात झोपडपट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. त्याच जमिनीवर त्यांनी घरे बांधून झोपडपट्टीवासीयांना दिली तर मी निवडणूक लढवणार नाही, असं आव्हान आम...

देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा न दाखल करण्यासाठी कोणाचे फोन आले होते? संदीप क्षीरसागर यांचा...

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा नोंद होण्यासाठी 10 ते 12 तास उशीर लागला, असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर...

संबंधित बातम्या