सामना ऑनलाईन
2323 लेख
0 प्रतिक्रिया
संस्कृतायन – अनुरूप जोडी
>> डॉ. समिरा गुजर जोशी
महाकवी कालिदास यांची कुमारसंभव ही अलौकिक साहित्यकृती. यातील उमा-बटू संवादात कालिदासांनी शंकर आणि पार्वतीच्या संवादात प्रेमरसाचे यथोचित वर्णन केले आहे....
शैलगृहांच्या विश्वात – गोरधगिरीवरील शैलगृहे
>> डॉ. मंजिरी भालेराव
[email protected]
बाराबर आणि नागार्जुनी या टेकडय़ांवरील शैलगृहांबाबत प्रा. डॉ. सुष्मिता बासू मजुमदार व त्यांच्या चमूने नवे संशोधन केले आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून या...
तर महाराष्ट्राने आवळलेली मूठ मतचोरी करणाऱ्यांच्या टाळक्यात हाणू; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
आम्हाला निवडणुका पाहिजेत, लोकशाहीच्या मार्गाने यांना ठोकायला आम्ही आसुसलेलो आहोत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच महाराष्ट्राने आवळलेली...
दिल्लीतले प्रदूषण ठरले जीवघेणे, वर्षभरात 17 हजार लोकांचा मृत्यू
दिल्लीतील विषारी हवेचा मुद्दा एकदा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME) च्या नवीन अहवालानुसार, 2023 मध्ये राजधानीत 17,188...
सामना अग्रलेख – सत्याचा मोर्चा क्रांती घडवेल!
ज्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा विश्वास उरलेला नाही, त्याच्या हाती निवडणुकांची सूत्रे असणे हा राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा आहे. निवडणूक आयोगाने राजकीय वादंगापासून...
स्वागत दिवाळी अंकांचे
अभिधानंतर
संपादक, कवी हेमंत दिवटे यांच्या ‘अभिधानंतर’ या दिवाळी अंकात आपल्याला कविता आणि दर्जेदार लेख वाचायला मिळणार आहेत. सर्वप्रथम या दिवाळी अंकाचं मुखपृष्ठं आपलं...
ठसा – एन. डी. कोठारी
>> दिलीप ठाकूर
चित्रपटाचे जग अतिशय विचित्र आहे, एकेकाळी लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक कालांतराने मुख्य प्रवाहातून बाजूला सरल्यावर ती व्यक्ती आज नेमकी...
वेब न्यूज – जागो ग्राहक जागो
सोशल मीडियामुळे आज आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या एखाद्या छोट्या गोष्टीचीदेखील लगेच माहिती मिळत असते. अगदी लहानात लहान घटनादेखील बातमीच्या स्वरूपात आपल्या समोर येत असते....
लेख – भारतीय कंटेनर उद्योग : सद्यस्थिती आणि आव्हाने
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
जहाज वाहतूक तीन प्रमुख प्रकारांत विभागली जाते. पारंपरिक सागरी कोरडा मालवाहू जहाज (ड्राय कार्गो शिप) आणि टँकर. आजकाल बहुतांश कोरडा...
एअर इंडिया संकटात, 10 हजार कोटी रुपयांची मागितली मदत
एअर इंडिया पुन्हा एकदा मोठ्या संकटातून जात आहे. यंदाच्या जून महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात 240 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर एअरलाइनच्या सुरक्षा आणि ऑपरेशन...
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच! डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले वैयक्तिक मत
त्रिभाषा समितीचे मत काय आहे हे मला माहीत नाही. माझे वैयक्तिक मत असे आहे की,पहिली पासून हिंदी भाषेची सक्ती नको अशी स्पष्ट भूमिका त्रिभाषा...
अमेरिकेत H-1B व्हिसाचा गैरवापर, ट्रम्प प्रशासनाकडून व्हिडीओ जारी
अमेरिकेच्या श्रम विभागाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये एच-1बी व्हिसाच्या गैरवापराबाबत उल्लेख करण्यात आला आहे. ट्रम्प प्रशासनाने या जाहिरातीद्वारे असा दावा केला आहे...
ज्या विचारसरणीचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नव्हता…, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची भाजपवर टीका
कॉंग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत म्हटले की, ज्यांची विचारसरणी स्वातंत्र्यलढ्यात आणि संविधान निर्मितीत...
अवकाळी पावसामुळे भातपिकाचे प्रचंड नुकसान, कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा; भास्कर जाधव यांचे मुख्यमंत्र्यांना...
अवकाळी पाऊस, वादळे आणि परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव माध्यम असलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भासाठी दिलेल्या मदतीप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांना मदत...
मतचोरीविरोधात उद्या सत्याचा मोर्चा, सर्वपक्षीय बैठकीत तयारीचा आढावा; शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे...
मतदार याद्यांमधील प्रचंड घोळ आणि मतचोरीचा निषेध करण्यासाठी 1 नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे. राज्यभरातील...
मुख्यमंत्र्यांचे पुन्हा आश्वासन… 30 जून 2026 च्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी, नागपुरातील शेतकरी आंदोलनाचा आज...
माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले. येत्या 30 जून 2026 च्या आत शेतकऱ्यांना...
