ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2634 लेख 0 प्रतिक्रिया

फडणवीसांच्या नागपुरात हे काय चाललंय? विकृताचा घोडीवर अत्याचार

राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत नागपुरात तर विकृतीचा कळस गाठणारी घटना घडली आहे. एका 30 वर्षांच्या तरुणाने चक्क घोडीवर...

अ‍ॅपल डेज सेलमध्ये स्वस्तात मिळतोय आयफोन

विजय सेल्सच्या अ‍ॅपल डेज सेलमध्ये आयफोन, मॅक आणि अन्य अ‍ॅपल डिव्हाइसेजवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहेत. हा सेल 1 जून 2025 पर्यंत सुरू राहणार आहे....

मोदी सध्या प्रेम चोप्रा आणि परेश रावलसारखे डायलॉगबाजी करताहेत, काँग्रेसचे पंतप्रधानांना चार खणखणीत सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ प्रेम चोप्रासारखे डायलॉग मारत आहेत, परंतु अनेक गंभीर प्रश्नांची त्यांनी अजूनही उत्तरे दिलेली नाहीत. त्यांचे खासदारही क्षुल्लक राजकारण करत आहेत,...

सोनसाखळी चोरून पुण्याला सटकला, 300 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला पकडले

पादचारी महिलेच्या गळय़ातील सोन्याची चेन हिसकावून चोरटा दुचाकीवरून पसार झाला. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने पुणे गाठले. परंतु जवळपास 350 सीसीटीव्ही फुटेज तपासून घाटकोपर पोलिसांनी...

5 लाखांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्याला अटक

वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठी सरकारकडे भरणा करावे लागणारे चालान देण्यासाठी महसूल सहायक दिलीप त्रिभुवन यास निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर याच्यासाठी तब्बल...

पदवी प्रवेशासाठी रोजगारक्षम अभ्यासक्रमांना मागणी, पहिली गुणवत्ता यादी जाहीर

पारंपरिक अभ्यासक्रमाच्या तुलनेत व्यावसायिक आणि रोजगारक्षम अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे याही वर्षी विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी अकाऊंट...

मुंबई शहर, पूर्व उपनगरातील आजची पाणीकपात रद्द

मुंबई महानगरपालिकेकडून पांजरापूर येथील उदंचन केंद्रात बुधवारी नवीन टाकी बसवण्याचे काम केले जाणार होते, मात्र प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या अंदाजामुळे हे काम पुढे ढकलण्यात...

व्हॉल्वो कार कंपनीने तीन हजार जणांना काढले

प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी व्हॉल्वो कार्सने तीन हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कर्मचारी कपात स्वीडनमधील कार्यालयात केली जाणार आहे. जागतिक मंदीचा हवाला...

यूएईत मोफत मिळणार चॅटजीपीटी सब्सक्रिप्शन

ओपनएआयचे प्रसिद्ध आर्टिफिशियल इंटेलिजेन्स टूल चॅटजीपीटीची जगभरात व्रेझ वाढत आहे. हिंदुस्थानसह अनेक देश याचा उपयोग फ्री आणि पेज व्हर्जनमध्ये करतात. परंतु आता संयुक्त अरब...

बीएसएफच्या चौकीला ‘सिंदूर’ नाव, गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या महिला जवानांचा सन्मान

‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भात हिंदुस्थानी सैन्याने आज महत्त्वाची माहिती दिली. बीएसएफच्या महिलांनी फॉरवर्ड डय़ुटी पोस्टवर लढा देऊन गौरवास्पद कामगिरी केली अशा एका चौकीला ‘सिंदूर’ हे नाव...

सहा कोटींची कार आणण्यासाठी हेलिकॉप्टरमधून एंट्री, केरळमधील उद्योजक पोलंड मुसा यांची ‘बातच न्यारी’

तब्बल सहा कोटी रुपये किमतीची असलेली बेंटले ही आलिशान कार आणण्यासाठी केरळमधील एका उद्योजकाने चक्क हेलिकॉप्टरमधून एंट्री घेतली आहे. पोलंड मुसा ऊर्फ मुसा हाजी...

503 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

राज्यातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या आज करण्यात आल्या, ज्या बदल्यांकडे अधिकाऱयांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. त्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश आज पोलीस...

शिवसेनेच्या रणरागिणींकडून हगवणेच्या घरावर शेण टाकून निषेध

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे याच्या मुळशी तालुक्यातील भुकूम गावातील घरावर शेण टाकून शिवसेना पिंपरी-चिंचवड महिला आघाडीच्या रणरागिणींनी आज निषेध आंदोलन केले....

विमानतळ उडवून देण्याची धमकी देणारा अटकेत

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्पह्टाच्या धमकीचा पह्न करणाऱयाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. मनजीत कुमार गौतम असे त्याचे नाव आहे. काwटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून...

निवासी उपजिल्हाधिकार्‍यासह महसूल सहायकास 5 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठी सरकारकडे भरणा करावे लागणारे चालान देण्यासाठी महसूल सहायक दिलीप त्रिभुवन यास निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर याच्यासाठी तब्बल...

