ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1989 लेख 0 प्रतिक्रिया

काय सांगता! डास मारा अन् पैसे कमवा, डेंग्यूमुक्तीसाठी फिलिपिन्सची अनोखी मोहीम

मच्छर चावल्यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे जीवघेणे आजार होतात. तसेच साथीचे आजारसुद्धा होण्याची भीती असते. मच्छरांपासून होणारे रोग रोखण्यासाठी डास निर्मूलनासाठी फिलिपिन्स देशात डास मारा आणि...

उत्तर प्रदेशात दहा लाखांची कबुतरे चोरीला

उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ येथील मोहम्मद कय्युम यांची 400 कबुतरे चोरीला गेली आहेत. या कबुतरांची किंमत तब्बल 10 लाख रुपये आहे. या ठिकाणी देशी-विदेशी...

टेस्लाकडून दिल्ली-मुंबईची निवड

हिंदुस्थानात प्रवेश करताना टेस्लाने दोन शहरांत रिटेल आऊटलेट सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. दिल्ली आणि मुंबई असे दोन शोरूम उघडण्याची तयारी टेस्लाने...

शाहरुखने दोन फ्लॅट घेतले भाड्याने

अभिनेता शाहरुख खानने पाली हिल भागात दोन ड्य़ुप्लेक्स अपार्टमेंट भाडय़ाने घेतले आहे. एका फ्लॅटचे दर महिना भाडे 11.54 लाख रुपये तर दुसऱ्याचे 12.61 लाख...

बँक ऑफ बडोदामध्ये अपरेंटिस पदांसाठी भरती

बँक ऑफ बडोदाने अपरेंटिस पदाच्या एकूण 4 हजार पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. पदवी उत्तीर्ण झालेले तरुण या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. 19...

माऊंट एव्हरेस्ट 150 मीटरने वितळला, नासाच्या सॅटेलाईट इमेजवरून उघड

जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टचा वरील भागातील बर्फाचे आवरण तब्बल 150 मीटरपर्यंत वितळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दर हिवाळ्यात येथील बर्फ वितळत...

मस्क यांच्या टेस्ला प्रोजेक्टमध्ये ट्रम्प यांचा खोडा, हिंदुस्थानात प्रकल्प उभारला तर अमेरिकेसाठी अयोग्य ठरेल

अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे सहकारी एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला लवकरच हिंदुस्थानात येणार असल्याची चर्चा...

शौचालयासाठी फक्त दोन मिनिटे, चीनमधील कंपनीच्या नव्या नियमाने कर्मचारी हादरले

कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्याला शौचालयाला जायचे असेल तर केवळ दोन मिनिटे मिळतील, असा अजब नियम चीनमधील एका कंपनीने काढला. कंपनीच्या या नव्या नियमांमुळे कर्मचारी हादरले...

मुंबईतल्या गोरेगावमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील गोरेगाव पूर्वमध्ये भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. Massive fire on filmcity road Goregaon East....

जालन्यातील खरपुडी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश, अंबादास दानवेंनी उठवला होता आवाज

जालना जिल्ह्यात खरपुडी येथे राबविण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पाला स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असतानाही संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे काही व्यावसायिक व दलालांशी आर्थिक...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मिंध्यांना धक्का, सिडकोच्या 900 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिंध्यांचे कोंडी करायला सुरुवात केली आहे. मिंधे मुख्यमंत्री असताना जालन्यात 900 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिली होती. आता मुख्यमंत्री...

Delhi Stampede – क्षमतेपेक्षा जास्त तिकिटं का विकली? दिल्ली हाय कोर्टाचा रेल्वेला सवाल

दिल्ली स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाचा चांगलेच धारेवर धरले आहे. क्षमतेपेक्षा जास्त तिकिटं का विकली असा सवाल कोर्टाने रेल्वेला विचारला. रेल्वे...

जो न्याय राहुल गांधी, सुनील केदार यांना लावला तोच न्याय कोकाटेंना लावा! अंबादास दानवे...

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने कागदांच्या फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी...

रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांनी शपथ घेतली आहे. तब्बल 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपची पुन्हा सत्ता आली आहे. या निवडणुकीत महिलांची भूमिका महत्त्वाची होती, म्हणून...

मुंबई पिछाडीवरच, विदर्भाकडे 260 धावांची जबरदस्त आघाडी

पहिले दोन दिवस पिछाडीवर असलेला मुंबईचा संघ तिसऱ्या दिवशी आणखी पिछाडीवर पडला. 7 बाद 188 अशा अवस्थेत असलेल्या मुंबईला सामन्यात आणण्यासाठी आकाश आनंदने झुंजार...

अस्सल मुंबईकर रणजीपटू मिलिंद रेगे यांचे निधन

मुंबई क्रिकेटला गेली चार दशके एकापेक्षा एक खेळाडू निवडून देणारे निवड समिती सदस्य, अस्सल मुंबईकर रणजीपटू, मुंबई क्रिकेटचे मार्गदर्शक  असलेल्या मिलिंद रेगे यांचे हृदयविकाराच्या...

पराभवाट्रिक, चॅम्पियन्स पाकिस्तानची किवीं विरुद्ध सलग तिसरी हार

चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या पाकिस्तानला स्पर्धेच्या सलामीच्याच लढतीत न्यूझीलंडकडून 60 धावांनी हार सहन करावी लागली. तसेच गेल्या आठवडाभरात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून सलग तिसऱ्यांदा हार झेलावी लागली...

