ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3107 लेख 0 प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी, बाप्पाचे घेतले दर्शन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानाला भेट दिली. राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले असून...

महाराष्ट्रात आणि हरयाणात निवडणूक कशी चोरली हे पुराव्यानिशी दाखवणार, राहुल गांधी यांची घोषणा

मतं चोरण्याचे हे गुजरात मॉडेल आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तसेच महाराष्ट्रात आणि हरयाणात निवडणुका कशा चोरल्या हे आम्ही पुराव्यासह...

कर्नाटक विधानसभेत संघाची प्रार्थना म्हटल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिवकुमारांनी मागितली माफी, प्रार्थना म्हणण्याचे दिले स्पष्टीकरण

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेतील एक कडवं गायलं होतं. त्यामुळे एकच वाद झाला...

निवडणूक आयोग गुजरातमधल्या त्या अज्ञात राजकीय पक्षांची चौकशी करणार का? राहुल गांधी यांचा सवाल

गुजरातमध्ये काही राजकीय पक्षांनी निवडणूक खर्च काही लाखांत दाखवला आहे. पण ऑडिट रिपोर्टमध्ये त्यांनी हाच खर्च हजारो कोटी रुपयांमध्ये दाखवला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग...

निवडणुकीत खर्च केले लाखो रुपये पण ऑडिटमध्ये दाखवले हजारो कोटी, गुजरातमधल्या राजकीय पक्षांचे गौडबंगाल

गुजरातमध्ये नोंदणीकृत 10 अज्ञात राजकीय पक्षांना2019-20 ते 2023-24 या पाच वर्षांत तब्बल 4300 कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, या काळात गुजरातमध्ये तीन निवडणुका...

अंधुक प्रकाशात चाचपडत दापोली नगरपंचायतीला सापडला खड्डे बुजवण्याचा मुहूर्त; कामाच्या दर्जाबाबत नागरिकांना शंका

दापोली शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी नगर पंचायतीने रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत रस्त्यातील खड्डे बुजवून टाकण्याचे काम सुरू केले. मात्र सजग नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे...

मोनोरेल घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन, MMRDA कडून कारवाई

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामकाजातील त्रुटींमुळे निलंबित केले आहे. गेल्या आठवड्यात मुसळधार पावसात मोनोरेलच्या दोन गाड्या बंद पडल्या होत्या...

मुंब्र्याच्या खाडीकिनारी कचऱ्यात सापडले अडीचशे मतदान कार्ड, व्हिडीओ व्हायरल

  मुंब्र्याच्या रेतीबंदर खाडी परिसरात सुमारे अडीचशे मतदान कार्ड सापडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गणेशघाटाची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ही ओरिजनल मतदान कार्ड सापडली....

एनएमएमटी बसचे ब्रेक फेल; बस भिंतीवर आदळवली, चालकाच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले

'देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीचा प्रत्यय आज पनवेलमधील प्रवाशांना आला. कल्याण येथून पनवेलला आलेल्या एनएमएमटी बसचे ब्रेक अचानक फेल झाले. परंतु चालकाने...

पोलीस डायरी – मुंबई ‘गर्दुले ‘मुक्त कधी होईल ? पोलिसांवरील वाढते हल्ले

>> प्रभाकर पवार शनिवार 23 ऑगस्ट रोजी देवनार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अशोक भालेराव व पोलीस शिपाई योगेश सूर्यवंशी यांच्यावर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या गर्दुल्यांनी...

मूर्तिकार पळाला.. गणेशभक्तांची पंचाईत.. मिळेल ती मूर्ती घेऊन डोंबिवलीकर गेले घरी; डोंबिवलीत स्वस्त मूर्तीची...

गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असतानाच डोंबिवलीत एक विचित्र घटना घडली. चिनार मैदानात मूर्ती विक्रीचा स्टॉल लावलेला मूर्तिकार अचानक पसार झाला....

पेणच्या 45 हजार बाप्पांची परदेशवारी, गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट मागणी

गणरायाच्या मूर्तीसाठी फक्त मुंबईसह देशातच नाही तर जगात प्रसिद्ध असलेल्या पेणमधून यंदा 45 हजार बाप्पांची परदेशवारी झाली आहे. गेल्या वर्षी पेणमधून 26 हजार गणेशमूर्ती...

शांतता हवी असेल तर युद्धासाठी तयार रहा, CDS अनिल चौहान यांचे सूचक विधान

सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी देशाच्या शत्रूंना कठोर संदेश देताना गर्जना केली की भारत जरी शांतिप्रिय देश असला तरी आपण 'शांतिवादी' नाही. त्यामुळे शत्रूंनी...

आधुनिक राजकारणातील वराह म्हणजे नितेश राणे, सोलापुरात शिवसेनेने साजरी केली विडंबनात्मक वराह जयंती

महाराष्ट्रातील जनतेने वराह जयंती साजरी करावी असे निर्देश भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी दिले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब...

अजूनही महापालिका निवडणूक आणि ओबीसी आरक्षणाची घोषणा नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

काँग्रेस मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या बाजूने आहे असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही...

प्रवाशाला मारहाण केल्याप्रकरणी त्या चालकाची रिक्षा जप्त, मारहाणीचे खरे कारण आले समोर

मुंबईत एका रिक्षाचालकाने एका प्रवाशाला जोरदार मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या रिक्षावाल्याविरोधात लोकांनी संताप व्यक्त केला होता. या चालकाची रिक्षा जप्त...

