ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

5165 लेख 0 प्रतिक्रिया

आमची निवडणूक प्रक्रिया हा खेळ आहे का? परकला प्रभाकर यांचा सवाल

केंद्र सरकारने, विशेषतः 2019 पासून, शंकास्पद मार्गांनी कार्य केले. अलिकडेच निवडणूक नियमांत बदल करून निवडणुकीसंदर्भातील काही कागदपत्रे सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे...

दहिसर पार्किंग हबमध्ये स्कूल बस, रिक्षा, गॅरेजसाठी जागा राखीव ठेवा, शिवसेनेची पालिकेकडे मागणी

मुंबईचा एण्ट्री पॉइंट असलेल्या दहिसर जकात नाक्याच्या जागी प्रस्तावित असणाऱ्या पार्किंग हबमध्ये स्कूल बस, रिक्षा आणि गॅरेजसाठी जागा राखीव ठेवा, अशी मागणी शिवसेनेने केली...

कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्यासाठी आर्थिक ताकद वापरणार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा डिवचले

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडाला डिवचले आहे. कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्यासाठी आर्थिक ताकद वापरणार असे विधान त्यांनी केले आहे. यावर...

प्रीतीश नंदी यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार-संपादक, प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी, लेखक आणि शिवसेनेचे माजी राज्यसभा सदस्य प्रीतीश नंदी यांचे बुधवारी मुंबईतील निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले. ते 73 वर्षाचे...
supreme court

माहिती आयुक्त नाहीत मग आरटीआयचा उपयोग काय? सुप्रीम कोर्टाने सरकारला झापले

राज्य आणि केंद्रीय माहिती आयोगातील रिक्त पदांवरून सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करताना केंद्र आणि राज्य सरकारांवर ताशेरे ओढले. माहिती अधिकार (आरटीआय) निरुपयोगी केला जाऊ...

कर्नाटकमध्ये आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना अचानक खाली कोसळली

कर्नाटकची राजधानी बंगळुरूपासून 175 किलोमीटर अंतरावर असलेल्या चामराज नगर तालुक्यात आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे....

तीन दिवसांत पडते टक्कल, बुलढाण्यात विचित्र आजार

जिह्यातील काही गावांत अचानक केस गळतीचे प्रमाण वाढले असून तीन दिवसांत टक्कल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार उघडकीस येताच आरोग्य पथकाने...

रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला, 13 नागरिक ठार

रशियाने आज रात्री उशिरा दक्षिण युक्रेनमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 नागरिक ठार झाले. दक्षिण युक्रेनमधील झापोरिझ्झिया शहरात रशियाने हल्ला केला, ज्यात डझनभर लोक जखमी...

तुळजा भवानी मंदिर गाभाऱ्यात शिळांना तडे

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी मंदिर गाभाऱयातील तीन शिळांना तडे गेल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी पुरातत्त्व...

दिल्लीत टीएमसीचा ’आप’ला पाठिंबा, केजरीवालांनी मानले आभार

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने सत्ताधारी आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी यांचे आभार मानले....

थोडक्यात – व्ही. नारायण इस्रोचे नवे अध्यक्ष

केंद्र सरकारने अवकाश शास्त्रज्ञ व्ही. नारायण यांची इस्रो अर्थात हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना अंतराळ विभागाचे सचिवही करण्यात...

सी. आर. व्यास वंदना आजपासून

प्रतिष्ठेचा ‘सी. आर. व्यास वंदना’ संगीत समारोह 9 आणि 10 जानेवारी रोजी दादर येथील वीर सावरकर सभागृहात होईल. संगीत सोहळ्याचे हे 23 वे वर्ष...

चमचमीत खाद्यपदार्थ… दशावतारी नाटक… मंदिराची प्रतिकृती; गोरेगावात उद्यापासून भव्यदिव्य मालवणी जत्रोत्सव

गोरेगाव पश्चिम येथील बेस्ट नगर कला व क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मालवणी जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 जानेवारी ते 19 जानेवारी या...

10 जानेवारीपासून वेसावा कोळी सी फूड फेस्टिव्हल

तीन दिवसीय कोळी सी फूड फेस्टिव्हल 10 जानेवारीपासून वेसाव्यात रंगणार आहे. वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटीच्या समोरील गणेश मंदिराच्या मैदानात 12 जानेवारीपर्यंत हा कोळी महोत्सव...

बेळगावात भगवा फडकवला; शिवसेनेच्या सहसंपर्कप्रमुखांना समन्स

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक चळवळीच्या लढय़ाचे केंद्र असलेल्या बेळगावमध्ये भगवा ध्वज फडकविल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, तसेच जिल्हाप्रमुख प्रा. सुनील...

