ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2339 लेख 0 प्रतिक्रिया

यूपीआयवरून दररोज 94 हजार कोटींचे व्यवहार

हिंदुस्थानात डिजिटल पेमेंट्स आता अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये यूपीआयवरून दररोज सरासरी 94 हजार कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन...

हरयाणा बनले सर्वात प्रदूषित राज्य

दिवाळीत दिल्ली आणि आसपासच्या भागात प्रदूषणाचे धुके पाहायला मिळाले. दिल्लीसह अन्य भागातील हवेची गुणवत्ता विषारी राहिली असून हरयाणा सर्वात प्रदूषित राज्य बनले आहे. केंद्रीय...

‘कार्बाइड गन’मुळे 14 मुलांनी गमावली दृष्टी, दी असूनही मध्य प्रदेशात राजरोस विक्री

दिवाळीत दरवर्षी वेगवेगळ्या फटाक्यांचा ट्रेंड पाहायला मिळतो. यंदाच्या दिवाळीत कार्बाइड गन म्हणजेच देशी बंदुकीची क्रेझ पाहायला मिळाली. परंतु, कार्बाइड गन अनेक चिमुकल्यांच्या जीवावर बेतली....

भैरव कमांडो, रुद्र ब्रिगेड बटालियन मैदानात उतरणार; 1 नोव्हेंबरपासून शत्रूंना सळो की पळो करून...

हिंदुस्थानी लष्करात आता नव्या दमाची भैरव कमांडो बटालियन मैदानात उतरणार आहे. 1 नोव्हेंबरपासून ही बटालियन मैदानात उतरणार असल्याने शत्रूंना आतापासूनच धडकी भरली आहे. सुरुवातीला...

सामना अग्रलेख – राज्य फडणवीसांचे; घोटाळे विरोधकांचे!

मुळात फडणवीस यांचे सरकार व कार्यपद्धती म्हणजेच एक महाघोटाळा आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील घोटाळ्यांचे नवे पुरावे समोर आले आहेत. पुरुषांनी ‘बहिणीं’चे पैसे लाटले....

लेख – व्हेनेझुएलामध्ये सत्ता बदल होणार का?

>> सनत्कुमार कोल्हटकर   चावेझ यांच्या व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांची कडवी राजकीय विरोधक असणाऱ्या मारिया कोरिना मचाडो या  नोबेल पारितोषिक मिळविण्यात यशस्वी झालेल्या आहेत. नजीकच्या भविष्यात...

जाऊ  शब्दांच्या गावा – सोयऱ्यात साडू अन् भोजनात लाडू

>> साधना गोरे मागे कधीतरी समाज माध्यमांवर एक गमतीशीर पोस्ट वाचली. साडू साडू म्हणजे काय, तर एकाच पंपनीने फसवलेले दोन गिऱहाईक. खरं तर अशीच...

संजय गांधी नॅशनल पार्कात हिट अँड रन, दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

22 ऑक्टोबर रोजी बोरीवली येथील नॅशनल पार्कमध्ये झालेल्या हिट-अँड-रन अपघातात दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मृत मुलीची ओळख मानसी यादव अशी झाली असून,...

बिहारनंतर पाच राज्यांत होणार SIR, निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू

बिहारनंतर आता देशातील पाच प्रमुख राज्यांमध्ये SIR (Special Summary Revision) प्रक्रियेची होणार आहे. त्यात आसाम, तमिळनाडू, पुदुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे....

तेजस्वी यादव महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, पाटण्यात झाला एकमुखी निर्णय

दीर्घ राजकीय चर्चेनंतर महागठबंधनाने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबतची स्थिती स्पष्ट केली आहे. गुरुवारी पाटण्यातील एका हॉटेलमध्ये आयोजित महागठबंधनाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सर्व सहकारी पक्षांनी एकमताने...

निवडणुकीत मतांची खरेदी करण्यासाठी केलेला राजकीय जुगाड, रोहित पवारांनी सरकारला सुनावलं

मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकित 80 हजार कोटी रुपये देण्यासाठी सरकारकडं पैसे नाहीत पण केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी रुपये द्यायला मात्र...

सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार भाव कधी मिळणार? काँग्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल

भाजपच्या उक्ती आणि कृती मधील फरक आहे अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार भाव कधी मिळणार?...

मुंबईतल्या मदनपुरा भागात इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भिती

मुंबईच्या मदनपूरा परिसरात मोठा अपघात घडला आहे. येथे फानूसवाला इमारतीचा एक भाग कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सहाय्यक विभागीय...

लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा, राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी...

लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सरकारी यंत्रणेच्या वापराशिवाय आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे...

ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्याने वाद, तरुणीने व्हिडीओ शेअर करून सांगितला घटनाक्रम

ताज हॉटेलची गणना भारतातील नामांकित हॉटेल्समध्ये केली जाते. पण सध्या या हॉटेलमध्ये एका तरुणीसोबत घडलेल्या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात,...

सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलाच्या पायावरून गेली गाडी, मुलगा गंभीर जखमी

मुंबईतल्या मालाड येथील एका रहिवासी संकुलातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सात व र्षांच्या मुलाला सोसायटीच्या आवारात खेळताना कारने धडक दिल्याने त्याच्या पायाला गंभीर...

टेकऑफ करताच एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, मुंबईत इमरजन्सी लॅडिंग; दोन फ्लाईट रद्द

टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाची आपत्कालीन लँडिंग मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली. एअर इंडियाचे हे विमान...

पॅरिसमध्ये धुमस्टाईल चोरी, 800 कोटींचे दागिने घेऊन चोर फरार

हृतिक रोशनच्या ‘धूम-2’ चित्रपटासारखी पॅरिसमध्ये चोरी झाली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील लूव्हर म्युझियममध्ये चोरांनी अवघ्या 7 मिनिटांत 800 कोटी रुपयांचे दागिने चोरून नेले. आश्चर्याची...

कोस्टल रोडवर BMW कारला अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

मंगळवार रात्री उशिरा मुंबईतील ताडदेवजवळील कोस्टल रोडवर एका बीएमडब्ल्यू कारचा अपघात झाला. चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूच्या अडथळ्याला जाऊन धडकली. सुदैवाने या...

चिरा बाजार येथील म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला, दोन ज्येष्ठ नागरिक जखमी

मुंबईतल्या चिरा बाजार येथे बुधवारी पहाटे पहिल्या मजल्याचा एक भाग कोसळून दोन ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. जखमींपैकी एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....

सामना अग्रलेख – इडापीडा टळू दे…!

सरकारने जर नुकसानभरपाई दिवाळीपूर्वीच शेतकऱ्याला दिली असती तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांवर दिवाळीचा आनंदही ‘उधार-उसनवारी’वर घेण्याची वेळ आली नसती. बळीराजाने घरातील पणत्या ‘उधारी’च्या तेलावर पेटवून...

दिल्ली डायरी – हरयाणा ढवळून काढणाऱ्या आत्महत्या

>> नीलेश कुलकर्णी  एखाद्या थरार चित्रपटाला लाजवेल असे हरयाणातील दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रकरण घडले आहे. काँग्रेसने उपेक्षित समाजाच्या पूरन कुमार यांची बाजू घेतली...

विज्ञान रंजन… पिकतील मोती

स्वाती नक्षत्राचा पाऊस सागरी भागात पडला तर ‘मोती’ पिकतात असं आम्ही बालपणापासून ऐकत आलोय. आपल्या कृषिप्रधान देशात 27 नक्षत्रांपैकी पावसाची नऊ नक्षत्रेच अधिक महत्त्वाची....

चेन्नईत चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना अभिनेता विजयकडून प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत

तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाने 27 सप्टेंबर रोजी करूरच्या वेलुसामीपुरम येथे झालेल्या पहिल्या सार्वजनिक सभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत झालेल्या 41 जणांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत...

मुंबईहून रेल्वेने बिहारला जाणाऱ्या प्रवाशांचा नाशिकमध्ये अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसमध्ये मोठा अपघात झाला आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर तीन प्रवासी गाडीतून खाली पडले, ज्यामध्ये...

1 नोव्हेंबर शनिवारी निवडणूक आयोगाच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा –...

बोगस मतदारांना बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज आहे असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच 1 नोव्हेंबर...

देश विदेश – युक्रेनला ‘टोमहॉक’ क्रूज मिसाइल नाही

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...

इन्स्टाग्रामने लहान मुलांची सिक्युरिटी वाढवली, आता 18 प्लस कंटेन्ट मुलांना दिसणार नाही!

किशोर यूझर्सना अधिक सुरक्षित ऑनलाइन अनुभव देण्यासाठी इन्स्टाग्रामने एक नवीन सुरक्षा फीचर सादर केले आहे. मेटाने घोषणा केली आहे की, किशोरवयीन मुलांना आता फक्त...

अमेरिकेमुळे हिंदुस्थानवर व्यापारी संकट, ‘टॅरिफ’चे परिणाम दिसू लागले, चार महिन्यांत निर्यातीत जबरदस्त घसरण

अमेरिकेने हिंदुस्थानावर लावलेल्या 50 टक्के ‘टॅरिफ’चा परिणाम आता दिसू लागला आहे. मागील चार महिन्यांत हिंदुस्थानच्या  निर्यातीत मोठी घट झाली आहे. अमेरिकेत हिंदुस्थानातून होणारी निर्यात 37.5...

संबंधित बातम्या