ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3023 लेख 0 प्रतिक्रिया

महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून लष्करातील जवानाने जीवन संपवले

जम्मू कश्मीर येथे तैनात असलेल्या जवानाने एका महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे. कृष्ण कुमार यादव असे त्या जवानाचे नाव असून त्याने स्वत:वर गोळ्या...

Kalyan News – महापालिकेच्या कचरा गाडीच्या धडकेत आई आणि चिमुरडा जागीच ठार

कल्याणमध्ये महापालिकेच्या भरधाव कचरा गाडीने एका महिलेला व तिच्या मुलाला जोरदार धडक दिली. या धडकेत आई व मुलाचा दोघांचाही चिरडून मृत्यू झाला आहे. निशा...

झटपट श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांचा घात, ‘टोरेस’चा 11 महिन्यांमध्ये 3 हजार कोटींचा घोटाळा

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तब्बल 3 लाख मुंबईकरांचा घात झाला आहे. टोरेस या कंपनीने गेल्या 11 महिन्यांत तब्बल 3 हजार कोटींचा घोटाळा केला असून...

मेटान्यूमो व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव, नागपुरात आढळले दोन रुग्ण

ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस या विषाणूने चीन आणि मलेशियातील उद्रेकानंतर हिंदुस्थानात शिरकाव केला. कर्नाटक, तामीळनाडू आणि गुजरातनंतर या विषाणूने आता महाराष्ट्रात प्रवेश केला असून नागपुरात...

लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाचा शोध सुरू, साठ लाख लाभार्थी महिला योजनेतून बाहेर

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा बोजा कमी करण्यासाठी महायुती सरकारने आता पावले उचलली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांची ई-केवायसी म्हणजेच आधार...

धनुभाऊंना कोण वाचवतेय! राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या अन्य...

हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला घरघर!जीडीपी 6.4 टक्क्यांपर्यंत घसरणार; चार वर्षांतील नीचांकी दर

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फाइव्ह ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी, जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होणार अशा गप्पा मारल्या जात असल्या तरी वास्तव बिकट आहे. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला घरघर...

ईव्हीएममध्ये छेडछाड, याद्यांचा घोळ, पैसे वाटप… निवडणूक घोटाळा हायकोर्टाच्या रडारवर

विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देणारा ‘निवडणूक घोटाळा’ उच्च न्यायालयाच्या रडारवर आला आहे. निवडणुकीत मतदारांना भुलवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पैशांचे वाटप, ईव्हीएममध्ये छेडछाड तसेच मतदार...

8400 कोटींचा मालक तरीही मनाला शांती नाही… हिमालय गाठले, विनय हिरेमठने 515 कोटींचे पॅकेजही...

मी श्रीमंत आहे, परंतु मला हे माहीत नाही की आयुष्यात आता काय करायचे आहे, माझ्यासमोर आता कोणतेही ध्येयच नाही, आयुष्यातून कुठल्याही प्रकारची संतुष्टी मिळाली...

अडीच वर्षांतल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईची वाट लावली, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

गेल्या अडीच वर्षांत राज्यात मुख्यमंत्री नव्हते, तर घटनाबाह्य व्यक्ती बसली होती. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे मुंबईची अवस्था वाईट झाल्याची टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार...

मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवरच कामे पूर्ण करा, देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

नागरिकांचे स्थानिक पातळीवर सूटू शकणारे प्रश्न, समस्या तालुका जिल्हा स्तरावरच सोडवले जात नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. त्यामुळे स्थानिक पातळीवरच समस्या सोडवावेत, असे आदेश मुख्यमंत्री...

फास्टॅग नसेल तर एप्रिलपासून दुप्पट टोल

चारचाकी वाहने चालवणाऱयांना आता वाहनांना फास्टॅग लावावाच लागणार आहे. कारण 1 एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. फास्टॅग नसेल...

पालिकेचा वाहतूक पूल 31 झाडांच्या मुळावर, कांदळवनांच्या कत्तलीसाठी हायकोर्टात याचिका

मुंबई महापालिका गोरेगाव खाडीवर वाहतूक पूल उभारणार असून हा विकास प्रकल्प 31 झाडांच्या मुळावर उठणार आहे. झाडांच्या कत्तलीसाठी परवानगी मिळावी यासाठी महापालिकेने हायकोर्टात धाव...

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका वाढणार; उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे गारठा

उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात पुन्हा एकदा थंडीची लाट धडकली आहे. उत्तर हिंदुस्थानातून थंड वारे मुंबई-महाराष्ट्राच्या दिशेने प्रवाहित झाले आहेत. त्या...

दुर्गाडी किल्ला राज्य शासनाच्या मालकीच्या आदेशाला कल्याण जिल्हा न्यायालयाची स्थगिती

दुर्गाडी किल्ल्याच्या मालकीबाबत कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने 10 डिसेंबर रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल देत दुर्गाडी किल्ल्याची जागा ही राज्य शासनाच्याच मालकीची असल्याचे शिक्कामोर्तब केले होते....

