ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2910 लेख 0 प्रतिक्रिया

मिंध्यांचा आणखी एक घोटाळा; माजी मंत्री अब्दुल सत्तारांनी कोटय़वधीचे अनुदान लाटले, मंजूर न झालेला...

मिंधे सरकारचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सरकारलाच टोपी लावली आहे. मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर असल्याचे भासवून कोटय़वधींचे शासकीय...

मध्य रेल्वे व ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मध्य रेल्वेने रविवारी देखभाल व दुरुस्ती कामासाठी मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेतला आहे....
anna-hazare

मंत्र्यावर आरोप झाल्यास प्रथम त्याने राजीनामा दिला पाहिजे! अखेर अण्णा बोलले…

सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रोज नवनवीन आरोप होत असून कृषी मंत्री असताना केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणेही पुढे येत आहेत. दुसरीकडे विद्यमान कृषी...

राज्यपालांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा ताबडतोब घ्यावा! विरोधक आक्रमक

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आमदार सुनील केंदार यांना शिक्षा ठोठावल्यावर चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी आणि आमदारकी रद्द करण्यात आली. धनंजय मुंडे यांच्यावर...

बीएड-एमएड आता एक वर्षाचा अभ्यासक्रम, प्रवेशासाठी केंद्रीय स्तरावरील सीईटी

तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना एक वर्षाचा बीएड आणि एमएड अभ्यासक्रम करण्याची संधी दिली जाणार आहे. अर्थात राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून लागू करण्यात...

भाजपकडून मिंध्यांना आणखी एक धक्का; पंढरपुरातील दर्शन मंडप, स्कायवॉकच्या 129 कोटींच्या कामाची प्रक्रिया थांबविली

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील सध्याची दर्शन रांग व्यवस्था अपुरी असल्यामुळे दर्शन मंडप व स्कायवॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी, यासाठी...

एमपीएससी उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा परीक्षेतील गट-अ आणि गट-ब वर्गातील 498 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आल्या आहेत. यात गट-अ च्या 229 तर गट-ब च्या...

पालिका निवडणुकांबाबत 25 फेब्रुवारीला सुनावणी

संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या तसेच तीन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने 25 फेब्रुवारीला सुनावणी निश्चित केली आहे....

फास्टॅग घेण्यासाठी आधारकार्डची गरज नाही, हायकोर्टात केंद्र सरकारचे प्रतिज्ञापत्र; दुहेरी टोलची तरतूद योग्यच

फास्टॅग घेण्यासाठी आधारकार्डची गरज नाही. ड्रायव्हिंग लायन्स व पॅनकार्ड सादर केल्यास फास्टॅग मिळू शकतो, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने उच्च न्यायालयात सादर केले आहे. रस्ते वाहतूक...

‘तू गोरी आहेस, सुंदर दिसतेस’ असा मेसेज पाठवणे म्हणजे विनयभंगच, दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपीच्या...

तू गोरी आहेस, सुंदर दिसतेस, असा मेसेज महिलेला पाठवणे म्हणजे विनयभंगच, असे नमूद करत दिंडोशी सत्र न्यायालयाने एका आरोपीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. कोणतीही महिला...

गोरेगावमधील भगतसिंग नगरला विजेचे कनेक्शन, इलेक्ट्रीसिटी जीवनाचा अविभाज्य भाग

इलेक्ट्रीसिटी हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विजेचे कनेक्शन नाकारल्यास राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होईल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. गोरेगावातील (प)...

राजकारण आणि साहित्याची फारकत होऊ शकत नाही – शरद पवार

मराठी माणूस देशाच्या कानकोपऱ्यात आहे. मराठी साहित्याचा अमृतानुभव घेण्यासाठी आज आपण यमुनेच्या तीरावर जमलो, याचा मला अभिमान आहे, असे साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात स्वागताध्यक्ष...

‘अभिजात मराठी’चा जयघोष, ग्रंथदिंडीने संमेलनाचा जागर, तालकटोरा स्टेडियम परिसरात मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 98 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त आज सकाळी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी मराठीजन, लोकनृत्यांचे सादरीकरण...

ढिसाळ नियोजनाचा प्रकाशकांना फटका

>> विदुला झगडे देशाच्या राजधानी दिल्लीत ‘छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी’त 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी ढिसाळ नियोजनाचा फटका...

विद्यार्थ्यांची कलात्मकता पाहून मन प्रफुल्लित झाले, कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचे प्रतिपादन

प्रभादेवी येथील रचना संसद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या बौद्धिक कलाकुसरीच्या माध्यमातून साकारलेल्या कलात्मक रचना आणि सृजनशीलतेच्या आविष्काराची विविध रूपे पाहताच मन प्रफुल्लित झाले, अशी भावना...

