ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2382 लेख 0 प्रतिक्रिया

चालकाने मद्यपान केल्यानंतर बस सुरू होणार नाही अशी ‘AI’ ची टेक्नॉलॉजी येणार होती, त्याचं...

राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या (स्लिपर बसेस) मनमानी कारभारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत आक्रमक...

अधिवेशनात प्रश्न सुरू असतानाच मार्केटयार्डात ९ गुंठ्यावर अनधिकृत बांधकामे, पणन मंत्र्यांचे डोळे कधी उघडणार

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्ड आवारातील गुळ-भुसार विभागात अनधिकृत बांधकाम प्रश्नावर अधिवेशनात चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मार्केटयार्डात एका भूखंडधारकाने तब्बल ९ गुंठे क्षेत्रावर अनधिकृत...

हिमाचल प्रदेशातील कुल्लूत भीषण भूस्खलन; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ आला समोर

निसर्गाचे रौद्ररूप काय असते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात आला आहे. कुल्लू-मणिकरण मार्गावर अचानक झालेल्या भीषण भूस्खलनाचा (Landslide) एक थरारक व्हिडीओ...

मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी? अजित पवारांच्या अपघातातील VSR कंपनीच्या चौकशीवरून रोहित पवारांनी उपस्थित केले गंभीर...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत अजित अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून पुन्हा एकदा सरकार आणि तपास यंत्रणांना धारेवर...

सामना अग्रलेख – भाजपचे ना – गडे!

भारतात लोकशाही, निवडणूक आयोग, न्याय व्यवस्था पूर्णपणे नग्न करण्याचे काम मोदींच्या अमृत काळात झाले आहे. देशाच्या प्रतिष्ठेला खरा धक्का बसतोय तो इथे. भारत मंडपममधील...

लेख – महिला घरकामगार : सामाजिक संवेदनशीलतेची गरज

>> जयालक्ष्मी तिवारी भारतीय मजदूर संघाने 2019 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार देशात 45 लाख महिला घरकामगार होत्या, परंतु सध्या ही संख्या 2 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज...

मुद्दा – मोफत दफ्तरांमुळे शिक्षणाचा दर्जा सुधारणार का?

>> सुभाषचंद्र आ. सुराणा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या 41 लाख विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून मोफत स्कूल बॅग (दफ्तरे) दिली जाणार...

हिंदुस्थान – अमेरिका व्यापार कराराच्या निषेधार्थ काँग्रेसचे मंगळवारी ‘किसान महाचौपाल’, राहुल गांधी सभेला करणार...

केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या नवीन व्यापार कराराच्या विरोधात काँग्रेसने आता थेट रस्त्यावरची लढाई सुरू करणार आहे. या कराराचा निषेध करण्यासाठी उद्या, मंगळवारी मध्य प्रदेशची...

एपस्टीनसारख्या गुन्हेगारासोबत नाव जोडले जाणे लाजिरवाणे, राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एपस्टीनसारख्या गुन्हेगारासोबत...

रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला, ऊर्जा प्रकल्पाला केले लक्ष्य

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक हिंसक होत असून, रशियाने रविवारी युक्रेनच्या विविध शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मोठा वर्षाव केला. या भीषण हल्ल्यात एका...

पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, इस्रायली विरोधी पक्षनेत्याचा भाषणावर बहिष्काराचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित इस्रायल दौऱ्यापूर्वीच तिथे मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. इस्रायलमधील विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांनी पंतप्रधान मोदींच्या 'नेसेट'मधील (इस्रायलची...

भाजप सनातनविरोधी, शंकराचार्यांवर FIR हा हिंदू धर्माचा अपमान; अखिलेश यादव संपातले

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवरून (FIR) भारतीय जनता पक्षावर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला...

अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावचा जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे – हर्षवर्धन सपकाळ

आज सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात...

तामिळनाडूत SIR मध्ये ९७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली, अंतिम मतदार यादी जाहीर

तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रिया राबवण्यात आली होती. राज्याच्या अंतिम मतदार यादीतून तब्बल ९७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली...

एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात विवाहितेवर गोळीबार; घटना CCTV मध्ये कैद

पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पट्टी परिसरात एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका विवाहित महिलेच्या डोक्यात भररस्त्यात गोळ्या...

बेरोजगार पत्नीची मेहनत दुर्लक्षित करता येणार नाही, तिची उपयुक्तता नाकारता येत नाही; दिल्ली उच्च...

पती-पत्नीमधील वादाच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निरीक्षण नोंदवले आहे. "घरातील काम करणारी पत्नी बेरोजगार असली तरी ती...

कश्मीरमधील 40 पर्यटन स्थळे पुन्हा उघडली, पहलगाम हल्ल्यानंतर बंद केलेली

पहलगामच्या बैसारनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली जम्मू-कश्मीरमधील 40 हून अधिक पर्यटनस्थळे पुन्हा एकदा खुली करण्यात आली आहेत. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आणखी...

