सामना ऑनलाईन
टोरेस घोटाळ्यामागे युक्रेनचे माफिया; पोलीस संरक्षण मागत, आरोपी सीएची कोर्टात याचिका
अल्पावधीतच जास्त पैशांचा नफा देण्याचे आमिष दाखवत टोरेस कंपनीने लाखो नागरिकांना कोटय़वधी रुपयांना ठकवल्यानंतर या फसवणूक प्रकरणातील आरोपी सीए अभिषेक गुप्ता याने हायकोर्टात धाव...
लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी देवा‘भाऊ’ दारूविक्री वाढवणार, महसूल वाढीसाठी मद्यधोरण बदलणार, पाचजणांची समिती
लाडकी बहीण योजनेसाठी निधी कमी पडू लागल्याने महायुती सरकारने दारू विक्रीच्या माध्यमातून राज्याचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी पाचजणांची समिती स्थापन करण्यात...
सामना अग्रलेख – तालिबान उलटला! आण्विक कर्मचाऱ्यांचे अपहरण
अफगाणिस्तानात तालिबानींची राजवट आली तेव्हा पाकिस्तानने मोठाच जल्लोष केला होता; मात्र तोच तालिबान आता पाकिस्तानवर उलटला आहे. अफगाणसमर्थक तालिबानी अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या 16 आण्विक कर्मचाऱ्यांचे...
मी देव नाही, माझ्याकडूनही चुका होतात, ईश्वरानेच पाठवलंय म्हणणाऱ्या मोदींचा नवा ट्विस्ट…
आतापर्यंत ‘मन की बात’ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पॉडकास्टवर आले आहेत. मला ईश्वरानेच पाठवलंय असं म्हणणारे मोदी आता म्हणतात... चुका अपरिहार्य आहेत. माझ्याकडूनही...
वेब न्यूज – निक वुजिसिस
>> स्पायडरमॅन
आपल्या आजूबाजूला सतत कुरबुर करणारी, लहान-सहान गोष्टींचा बाऊ करणारी, छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमुळे हताश व निराश होणारी अनेक माणसे वावरत असतात. स्वतः नाउमेद असणारी ही...
12 आमदार नियुक्तीचा घोळ, कोश्यारींची ती भूमिका ‘प्रचंड क्लेशदायक’; हायकोर्टाचे निरीक्षण
विधान परिषदेकरील 12 आमदारांच्या नियुक्ती घोळाबाबत निकाल देताना उच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने 12...
लेख – जागतिक शांततेत भारतीय सैन्याचे योगदान
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
भारतीय सैन्याने संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षा अभियानात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या शौर्य, समर्पण आणि व्यावसायिकतेची जगभरात प्रशंसा झाली आहे. यूएनच्या...
प्रासंगिक – वि. स. खांडेकर
>> नागेश शेवाळकर
वि. स. खांडेकर हे मराठी साहित्यातील आघाडीचे कादंबरीकार, लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. कादंबरी, कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद...
पालिकेचा दणका… प्रदूषणकारी 462 बांधकामे बंद! 1038 ठिकाणांची झाडाझडती
मुंबईत प्रदूषण प्रचंड वाढलेले असतानाही नियम धाब्यावर बसवून काम करणाऱ्या तब्बल 462 बांधकाम प्रकल्पांचे काम पालिकेने बंद केले आहे. वॉर्ड स्तरावर स्कॉडच्या माध्यमातून 1038...
भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे निम्मे काम पूर्ण
दादरच्या इंदू मिलमध्ये राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम 52 टक्के पूर्ण झाले असून बाबासाहेबांच्या पुतळय़ाचे 230 फुटांपर्यंतचे...
तालिबानचे पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले; रॉकेट डागले, अणुऊर्जा प्रकल्पातील 16 कामगारांचे अपहरण
दहशतवाद्यांना पोसणाऱया पाकिस्तानवर आता तालिबानी दहशतवाद्यांकडूनच हल्ले सुरू आहेत. खैबर पखतुनख्वात भागातील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर अफगाण तालिबान आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) रॉकेट आणि उखळी...
महत्त्वाचे – मालवण पुतळा दुर्घटना; आपटेला जामीन मंजूर
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज मंजूर केला या...
लाडक्या बहिणीसाठी योजना आणणाऱ्या राज्यांमध्ये महिलांच्या मतदानात 5 पट वाढ, एसबीआयच्या अहवालातून माहिती समोर
दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली आहे. येथे 5 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार. निवडणुकीची तारीख जाहीर होताच सगळ्याच राजकीय...
‘एशियन कल्चर’ पुरस्काराने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सन्मानित
एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्रशासनाचा सांस्कृतिक विभाग आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित 21 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला असून या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्रफिल्म...
मुंबई महानगरपालिकेवर डोमकावळ्यांचं लक्ष, शिवसेना BMC निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आणि जिंकणार – विनायक...
मुंबई महानगरपालिकेवर डोमकावळ्यांच लक्ष आहे. त्यामुळे जेव्हा मुंबई महानगरपालिका निवडणूक जाहीर होईल, त्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तेवढ्याच ताकदीने लढणार आणि जिंकणार सुद्धा,...
विधानसभा निवडणुकीत परळीत 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे....
आता पुरुष दिसणार अधिक स्मार्ट आणि हँडसम!
