सामना ऑनलाईन
‘आयएमएफ’चा पाकिस्तानला मोठा दणका, कर्ज दिल्यानंतर लादल्या 11 नव्या अटी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला दिलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ तडाखा आणि चोहोबाजूंनी केलेल्या काsंडीमुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. यादरम्यान युद्धात प्रचंड नुकसान झालेल्या...
दोन जिहादी बनले व्हाईट हाऊसचे सल्लागार, धार्मिक स्वतंत्रता आयोगाच्या सल्लागार बोर्डावर नियुक्त
गेल्या 30 वर्षांपासून अमेरिका आणि ब्रिटनसाठी पाकिस्तान दहशतवाद पोसत असल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊस प्रशासनाने...
युद्धविराम अनिश्चित काळासाठी; अफवांवर लक्ष देऊ नकाच, हिंदुस्थानी लष्कराचे अखेर स्पष्टीकरण
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी किंवा युद्धविराम आज संपणार, आता पुढे काय अशा बातम्या प्रसारमाध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहेत. त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण...
‘तोयबा’चा दहशतवादी अबू सैफुल्लाहचा पाकिस्तानात खात्मा; नागपूर, बंगळुरू, रामपूर हल्ल्यांचा मास्टरमाइंड
2006 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर येथील मुख्यालय, बंगळुरू आणि उत्तर प्रदेशातील रामपूर येथील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड लश्कर ए तोयबाचा दहशतवादी रझाहुल्लाह निझामनी खालिद...
सुसंवाद कसा राखायचा; भाजप देणार ट्रेनिंग
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगाला देणाऱया कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह करणाऱ्या विजय शाह आणि संपूर्ण हिंदुस्थानी लष्कर पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर नतमस्तक झाले असे विधान...
हैदराबादच्या चारमिनार येथील इमारतीला भीषण आग; 17 जणांचा होरपळून मृत्यू
येथील चारमिनार परिसरातील गुलजार हाऊस इमारतीला रहिवासी साखरझोपेत असताना पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. एका दागिन्याच्या दुकानात आग लागल्यानंतर काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण...
ज्योती मल्होत्राचा अॅसेट म्हणून वापर
हरयाणाची यूटय़ूबर ज्योती मल्होत्रा पहलगाम हल्ल्याप्रसंगी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होती, अशी माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर तिच्या लॅपटॉप, मोबाइल फोन आणि इतर...
एलओसीवर 42 बॉम्ब केले निकामी
सुरक्षा दलांनी आज जम्मू आणि कश्मीरच्या पुंछ जिह्यातील नियंत्रण रेषेजवळच्या विविध गावांमध्ये सापडलेले तब्बल 42 जिवंत बॉम्ब निकामी केले. युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्याकडून एलओसीवर सातत्याने...
आणखी एका पाकिस्तानी हेराला अटक
ज्योती मल्होत्राचे प्रकरण ताजे असतानाच आता हरयाणातील नूंह येथून आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. अरमान असे या गुप्तहेराचे नाव असून तो...
न्यूयॉर्कमध्ये ब्रिजला मेक्सिकन नौदलाच्या जहाजाची धडक; दोघांचा मृत्यू
मेक्सिकन नौदलाचे भलेमोठे जहाज शनिवारी ब्रुकलिन ब्रिजला धडकल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी ही माहिती दिली. आइसलँडच्या दौऱयासाठी न्यूयॉर्कहून...
पाक सैनिकांसाठी प्रार्थना; व्हिडीओ शेअर केल्याने शिक्षिका निलंबित
मध्य प्रदेशातील सीहोर येथे ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानी महिला त्यांच्या सैनिकांसाठी प्रार्थना करत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी येथील सरकारी शाळेतील शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई...
इस्रायलचे गाझावर हल्लासत्र, 103 ठार
इस्रायलने गाझा पट्टीत शनिवारी आणि रविवारी रात्रभर केलेल्या हल्ल्यात 103 जणांचा मृत्यू झाला. खान युनिसच्या दक्षिणेकडील शहरामध्ये आणि आसपासच्या हवाई हल्ल्यांमध्ये 48 हून अधिक...
वाशिम जिल्हा समन्वयकपदी डॉ. सिद्धार्थ देवळे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वाशिम जिल्हा समन्वयकपदी डॉ. सिद्धार्थ देवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या...
ज्योती मल्होत्रानंतर आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक, ISI ला पाठवत होता गोपनीय माहिती
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (ATS) रविवारी एका मोठ्या कारवाईत रामपूर येथील रहिवासी असलेल्या शहजाद या व्यक्तीला मुरादाबादमधून अटक केली. शहजादवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी...
मायावतींनी आकाश आनंद यांना मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून केलं नियुक्त, आधी पक्षातून केली होती...
बसपा अध्यक्षा मायावती यांनी पुन्हा एकदा त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आकाश यांना मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले...