अमित साटम मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भाजपच्या...

26 लाख लाडक्या बहिणींची छाननी सुरू, बोगस प्रकरणांत कारवाई होणार

विधानसभा निवडणुकांपूर्वी लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिले, पण महायुती सरकारकडे निधी नसल्याने आता लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. त्यानुसार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी...

गद्दारांची टोळी गद्दारांनाच गोळा करत फिरतेय, मिंध्यांमुळे राज्याला गद्दारीचा शाप; मनसेचे राजू पाटील यांचा...

50 खोके घेऊन मिंधे फुटले. त्यांच्यामुळेच महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागला आहे. आता गद्दारांची टोळी दुसऱ्या पक्षातल्या गद्दारांनाच गोळा करत फिरत असल्याचा हल्लाबोल मनसेचे माजी...

संजय राऊत यांची मानहानी, नारायण राणे कोर्टात हजर; 11 सप्टेंबरपासून खटला चालणार

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात बजावण्यात आलेल्या समन्सनुसार भाजपचे खासदार नारायण राणे हे आज दंडाधिकारी न्यायालयात हजर राहिले. तुम्हाला...
vivek-agnihotri

कर्ली टेल्स मीडियाने वादग्रस्त व्हिडीओ घेतला मागे! शिव विधी व न्याय सेनेचा दणका

शिवसेनाप्रणित शिव विधी व न्याय सेनेच्या दणक्यानंतर कर्ली टेल्स मीडियाने मराठी खाद्य संस्कृतीचा अवमान करणारा वादग्रस्त व्हिडीओ मागे घेतला आहे. यूट्युबवर 17 ऑगस्ट रोजी...

दिंडोशीतून गणेशभक्तांसाठी सोडल्या लक्झरी बस, कोकणवासीयांसाठी शिवसेनेकडून सवलतीच्या दरात सेवा

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंडोशी विधानसभा मतदारसंघातर्फे गणेशभक्तांसाठी लक्झरी बस सोडण्यात आल्या. कोकणवासीयांसाठी शिवसेनेकडून सवलतीच्या दरात ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली. रेल्वेचे न मिळणारे आरक्षण आणि...

कांजूर गावात मेट्रो कारशेड उभारायला कोर्टाची परवानगी

कांजूर गावात मेट्रो कारशेड उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. हा प्रकल्प सार्वजनिक हिताशी संबंधित असून सर्वसामान्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बांधला...

तुळशीवाडीचा महाराजा करणार पर्यावरण जनजागृती, पर्यावरणपूरक साहित्याने सजावट आणि टिश्यू पेपरने साकारली गणेश मूर्ती

ताडदेवच्या तुळशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा पर्यावरण जनजागृती मोहीम आखण्यात येणार आहे. हा गणपती यंदा पर्यावरण मित्र गणेशा - तुळशीवाडीचा महाराजा असा आगळावेगळा...

गणेशोत्सवापूर्वी संजय शिरसाटांचा राजीनामा घ्या! आमदार रोहित पवार यांची मागणी; 12 हजार पानांचे पुरावे...

सिडकोचे अध्यक्ष असताना संजय शिरसाट यांनी नवी मुंबईतील सुमारे पाच हजार कोटी रुपये किमतीचा भूखंड बिवलकर कुटुंबाला नियमबाह्य पद्धतीने दिला. सिडको आणि राज्य सरकारचे...

जादा गाड्यांमध्ये एसटी कर्मचारी भरडले; चालक, वाहकांना सलग 45 ते 60 तास ड्युटी, ओव्हरटाइम...

गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने सोडलेल्या जादा गाड्यांच्या सेवेमध्ये एसटी कर्मचारी अक्षरशः भरडले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांमुळे कोकणात एसटी नेताना चालक-वाहकांना सलग 45 ते 60 तास...

सत्तर टक्के भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण बंधनकारक

भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून त्यांना जिथून पकडले तिथे परत सोडून द्या. तसेच ज्या कुत्र्यांना रेबीजची लागण झाली आणि जे आक्रमक दिसतात अशा...

गुन्हेगारांना आपल्या पक्षात घेतलेल्या मंत्री किंवा पंतप्रधानांनीही आपले पद सोडावे का? अरविंद केजरीवाल यांचा...

एखाद्या मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांनी तुरुंगातून सरकार चालवणे कितपत योग्य आहे असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित केला. त्यावर आपचे संयोजक आणि दिल्लीचे...

पाकिस्तानी महिलेचे नाव मतदार यादीत, बिहारमधील धक्कादायक घटना

एका पाकिस्तानी महिलेचे नाव चक्क मतदारयादीमध्ये आढळले आहे. बिहारमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या महिलेचे नाव मतदार यादीतून काढण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली...

लाडकी बहीण योजनेचे बोगस अर्ज स्विकारलेच कसे गेले? रोहित पवार यांचा सवाल

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरून घेणारी, अर्ज तपासणारी, अर्ज मंजूर करणारी अशा सर्वच यंत्रणा सरकारच्या होत्या, तरीदेखील बोगस अर्ज स्वीकारले गेलेच कसे? असा सवाल...

संबंधित बातम्या