इमामी लिमिटेडने गुरुवारी 'फेअर अँड हँडसम' या प्रमुख पुरुष ग्रूमिंग ब्रँडचे 'स्मार्ट आणि हँडसम' असे पुनर्ब्रँडिंग करण्याची घोषणा केली आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन...
मुंबईकरांचा पाणीप्रश्न सोडवा, आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत केली मागणी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबईकरांचे विविध...
हिंदुहृदयसम्राटांचं जनतेविषयीचं प्रेम आणि प्रेरणा देणारं स्मारक बनणार, पहिला टप्पा पूर्ण – उद्धव ठाकरे
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचं पहिल्या टप्यातील काम पूर्ण झालं आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख...
निवृत्त पोलिसांना मुंबईतच घरे द्या, सर्वांसाठी पाणी योजनेवरील स्थगिती उठवा; आदित्य ठाकरे यांनी घेतली...
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील विविध समस्या आणि वरळी मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात आदित्य...
टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरण; पोलिसांची सहा ठिकाणी झाडाझडती, गुह्याची व्याप्ती मोठी, नवीन बाबींचा उलगडा
टोरेसच्या नावाने आठवडय़ाला पैसे देण्याचे आमिष दाखवत हजारो नागरिकांच्या झालेल्या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. पोलीस तपासात नवनवीन बाबींचा उलगडा होत आहे. मुंबई पोलिसांच्या...
मंत्रालयात आलेली लँबोर्गिनी कार राज्य सरकारच्या बिल्डर मित्राची
मंत्रालयात थेट प्रवेश मिळालेल्या अलिशान लँबोर्गिनी कारची आणि कारच्या मालकाची प्रशासनाने चौकशी सुरू केली असून प्राथमिक माहितीनुसार ‘स्कायलाईन कमर्शिअल रिअलर्टर’च्या नावावर ही अलिशान गाडी...
Kho Kho World Cup – जगज्जेतेपदासाठी हिंदुस्थानला महाराष्ट्राची ताकद; खो-खोच्या पुरुष संघात पाच तर...
महाराष्ट्राच्या मातीत वाढलेल्या खो-खोच्या पहिल्यावहिल्या विश्वचषकावर हिंदुस्थानचे नाव कोरण्यासाठी राष्ट्रीय संघात महाराष्ट्राच्या खेळाडूंची ताकद देण्यात आली आहे. येत्या 13 ते 19 जानेवारीदरम्यान नवी दिल्ली...
हरयाणा, राजस्थान उपांत्यपूर्व फेरीत; अभिजित तोमरचे दणकेबाज शतक, शमीच्या माऱ्यानंतरही बंगाल पराभूत
हिंदुस्थानी संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेल्या मोहम्मद शमीच्या प्रभावी मार्यानंतरही बंगालला हरयाणाविरुद्ध 72 धावांनी हार सहन करावी लागली. तसेच राजस्थानने चुरशीच्या लढतीत तामीळनाडूचा 19...
दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करा, अन्यथा यूपीला जाणाऱ्या गाड्या रोखू! शिवसेनेचा मध्य रेल्वे प्रशासनाला खणखणीत...
दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करून त्याजागी दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली अशा गाडय़ा मध्य रेल्वेने सुरू केल्या आहेत. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांचे अक्षरशः...
कांदिवली सह्याद्री नगरमध्ये बेकायदा ‘दुकानदारी’मुळे रहिवासी मेटाकुटीला, वारंवार तक्रारी करूनही पालिकेचे दुर्लक्ष
कांदिवली पश्चिम चारकोप सेक्टर 1 मधील सह्याद्री नगरमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या ‘दुकानदारी’मुळे रहिवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. सह्याद्री नगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्मिथच्या खांद्यावर, कर्णधार पॅट कमिन्सची श्रीलंका दौऱ्यातून माघार
बॉर्डर-गावसकर करंडकात (बॉगाक) हिंदुस्थानला 3-1 फरकाने पराभूत करणारा ऑस्ट्रेलियन संघ आता श्रीलंका दाऱयावर जाणार आहे. या दोन कसोटी सामन्यांच्या दौऱयासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) स्टीव्ह...
अवघा शिवकाळ अवतरला… कला, संस्कृतीचा अपूर्व संगम; छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलला दमदार...
लाईव्ह पोर्ट्रेट पेंटिंग, अवघ्या काही मिनिटांत कागदावर उतरणारे स्केच, मातीच्या गोळय़ाला आकार देणारे हात, महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, हस्तकौशल्याचा आविष्कार.... छत्रपती शिवाजी महाराजांचे नौदल सामर्थ्य दर्शवणारे...
प्रणॉय दुसऱ्या फेरीतच गारद
हिंदुस्थानचा झुंजार बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने मलेशिया सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेची दमदार सुरुवात करताना पहिला सामना जिंकला होता. मात्र, त्यानंतर दुसऱया फेरीतच तो गारद...
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नागलची सलामी माचाकशी
हिंदुस्थानचा अव्वल टेनिसपटू सुमित नागल रविवार, 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कौशल्य पणाला लावणार आहे. त्याची सलामीची...






















































