रशियाने युक्रेनवर डागले 273 ड्रोन, कीव्हसह 13 शहरांवर हल्ला
शनिवारी रात्री रशियाने 273 ड्रोन डागत युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनियन हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांच्या युद्धात रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला होता....
इस्रायलचा गाझावर सर्वात मोठा हवाई हल्ला, 125 जणांचा मृत्यू
रविवारी इस्रायली सैन्याने गाझातील अनेक भागांवर हवाई हल्ले केले. अल जझीराच्या वृत्तानुसार, या हल्ल्यांमध्ये 125 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 2 महिन्यांतील...
लग्नाचा आनंद शोकसभेत बदलला, रस्ते अपघातात वधूच्या आजोबांसह चार जणांचा मृत्यू
राजस्थानमध्ये एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. ज्यामध्ये येथील एका लग्नाचा आनंद शोकसभेत बदलला आहे. शनिवारी रात्री येथील डुंगरपूर जिल्ह्यातील हिलावाडी गावाजवळ झालेल्या रस्ते...
असा धडा शिकवू की त्यांच्या पिढ्या लक्षात ठेवतील, ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडीओ समोर
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. हिंदुस्थानी लष्कराने दाखवलेल्या या शौर्याची भीती अजूनही पाकिस्तानमध्ये आहे. आता हिंदुस्थानी लष्करानेही हे...
तामिळनाडूत भीषण दुर्घटना, 72 प्रवाशांनी भरलेली बस 20 फुट दरीत कोसळली
तामिळनाडूतील वलपराईजवळ एका बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 30 जण जखमी झाले. वलपराई घाट विभागातील वळणदार डोंगराळ रस्त्यांजवळील केव्हर्स इस्टेट...
हिंमत आहे खरं छापायची…, प्रकाशक शरद तांदळे यांनी सांगितला पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास
दै. ‘सामना’ आणि न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी न्यू ईराचे प्रकाशक शरद तांदळे यांनी...
‘नरकातला स्वर्ग’ची पानं उघडली… तुडुंब गर्दी आणि अफाट प्रतिसाद
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची उत्सुकता साऱयांनाच आहे. देशभरात गेल्या दोन दिवसांपासून पुस्तकाची चर्चा होत आहे. अशातच शनिवारी उपस्थितांच्या...
हिंदुस्थान-पाकिस्तान अणुयुद्ध थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांची सात दिवसांत सहा वेळा कोलांटउडी
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आपणच थांबवले अशी फुकटची फौजदारकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चालवली आहे. आता तर त्यांनी मी हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील अणुयुद्ध...
‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश जगभर पोहोचविणार, दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश करणार; सर्वपक्षीय शिष्टमंडळ अनेक देशांना...
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश जगात पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने सात शिष्टमंडळ तयार केले आहे. हे...
तुझाही संतोष देशमुख करू! परळीत गुंडांच्या टोळीची तरुणाला बेदम मारहाण
परळी येथे शुक्रवारी सायंकाळी एका तरुणाला गुंडांच्या टोळीकडून बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या टोळक्याने तरुणाचे अपहरण करून त्याला डोंगरदऱयात नेऊन मारहाण...
हरयाणातील महिला यूटय़ूबरसह सहा जणांना अटक, पाकिस्तानसाठी हेरगिरी भोवली
हरयाणातील ट्रव्हल ब्लॉगर आणि सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या ज्योती मल्होत्रा हिला देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थाशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली...
केजरीवालांना धक्का! दिल्लीत आपचे 15 नगरसेवक फुटले
दिल्ली महानगरपालिकेतील आम आदमी पक्षाच्या 15 नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसेच मुकेश गोयल यांच्या नेतृत्वातील ‘इंद्रप्रस्थ विकास पार्टी’ नावाच्या तिसऱया आघाडीची घोषणाही त्यांनी...
हिंदुस्थानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानच्या हवाईतळांचे नुकसान, शाहबाज शरीफ यांची कबुली
हिंदुस्थानने क्षेपणास्त्र हल्ला केलाच नाही, आमचे सर्व हवाईतळ सुरक्षित असल्याचा कांगावा पाकिस्तानने चालवला होता. मात्र एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हिंदुस्थानने...
हिंदुस्थानने किती विमाने गमावली, राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल
ऑपरेश सिंदूरमध्ये हिंदुस्थानने किती विमाने गमावलीत, असा प्रश्न करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या लपवाछपवीमुळे मोदी...
इस्रायलचा येमेनच्या दोन बंदरांवर हल्ला, हल्ले थांबवा अन्यथा हमाससारखे हाल करू
इस्रायलने येमेनच्या होदेइदा आणि सलिफ बंदरांवर हवाई हल्ले केले. या दोन बंदरांचा वापर शस्त्रे वाहतूक करण्यासाठी केला जात होता असा आरोप इस्रायलच्या लष्कराने केला...






















































