लवकरच नौदलात येतेय आयएनएस ‘अरिधमन’, तिसरी आण्विक पाणबुडी, 3 हजार किलोमीटरवरील शत्रूंचा वेध

हिंदुस्थानच्या समुद्री ताकदीला बळ मिळणार आहे. येत्या एप्रिल ते मे दरम्यान तिसरी अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आयएनएस ‘अरिधमन’ पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल व्हायला...

पाकिस्तानी सरकारने सैनिकांना सोडले वाऱ्यावर, बलुचच्या कैदेतील सात जणांची मदतीची याचना

पाकिस्तानी बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए)ने आणखी एक धक्कादायक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी सैनिक सरकारकडे मदतीची याचना मागताना दिसत आहे. या व्हिडीओत...

हार्वर्ड विद्यापीठात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ची शिकवण

जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांना ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ची शिकवण दिली जात आहे. विद्यापीठात एक नवीन कोर्सचा अभ्यासक्रम शिकवला जात असून त्याचे नाव ट्री म्हणजे झाड...

व्हाट्सअॅप ग्रुपवरचे जुने मेसेज वाचता येणार, नवे ‘ग्रुप मेसेज हिस्ट्री’ फीचर येतंय

व्हाट्सअॅपच्या ग्रुप चॅट्समध्ये अनेकदा गोंधळ असतो. एखादा मेंबर ग्रुपमध्ये उशिरा सामील झाला की त्याला ग्रुपमध्ये कोणत्या विषयावर काय चर्चा सुरू आहे समजत नाही. त्यावर...

अंबानींची अंबाजी मंदिराला 27.5 कोटींची देणगी

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी गुजरातमधील सुप्रसिद्ध अंबाजी मंदिराला 27.5 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही देणगी त्यांनी खास एका उद्देशाने...

विशाखापट्टणममध्ये नौदलांचा भरला मेळा!

विशाखापट्टणमच्या समुद्रात ‘इंटरनॅशनल फ्लिट रिह्यू’ला सुरुवात झाली आहे. या फ्लिट रिह्यूमध्ये जगभरातील 70 हून अधिक देशांतील नौदल सहभागी झाले आहेत. वेगवेगळ्या 18 देशांतील जहाजे,...

प्रतीक्षा संपली…टाटा पंच ईव्ही माेर्केटमध्ये आली!

टाटा मोटर्सने आपली बहुप्रतीक्षित टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट अखेर मार्पेटमध्ये लाँच केली. या कारची सुरुवातीची किंमत 9.69 लाख रुपये आहे. तर याच्या टाॅप व्हेरियंटची...

आयफोन 18 मध्ये मिळणार मोठी बॅटरी

आयफोन 17 सीरिजच्या लाँचिंगनंतर आता आयफोन चाहत्यांना आयफोन 18 सीरिजची उत्सुकता लागली आहे. 2026 च्या सप्टेंबर महिन्यात आयपह्न 18 सीरिज लाँचिंग होण्याची शक्यता आहे....

अमेरिकेत हिंदुस्थानी चालकाने तीन गाड्यांना उडवले

अमेरिकेतील इंडियाना या ठिकाणी पंजाबी ट्रक चालकाने तीन वाहनांना धडक दिली. या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. सुखदीप सिंग असे या ट्रक चालकाचे नाव...

रेल्वेत अप्रेंटिसच्या 5 हजार 349 पदांसाठी भरती

रेल्वे रिक्रूटमेंट सेल (आरआरसी) पश्चिम रेल्वेमध्ये एकूण 5 हजार 349 अप्रेंटिस पदांसाठी भरती करणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया उद्या, 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार...

ब्रिटनमध्ये पहिल्यांदा कॅबिनेट सचिवपदी महिला

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी एंटोनिया रोमियो यांची कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. कॅबिनेट सचिवपदी पोहोचणाऱया त्या पहिल्या महिला आहेत. एंटोनिया रोमिया या...

इस्रायलमध्ये दोन हिंदुस्थानी मजुरांवर हल्ला

इस्रायलमधील दक्षिण शहर एश्केलोनमध्ये कामासाठी गेलेल्या दोन हिंदुस्थानी मजुरांवर हल्ला करण्यात आला आहे. इस्रायली पोलिसांनी हल्लेखोराला तत्काळ अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील...

लेख – राफेल खरेदी : भारतासाठी परिवर्तनकारी पाऊल!

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन फ्रान्सकडून राफेल खरेदीचा करार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा संरक्षण करार ठरेल. अर्थात इतकी मोठी रक्कम खर्च केल्यामुळे नौदलाच्या पाणबुड्या किंवा लष्कराच्या...

संबंधित बातम्या