ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4349 लेख 0 प्रतिक्रिया

नॅशनल पार्कमध्ये बांधकामे उभाराल तर खबरदार! बेकायदा बांधकामांवरून हायकोर्टाने सरकारला झापले

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बेकायदा बांधकामांवरून मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारवर ताशेरे ओढले. मुंबईपासून नॅशनल पार्क तोडू देणार नाही, संवेदनशील असलेल्या राष्ट्रीय...

कुर्ला येथे हॉटेलमध्ये भीषण आग

कुर्ला येथील ‘रंगून ढाबा’ या हॉटेलमध्ये रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र यात हॉटेलचे सामान जळून...

अवयवदानामुळे 9 जणांना मिळाले जीवनदान

जे.जे. शासकीय रुग्णालयात अवयवदानामुळे 9 गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले. आता सर्वच शासकीय रुग्णालयांत अवयवदानाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जे.जे. रुग्णालयातून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. जळगाव...

विद्याविहारच्या चित्तरंजन नगरमधील रस्त्यांची पालिकेकडून साफसफाई, शिव आरोग्य सेनेच्या मागणीला यश

विद्याविहार पूर्वेकडील चित्तरंजन नगरमध्ये नाल्याशेजारील अस्वच्छतेमुळे रहिवासी हैराण झाले होते. त्यातच साप आणि विंचूने रस्त्यावर ठाण मांडल्यामुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली होती. या पार्श्वभूमीवर नाला...
ban-mobile-apps

मोबाईलच्या बॅटरीत बिघाड; दुरुस्तीस कंपनीचा नकार, ग्राहकाची तक्रार निवारण आयोगाकडे धाव, शाओमीला नोटीस

मोबाईलची बॅटरी बिघडल्यानंतर ती दुरुस्त करून देण्यास नकार देत थेट नवीन मोबाईल खरेदी करण्याचा सल्ला देणाऱया शाओमी पंपनीविरोधात कल्याण येथील रहिवाशाने दाद मागितली आहे....

अभिनेते टिकू तलसानिया यांना ब्रेन स्ट्रोक

प्रसिद्ध विनोदी अभिनेते टिकू तलसानिया यांना आज सकाळी ब्रेन स्ट्रोक आला असून त्यांच्यावर अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून...

महत्त्वाचे – पोलीस शिपाई परीक्षेत उमेदवार कॉपी करताना सापडला

आज घेण्यात आलेल्या पोलीस शिपाई चालक पदाच्या लेखी परीक्षेत एक उमेदवार कॉपी करताना सापडला. कृष्णा दळवी (25) असे त्या उमेदवाराचे नाव असल्याचे सांगण्यात येते....

‘या’ आहेत सर्वात जबरदस्त CNG कार्स, 75 रुपयांमध्ये देतात 34km मायलेज; किंमतही आहे कमी…

कोणत्याही कामासाठी कारने लांबचा प्रवास करतात त्यांच्यासाठी सीएनजी कार पैसा वसूल कार आहे. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, सध्या सीएनजीची किंमत 77 रुपये आहे, तर...

सेल सुरू होण्याआधीच iPhone 15 ची किंमत घसरली, मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या...

जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. रिपब्लिक डे सेल फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर लवकरच सुरू होणार...

धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने वाल्मीक कराडला VIP ट्रीटमेंट – संदीप क्षीरसागर

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सात आरोपींवर आज मकोका लावण्यात आला. मात्र यातून वाल्मीक कराड याचे नाव वगळण्यात आलं आहे. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस...

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलरवर आदळली भरधाव कार; एकाचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथील हातखंबा जवळ एका भरधाव कारने ट्रेलरला मागून धडक दिली. या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला आहे....

सरकारचा जावई असल्यासारखं वाल्मीकला वागवलं जातंय – अंजली दमानिया

'सरकारचा जावई असल्यासारखं वाल्मिकला वागवलं जातंय', असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख...

संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा पडला पार

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भव्य मेळावा पार पडला. यामध्ये मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थिति लावली. यावेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब...

Santosh Deshmukh Case : ‘मकोका’ची कारवाई करताना मास्टरमाईंडला का वगळण्यात आलं? रोहित पवारांचा सरकारला...

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र मुख्य आरोपी वाल्मीक कराडवर मोकोका लावण्यात आलेला नाही....

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण, उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी; 23 जानेवारी 2026...

दादर येथे महापौर निवासस्थानाच्या जागी बनवण्यात येणाऱया हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासंदर्भात...

मुंबईला लुटणाऱ्या घोटाळेबाजांची नि:पक्षपाती, उघड चौकशी करा! आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

मिंधे-भाजप सरकारच्या सत्ताकाळात मुंबई महानगरपालिकेत झालेला सहा हजार कोटींचा रस्ते घोटाळा आणि 263 कोटींचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा उघड केल्यानंतर अद्याप त्याचा चौकशी अहवाल बाहेर...