मुंबईच्या घरातील एक फुटाच्या जागेचे नुकसान न परवडणारे, हायकोर्टाचे निरीक्षण

  मुंबईच्या घरातील एका फुटाच्या जागेचे नुकसान परवडणारे नाही. कारण पुनर्विकासात मिळणाऱया जागेवर याचा परिणाम होतो. ही जागा विकताना आर्थिक तोटा होतो, असे निरीक्षण उच्च...

Pune News उसन्या पैशाच्या वादातून तरुणीची कोयत्याने वार करून हत्या

उसन्या पैशाच्या वादातून कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सहकाऱ्याने कोयत्याने वार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी येरवडा भागात घडली आहे. याप्रकरणी येरवडा...

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यशस्वी जैस्वालला मिळणार संधी? शमी-हार्दिकच्या पुनरागमनाचीही शक्यता

19 फेब्रूवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून त्याची पूर्व तयारी म्हणून इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेकडे पाहिले जातेय. ऑस्ट्रेलियातील कसोटी पराभवांचा हिंदुस्थानी संघावर काहीसा...

राजीनाम्याच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया, म्हणाले मी…

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यभरातील वातावरण तापलेलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यावरून...

बांगलादेशी नागरिकाला शिरगाव ग्रामपंचायतीने दिला जन्मदाखला, सरपंच,ग्रामसेवक चौकशीच्या फेऱ्यात

रत्नागिरी शहरालगतच्या शिरगांव ग्रामपंचायतने बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखल दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईत या बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रावरुन...

भाजप महागद्दार, मेंढपाळांच्या आंदोलनात महादेव जानकर संतापले

अमरावती मधील मेंढपाळांच्या समस्येसाठी बच्चू कडू यांनी आंदोनल केले. या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर सहभागी झाले होते. यावेळी मेंढपाळांशी संवाद साधताना...

आयुष्याचं काय करायचं कळत नाही, 8300 कोटींची संपत्ती असलेल्या विनय हिरेमठ यांची पोस्ट चर्चेत

अमेरिकेतली हिंदुस्थानी वंशाचे उद्योगपती विनय हिरेमठ यांनी अवघ्या 33 व्या वर्षी त्यांचा स्टार्टअप बिझनेस विकून तब्बल 8300 कोटी कमावले आहेत. मात्र इतका पैसा कमावूनही...

सगळे एका फ्रेममध्ये, ‘तो’ फोटो शेअर करत संजय राऊत यांचा महायुती सरकावर निशाणा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ...

Torress Scam – टोरेस घोटाळ्याप्रकरणी संचालक सर्वेश सुर्वेसह तीन जणांना अटक

टोरेस कंपनी घोटाळ्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे, तानिया वॅसातोवा, स्टोर मॅनेजर वॅलेन्टीना कुमार अशी त्या...

पालघरचा चेहरामोहरा बदलणार, बंदरापाठोपाठ आता वाढवणमध्ये नवीन विमानतळ

वाढवण बंदर हे केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. जगातील सर्वात मोठय़ा दहा बंदरापैकी एक हे वाढवण बंदर असेल. देशातील सर्वात मोठी व्यापारी...

म्हाडा आता घराचा ताबा दिल्यापासून मेंटेनन्स आकारणार

ज्या दिवशी घराचा ताबा विजेत्याने घेतला आहे त्या दिवसापासून त्याच्याकडून मेंटेनन्स आणि मालमत्ता कराची आकारणी करावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय म्हाडाने घेतला आहे. या निर्णयाचा...

तक्रारदार महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे पोलिसाला भोवले, हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश

तक्रारदार महिलेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे पोलीस उपनिरीक्षकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. या पोलिसाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. समता नगर पोलीस...

ममता दिन राज्यभरात साजरा, माँसाहेबांना आदरांजली; शिवतीर्थावर शिवसैनिकांची रीघ

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा 94 वा जन्मदिन म्हणजेच ममता दिन आज राज्यभरात साजरा करण्यात आला. स्व. सौ. मीनाताई ठाकरे...

‘टोरेस’चे हजारो गुंतवणूकदार गॅसवर, मालक गायब, पाच जणांवर गुन्हा

पोटाला चिमटा काढून पैन् पै जमा करून कुणी पाच हजार, कुणी दहा हजार तर कुणी लाखभर टोरेस नावाच्या कंपनीत गुंतवले. सुरुवातीला चांगला परतावा मिळाला....

चीनमध्ये थैमान घालणाऱ्या व्हायरसची हिंदुस्थानात एण्ट्री, कर्नाटकात दोन तर गुजरातमध्ये एका बाळाला एचएमपीव्हीची लागण

चीनमध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक झाल्यानंतर या विषाणूने मलेशियालाही कवटाळले असून आता हिंदुस्थानातही शिरकाव केला आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका दोन महिन्यांच्या बाळाला ह्यूमन...

संबंधित बातम्या