Video ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री सन्मान प्रदान

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. आज राष्ट्रपती भवन येथे पार...

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण सन्मान प्रदान

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी लोकसभा अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यांचे पुत्र उन्मेष जोशी...

चंद्रपूरमध्ये वीज कोसळून एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात दुपारपासून ढगाळ वातावरण होते, हलक्या हलक्या सरी देखील कोसळत होत्या. त्यातच दुपारी साडेतीनच्या सुमारास चंद्रपूर शहरालगत असलेल्या मारडा गावात वीज कोसळून एकाचा...

ते सहा दहशतवादी आकाशात गेले की जमिनीत? की भाजपात सामिल झाले, संजय राऊत यांचा...

ज्या सहा दहशतवाद्यांनी आमच्या माता भगिनींचे कुंकू पुसले ते गेले कुठे? आकाशात गेले की जमिनीत गेले की भाजपात गेले आहेत? असा खरमरीत सवाल शिवसेना...

चंद्रपूरमध्ये एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन ठार

चंद्रपूरमधील मूल तालुक्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा बळी गेला आङे. संजीवनी संजय मॅकलवार ( 45) आणि सुरेश मुंगरु सोपानकार (52)...

25 वर्षांनी मोठी आहे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी, विमानातला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा आल्या चर्चेत

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन हे सध्या व्हिएतनामच्या दौऱ्यावर आले आहेत. रविवारी ते व्हिएतनामच्या हनोई विमानतळावर त्यांचे विमान उतरले. मॅक्रॉन विमानातून बाहेर येत असतानाचा एक...

क्रिकेटपेमींना रो-को फायनलची प्रतीक्षा, दिग्गजांच्या कारकीर्दीला मानाचा मुजरा करण्याची क्रिकेटवेडय़ांची इच्छा

गेल्या वर्षी टी-20 आणि आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेले हिंदुस्थानी क्रिकेटचे आधारस्तंभ असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी सामना खेळत निवृत्त व्हायला...

अरेच्चा… अवघ्या 2 धावांवर संपूर्ण संघ गारद; एक धाव वाईडची

इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट लीगमधील नॉर्थ लंडन सीसी आणि रिचमंड सीसी मिडेक्स या संघांमधील सामना चांगलाच चर्चेत आला. नॉर्थ लंडन सीसी या संघानं तब्बल 424...

कुश मैनीने खूश केलं, फॉर्म्युला 2 जिंकणारा पहिलाच हिंदुस्थानी

हिंदुस्थानी रेसर कुश मैनीने जगातील सर्वात प्रतिष्ठत अन् कठीण समजल्या जाणाऱया मोनॅको ग्रां.प्रि.मध्ये फॉर्म्युला 2 ची स्प्रिंट रेस जिंकून इतिहास घडविला. ही रेस जिंकणारा...

सामना अग्रलेख – आता सिंदूरचे राजकारण!

राजकीय प्रचाराच्या भाषणात मोदी यांनी सांगितले की,‘‘माझ्या नसांत आता रक्त नसून गरमागरम सिंदूर उसळत आहे.’’ मोदी हे हिंदुत्ववादी असतील तर त्यांनी सिंदुराचे महत्त्व समजून...

लेख – भाषा : साहित्यासमोरील आव्हाने आणि मसाप

>> मेधा पालकर आज जागतिकीकरणाच्या रेटय़ात एकूणच भारतीय भाषांसमोर मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. मराठीही त्याला अपवाद नाही. मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यात यावा...

ठसा – न्या. अभय ओक

>> अॅड. प्रतीक राजूरकर न्यायाधीशांनी आपल्या निकालातून बोलतं व्हावं हे कायदेशीर तत्त्व. न्या. अभय ओक यांनी संविधानाने घालून दिलेल्या चौकटीत दिलेले निकाल आणि निर्देश कायदेशीर...

IPL 2025 आज बंगळुरूची टॉप-टूमध्ये धडक? लखनौचाही शेवट गोड करण्याचा इरादा

पहिल्या जेतेपदाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला यंदा आयपीएलच्या सर्वच आघाडय़ांवर सरस खेळ करावा लागणार आहे. प्ले ऑफचे तिकीट आधीच बुक केलेला हा...

IPL 2025 धोनीच्या सावलीमुळे चेन्नई नेतृत्वाचा विकास खुंटला – संजय बांगर

महेंद्रसिंह धोनीच्याच सावलीखाली चेन्नईचा संघ आजही वावरतोय. धोनीचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की, ऋतुराज गायकवाड आणि रवींद्र जाडेजासारख्या खेळाडूंचे नेतृत्वगुण कधी विकसितच होऊ शकले...

IPL 2025 जिंकला पंजाब, मुंबईचा धुव्वा उडवत पटकावले नंबर वन स्थान

गेल्या वर्षी कोलकात्याला आणि यंदा पंजाबला गुणतालिकेत नंबर वन बनविण्याचा पराक्रम कर्णधार श्रेयस अय्यरने करून दाखवला. प्रियांक आर्य (62) आणि जोश इंग्लिस (73) यांच्या...

संबंधित बातम्या