स्वयंपुनर्विकासातून मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण, चारकोपच्या श्वेतांबरा सोसायटीतील रहिवाशांना मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप

स्वयंपुनर्विकास योजने अंतर्गत चारकोप येथील श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास झाला आहे. या गृहप्रकल्पाचे उद्घाटन आणि चाव्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

श्री अंबिका योग कुटीरचा हीरक महोत्सव

परमपुज्य हठयोगी निकम गुरुजी हे 1950 सालापासून विनामूल्य योगशास्त्र शिकवत असत. त्यांनी 1965मध्ये गुढी पाडव्याच्या दिवशी श्री अंबिका योग कुटीर, ठाणे या संस्थेची स्थापना...

Ranveer Allahbadia चं समर्थन करणं राखी सावंतला भोवलं, पोलिसांनी बजावलं समन्स

इंडिया गॉट लेटेंट कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त आणि अश्लील टिपणी केल्यामुळे यूट्यूबर रणवीर अलाहाबादीया अडचणीत आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात वेगवेगळ्या राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे....

माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता...

माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? अशी अप्रत्यक्ष टीका 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर...

हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल

हिंदुस्थानात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात EVs स्वस्त होऊ लागल्या आहेत, ज्यामुळे त्या ग्राहकांच्या आवाक्यात आल्या आहेत. मेट्रो शहरांमध्ये राहणारे आणि दररोज...

माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करून राज्यपालांनी त्यांची हकालपट्टी करावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

दोन वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. महाराष्ट्र एसटी...

होळीनिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार, 24 फेब्रुवारीपासून आरक्षण होणार सुरू; वाचा सविस्तर माहिती

होळी-शिमगा हा कोकणातील मोठा सण म्हणून ओळखला जातो. याचनिमित्त कोकणात जाण्याचा विचार करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दरवषी शिमग्यानिमित्त कोकणात जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत...

राहुल गांधींना शिक्षा होताच 24 तासांत खासदारकी रद्द केली, कोकाटेंची आमदारकी कधी रद्द होणार?...

मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी 24 तासांत रद्द करण्यात आली. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे...

10th Paper Leak: कॉपीमुक्त परीक्षा करू सांगणाऱ्या सरकारचा फज्जा उडाला, दहावीच्या पेपरफुटीवरून विनायक राऊतांची...

राज्यात आजपासून दहावीच्या परिक्षेला सुरूवात झाली असून परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपरफुटीची घटना घटना घडली आहेल. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे दहावीच्या मराठी पेपरफुटीची घटना घडली...

ताबडतोब माझी सर्व बँक खाती सरकारने तपासावी, सूरज चव्हाणांच्या आरोपांवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर

अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्ज वाल्या ताईच्या...

विधानसभेसारखी चूक नको, आता महापालिकेसाठी सज्ज व्हा! उद्धव ठाकरे यांचे आदेश

‘संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत. सुप्रीम कोर्टातील निकाल लागण्याची शक्यता आहे. वॉर्ड आरक्षणाचा निकाल लागेल. एप्रिल-मे महिन्यात महापालिका निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे....

धावत्या लोकलमध्ये तरुणाचा तीन प्रवाशांवर चाकूहल्ला, कल्याणहून सुटलेल्या दादर फास्टमध्ये रक्तरंजित थराssर

मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये आज सकाळी पावणेदहा वाजता ऐन गर्दीच्या वेळी रक्तरंजित थरार घडला. कल्याणवरून दादरसाठी सुटलेल्या आणि चाकरमान्यांनी खचाखच भरलेल्या धावत्या फास्ट लोकलमध्ये...

दिल्लीत आजपासून गर्जते मराठी, मराठी हिताचे व्यापक निर्णय होणार का? छत्रपती शिवाजी महाराज साहित्य...

>> शिल्पा सुर्वे देशाची राजधानी दिल्लीत शुक्रवारपासून तीन दिवस मायमराठीचा महाजागर होणार आहे. त्यासाठी दिल्लीतील तालकटोरा मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी सज्ज झाली आहे....

शिंदेंना एकाच दिवशी फडणवीसांचे दोन धक्के, 1400 कोटींचे मुंबई सफाईचे कंत्राट रद्द, जालन्यातील 900...

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांच्या चौकशीचा सपाटाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला असून आज एकाच दिवशी शिंदे यांना दोन धक्के बसले. शिंदेंनी मंजूर...

ऑल द बेस्ट! आजपासून दहावीची परीक्षा, राज्यभरातून 16 लाख 11 हजार विद्यार्थी परीक्षा देणार

विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरविणारी दहावीची (एसएससी) लेखी परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. मुंबई, कोकण, नाशिकसह राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जाईल. या...

संबंधित बातम्या