पवईत भरदिवसा 17 मुले ओलीस, अमेरिकी गुन्हेगारीच्या पॅटर्नमुळे मुंबईत घबराट, पोलीस अधिकारी अमोल वाघमारे यांनी...
पवईत भरदिवसा एका स्टुडिओत अभिनयाचे ऑडिशन देण्यासाठी आलेल्या 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याच्या घटनेने आज मुंबई हादरली. चार तासांच्या ओलीसनाटय़ानंतर पोलिसांच्या पथकाने बाथरूमच्या खिडकीतून...
नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या बंगल्यावर 127 मतदारांची नोंदणी!
सुलभ शौचालय आणि पामबीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर सुमारे अडीचशे मतदारांचा पत्ता दाखवण्याचा कारनामा करणाऱया मतदार नोंदणी अधिकाऱयांनी 127 बोगस मतदार नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या...
पोलीस बंदोबस्तात निवारा शेड हटवली, माथेरानमधील 400 घोडे बेघर; अश्वपालांवर उपासमारीची वेळ
माथेरानमध्ये पर्यटक आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक गेल्या अनेक दशकांपासून करणारे सुमारे 400 घोडे आज बेघर झाले. या घोडय़ांचे ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण व्हावे...
सामना अग्रलेख – …म्हणे दीपस्तंभ!
पोलिसी बळाचा वापर करून जनतेचा विरोध चिरडणे व सरकारच्या निवडक मित्रांसाठी पर्यावरणाची ‘ऐशी-तैशी’ करून बंदरांची निर्मिती करणे हाच जगभरासाठी भारताचा दीपस्तंभ आहे, असे पंतप्रधान...
स्वागत दिवाळी अंकांचे
खतरनाक
गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अन्याय व त्याला अनुसरून समाज, समाजाची बदलती मानसिकता, पोलिसांची कारवाई असे अनेक विषय मांडणारा कथाभाग हे यंदाच्या खतरनाक दिवाळी अंकाचे वैशिष्टय़....
व्हीव्हीपॅटच्या काळ्या काचेआडून होतो मतचोरीचा खेळ, मनसेच्या मेळाव्यात लाइव्ह डेमो; तज्ञांनी स्वतः मतदान करून...
मतचोरीविरोधात जनजागृतीची लाट आली आहे. शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी केलेल्या मतदार यादीतील घोटाळय़ाच्या प्रेझेंटशननंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात मतचोरीचा लाइव्ह डेमो...
लेख – स्मरण सरदार पटेल आणि इंदिराजींचे!
>> विलास पंढरी
भारतीय राजकारणात लोहपुरुष (आयर्न मॅन) म्हणून ओळखल्या जाणाऱया सरदार वल्लभभाई पटेलांची आज 150 वी जयंती तर आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱया इंदिरा गांधींची...
सीबीएसई दहावी, बारावी परीक्षा 17 फेब्रुवारीपासून
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक 110 दिवस आधी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 17 फेब्रुवारी 2026 पासून या...
जाऊ शब्दांच्या गावा – दिवाणसाहेब
>> साधना गोरे
नवऱ्याची बहीण असो नाहीतर दिराची बायको किंवा भावाची बायको, या सगळ्या नात्यांना इंग्रजीत एकाच नावानं संबोधलं जातं. ते म्हणजे सिस्टर-इन-लॉ. मराठीत...
मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात
मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी करतात असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. तसेच मत चोरी म्हणजे सामान्य मतदाराचा अपमान आहे असेही राज ठाकरे...
‘कॉन्ट्रॅक्टर को सब माफ’ असा नवीन कायदा केला आहे? पुणे प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे...
पुण्यात गेले काही महिने जे काही सुरु आहे ते आपण तातडीने हस्तक्षेप करुन रोखणे गरजेचे आहे असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,...
पंतप्रधान मोदी भित्रे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं नाही हे सांगावं; राहुल गांधी यांचे...
भाजपने महाराष्ट्रात आणि हरयाणात मतचोरी केली असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. तसेच पंतप्रधान मोदी भित्रे आहेत, ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान थांबवलं...
देश विदेश -ड्रग्स तस्करांविरोधात अमेरिकी लष्कराचा स्ट्राइक
ड्रग्स तस्करांविरोधात अमेरिकी लष्कराचा स्ट्राइक
अमेरिकेने ड्रग्स तस्करांविरोधात पुन्हा एकदा जोरदार कारवाई केली आहे. प्रशांत महासागरातून ड्रग्स घेऊन जाणाऱ्या संशयित बोटींवर अमेरिकन लष्कराने स्ट्राइक...
21 नोव्हेंबरला येतेय द फॅमिली मॅन-3 वेब सीरिज
बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांची सुपरहिट ठरलेली वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन’चा तिसरा भाग येत्या 21 नोव्हेंबरला ओटीटीवर येत आहे. मनोज वाजपेयीला लोकप्रियतेच्या शिखरावर...























































