पप्पा, आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही! संतोष देशमुखांची मुलगी वैभवीचा आक्रोश

एखादे फूल कोमेजले तर ते पुन्हा उमलू शकत नाही. पप्पांच्या हत्येनंतर आमच्या कुटुंबाचीही तीच गत होणार होती; परंतु सगळा समाज आमच्या पाठीशी ताकदीने उभा...

टोरेस घोटाळ्यामागे युक्रेनचे माफिया; पोलीस संरक्षण मागत, आरोपी सीएची कोर्टात याचिका

अल्पावधीतच जास्त पैशांचा नफा देण्याचे आमिष दाखवत टोरेस कंपनीने लाखो नागरिकांना कोटय़वधी रुपयांना ठकवल्यानंतर या फसवणूक प्रकरणातील आरोपी सीए अभिषेक गुप्ता याने हायकोर्टात धाव...

लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी देवा‘भाऊ’ दारूविक्री वाढवणार, महसूल वाढीसाठी मद्यधोरण बदलणार, पाचजणांची समिती

लाडकी बहीण योजनेसाठी निधी कमी पडू लागल्याने महायुती सरकारने दारू विक्रीच्या माध्यमातून राज्याचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी पाचजणांची समिती स्थापन करण्यात...

सामना अग्रलेख – तालिबान उलटला! आण्विक कर्मचाऱ्यांचे अपहरण

अफगाणिस्तानात तालिबानींची राजवट आली तेव्हा पाकिस्तानने मोठाच जल्लोष केला होता; मात्र तोच तालिबान आता पाकिस्तानवर उलटला आहे. अफगाणसमर्थक तालिबानी अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या 16 आण्विक कर्मचाऱ्यांचे...

मी देव नाही, माझ्याकडूनही चुका होतात, ईश्वरानेच पाठवलंय म्हणणाऱ्या मोदींचा नवा ट्विस्ट…

आतापर्यंत ‘मन की बात’ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पॉडकास्टवर आले आहेत. मला ईश्वरानेच पाठवलंय असं म्हणणारे मोदी आता म्हणतात... चुका अपरिहार्य आहेत. माझ्याकडूनही...

वेब न्यूज – निक वुजिसिस

>> स्पायडरमॅन आपल्या आजूबाजूला सतत कुरबुर करणारी, लहान-सहान गोष्टींचा बाऊ करणारी, छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमुळे हताश व निराश होणारी अनेक माणसे वावरत असतात. स्वतः नाउमेद असणारी ही...

12 आमदार नियुक्तीचा घोळ, कोश्यारींची ती भूमिका ‘प्रचंड क्लेशदायक’; हायकोर्टाचे निरीक्षण

विधान परिषदेकरील 12 आमदारांच्या नियुक्ती घोळाबाबत निकाल देताना उच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने 12...

लेख – जागतिक शांततेत भारतीय सैन्याचे योगदान

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन भारतीय सैन्याने संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षा अभियानात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या शौर्य, समर्पण आणि व्यावसायिकतेची जगभरात प्रशंसा झाली आहे. यूएनच्या...

प्रासंगिक – वि. स. खांडेकर

>> नागेश शेवाळकर वि. स. खांडेकर हे मराठी साहित्यातील आघाडीचे कादंबरीकार, लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. कादंबरी, कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद...

पालिकेचा दणका… प्रदूषणकारी 462 बांधकामे बंद! 1038 ठिकाणांची झाडाझडती

मुंबईत प्रदूषण प्रचंड वाढलेले असतानाही नियम धाब्यावर बसवून काम करणाऱ्या तब्बल 462 बांधकाम प्रकल्पांचे काम पालिकेने बंद केले आहे. वॉर्ड स्तरावर स्कॉडच्या माध्यमातून 1038...

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे निम्मे काम पूर्ण

दादरच्या इंदू मिलमध्ये राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम 52 टक्के पूर्ण झाले असून बाबासाहेबांच्या पुतळय़ाचे 230 फुटांपर्यंतचे...

तालिबानचे पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले; रॉकेट डागले, अणुऊर्जा प्रकल्पातील 16 कामगारांचे अपहरण

दहशतवाद्यांना पोसणाऱया पाकिस्तानवर आता तालिबानी दहशतवाद्यांकडूनच हल्ले सुरू आहेत. खैबर पखतुनख्वात भागातील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर अफगाण तालिबान आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) रॉकेट आणि उखळी...

महत्त्वाचे – मालवण पुतळा दुर्घटना; आपटेला जामीन मंजूर

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज मंजूर केला या...

लाडक्या बहिणीसाठी योजना आणणाऱ्या राज्यांमध्ये महिलांच्या मतदानात 5 पट वाढ, एसबीआयच्या अहवालातून माहिती समोर

दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली आहे. येथे 5 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार. निवडणुकीची तारीख जाहीर होताच सगळ्याच राजकीय...

संबंधित बातम्या