महत्त्वाचे – मिंधे गटाच्या दिलीप वागसकरला अटक

अजित पवार गटाचा भायखळा येथील तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या हत्ये प्रकरणी गुन्हे शाखेने आज दिलीप वागसकरला अटक केली. तो मिंधे गटाचा भायखळा येथील...

सालोटा किल्ला संरक्षित स्मारक घोषित

नाशिकमधील सालोटा किल्ल्याला राज्य शासनाने आज राज्य संरक्षित स्मारक म्हणून दर्जा दिला. त्याची प्राथमिक अधिसूचना आज जारी केली आली. सातारा येथील महाराणी येसुबाई यांच्या...

बळीराम घाग यांचे निधन

शिवसेनेचे कलिना विधानसभेचे उपविभागप्रमुख बळीराम भिकू घाग यांचे आज सायं. 5 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. त्यांच्यावर वाकोला येथील...

Amazon Great Republic Day Sale ‘या’ दिवसापासून होणार सुरू, स्मार्टफोनवर मिळणार जबरदस्त डील; जाणून...

नवीन वर्ष 2025 सुरु झालं असून लवकरच 76 वा प्रजासत्ताक दिन देश साजरा करणार आहे. देशासाठी हा एक खास दिवस आहे. याच निमित्त दरवर्षीप्रमाणे...

आयफोन यूजर्ससाठी मोठी अपडेट, आता ‘या” प्रॉब्लेमचा सामना करावा लागणार नाही

तुम्हीही Apple iPhone वापरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. कंपनीने आयफोन युजर्ससाठी iOS 18.2.1 अपडेट जारी केले आहे. या अपडेटसह कंपनीने AI...

बांगलादेशने शेख हसीना यांचा पासपोर्ट केला रद्द, हिंदुस्थानने व्हिसाची मुदत वाढवली

बांगलादेशने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द केला आहे. मात्र हिंदुस्थानने त्यांचा व्हिसा वाढवला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने शेख हसीना यांच्याविरोधात अटक वॉरंटही...

अजित पवार गटाबाबत रोहित पावर यांनी केलं सूचक विधान, सुनील तटकरेंचं नाव घेत म्हणाले…

''अजित पवार गटाचे प्रमुख हे अजितदादा आहेत. मात्र तुम्ही याच्या खोलात गेल्यास असं दिसतं की, त्या पक्षात सुनील तटकरे यांचं जास्त चालतं'', असं वक्तव्य...

तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी 10 लाखांची शासकीय मदत नाकारली

परभणी हिंसाचार प्रकरणात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने  10 लाखांची मदत देण्यात अली होती. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी ही मदत...

बीडमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 100 जणांचा बंदूक परवाना रद्द, पोलिसांची कारवाई

बीडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बीडमध्ये बीडमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 100 जणांचा बंदूक परवाना रद्द करण्यात आला आजही. बीड पोलिसांनी ही कारवाई...

मनात नाही ठेवायचं ‘घडा घडा बोलायचं’, भूषण प्रधान, सिमरन नेरुरकरचा म्युझिकल चित्रपट लवकरच येणार...

मराठी सिनेसृष्टीत प्रत्येक कलाकार आपले विचार स्पष्टपणे मांडताना दिसतो. जे त्याच्या मनात असतं, तेच त्याच्या शब्दांमध्ये उमठत असतं. याच विचारधारेवर आधारित भूषण प्रधान आपल्या...

वाल्मीक कराडला पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट मिळतेय – संदीप क्षीरसागर

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाशी संबंधित खंडणीप्रकरणी आरोपी वाल्मीक कराड तुरुंगात आहे. मात्र तुरुंगात त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा...

आज ममता दिन

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा 94 वा जन्मदिन म्हणजेच ममता दिन 6 जानेवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्त शिवतीर्थ येथे...

पुण्यात जनआक्रोश; खंडणीसाठी धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर झाली बैठक! संतोष देशमुख हत्येचा कट...

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. ज्या मुद्दय़ावरून देशमुख यांची हत्या झाली त्या पवनचक्की कंपनीकडे खंडणी...

लाडक्या बहिणींचा तिजोरीवर ताण, शेतकरी कर्जमाफी आता शक्य नाही! कृषिमंत्र्यांनी हात वर केले

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता लाडकी बहीण योजनेचे कारण सांगून त्यात चालढकल केली जात आहे. लाडकी बहीण योजनेमुळे...

मतं दिलीत म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झालात, अजितदादांचा बारामतीकरांना दम

बारामती तालुक्यात मेडद येथे निवेदने देऊन बरेच महिने झाले तरी काम झाले नाही, असे वारंवार सांगणाऱया कार्यकर्त्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार चिडले. तुम्ही मते दिली...

संबंधित बातम्या