विजयाचा तिरंगा फडकवणार, बांगलादेशविरुद्ध जोरदार सलामी देण्यासाठी हिंदुस्थान  सज्ज

हायव्होल्टेज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रीड मॉडेल सामन्यात बांगलादेशविरुद्ध जोरदार सलामी देत विजयाचा तिरंगा फडकवण्यासाठी हिंदुस्थान सज्ज झाला आहे. वर्षाच्या प्रारंभीच एकदिवसीय सामन्यात विजयाची हॅटट्रिक नोंदवत...

राज्य कबड्डी संघटनेचे एमओएला आव्हान, चांदेरेंनी एमओएच्या अस्थायी समितीला धुडकावले; कबड्डीत बेकायदेशीर चढाई

वशिलेबाजीच्या किडीने पोखरत चाललेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेला वाचवण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने (एमओए) गेल्याच आठवडय़ात अस्थायी समिती नेमली होती. मात्र एमओएने नेमलेली समितीच घटनाबाह्य...
supreme court

निवडणूक आयुक्तांची नियुक्ती सरकारच करणार असेल तर देशातील लोकशाही धोक्यात! सर्वोच्च न्यायालयात प्रशांत भूषण...

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना वगळण्याच्या निर्णयावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात तीव्र आक्षेप घेण्यात आला. जर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचा...

महाकुंभात हेलिकॉप्टर राईडच्या नावाने फसवले, बिहारच्या भामट्यांकडून फसवाफसवी, कफ परेड पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला गेल्यानंतर कफ परेड येथे राहणाऱ्या कुटुंबाला हेलिकॉप्टर राईड करायची होती. त्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च करून एक मोबाईलवर संपर्क साधला. इथेच ते...

पावसाळ्यात लोकल सुरळीत धावणार; पाणी तुंबू नये म्हणून पालिका, रेल्वे अधिकारी करणार संयुक्त दौरे

मुंबईत पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टी झाली तर रेल्वेजवळ असलेले नाले तुंबून रेल्वे वाहतूक ठप्प होत असते. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेजवळ असलेल्या सर्व नाल्यांमधील गाळ काढण्याचे...

लोकल ट्रेन तिकिटांच्या बनावटगिरीला चाप बसणार, पश्चिम रेल्वेने तयार केले ‘अ‍ॅप’; टीसींना विशेष प्रशिक्षण

लोकल ट्रेनच्या ऑनलाइन तिकीटचे पर्याय उपलब्ध झाल्यापासून बनावट तिकिटांचे प्रमाण वाढले आहे. अनेक प्रवासी तिकिटांसाठी बनावट क्यूआर कोड तयार करतात. हे प्रकार वारंवार उघडकीस...

एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ फंडातून तातडीने कर्जे द्या, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत भविष्य निर्वाह (पीएफ) निधीमधून तातडीने कर्जे उपलब्ध करून द्या, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे केली...

अविवाहित सरकारी महिला कर्मचाऱ्यांना बदलीच्या धोरणातून सूट, जिल्हा परिषदेतील एकल महिलांना मोठा फायदा

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राज्य सरकारी सेवेतील चाळीस वर्षांच्या वरील अविवाहित महिला कर्मचाऱ्यांना बदलीच्या धोरणातून सूट मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारी नियमानुसार जिल्हा परिषदेच्या सेवेतील विधवा,...

ई-ऑफिसच्या वापरात पर्यावरण विभागाची घसरण, बीड जिल्ह्यात 84 टक्के पोलीस तक्रारी प्रलंबित

‘गतिमान सरकार-कामगिरी दमदार’ अशी जाहिरातबाजी करणाऱ्या महायुती सरकारमधील विविध विभागांची कामगिरी घसरत असल्याचे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मासिक सुधारणा अहवालातून पुढे आले आहे. ई-ऑफिसला...

एसटीचे गाळे घुसखोरांच्या ताब्यात; महामंडळाला 30 कोटींचा फटका

एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे सांगून जनतेच्या माथी भाडेवाढ मारणाऱ्या महायुती सरकारने एसटीच्या वाणिज्य आस्थापना घुसखोरांना आंदण दिल्या आहेत. आगारातील दुकान व हॉटेल गाळे, पान...

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1194 पदांची भरती

स्टेट बँक ऑफ इंडियाने समवर्ती लेखापरीक्षक पदासाठी भरती सुरू केली आहे. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 1194 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया...

अँड्रॉईड युजर्सही पाहू शकणार अ‍ॅपल टीव्ही

अ‍ॅपलने आपल्या अ‍ॅपल टीव्ही अ‍ॅपला आता अँड्रॉईड स्मार्टफोन्स, टॅबलेट आणि फोल्डेबल फोनसाठी लाँच केले आहे. यामुळे आता अँड्रॉईड युजर्स अ‍ॅपल टीव्हीचा कंटेट आपल्या डिव्हाईसवर...

भारत जोडो विवाह वेडिंग कार्ड व्हायरल

सोशल मीडियावर एका लग्नाची पत्रिका प्रचंड व्हायरल झाली आहे. या लग्न पत्रिकेला भारत जोडो विवाह असे नाव दिले आहे. ही पत्रिका म्हणजे विविधतेत एकता...

संबंधित बातम्या