सामना ऑनलाईन
1934 लेख
0 प्रतिक्रिया
इराण – इस्रायलच्या संघर्षामुळे जम्मू कश्मीर हाय अलर्टवर, हिंदुस्थानने अनेक विमानं माघारी बोलवली
इस्रायल आणि इराण दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती होती. त्यात इस्रायलने शुक्रवारीच इराणवर हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये आणिबाणी घोषित करण्यात आली आहे. तसेच दोन्ही...
पंजाबमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे शेतात इमर्जन्सी लॅण्डिंग, कारण अस्पष्ट
पंजाबच्या पठाणकोटमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर उतरताच एकच खळबळ उडाली होती. दिलासादायक बाब अशी की यात कुठल्याही प्रकारचा...
Air India Plane Crash – जेवता जेवताच विद्यार्थ्याचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शी तरुणाने सांगितला थरार
जेव्हा विमान अपघात झाला तेव्हा आम्ही मृतदेह बाहेर काढले, एका विद्यार्थ्याच्या हातात चमचा होता, जेवतानाच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती अहमदाबादच्या प्रत्यक्षदर्शी मेडिकलच्या विद्यार्थ्याने...
विमान अपघातात MBBS चे पाच विद्यार्थी आणि एक निवासी डॉक्टरचा मृत्यू, काही विद्यार्थी अडकल्याची...
गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान अहमदाबादच्या एका मेडिक कॉलेजवर कोसळलं. त्यामुळे...
Air India Plane Crash- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने याची जबाबदारी घ्यावी;...
ड्रीम लाईनर जेव्हा विकत घेतली तेव्हा भाजप नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी...
भाचीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉक्टर पत्नीसोबत निघाले होते लंडनला, वाटेतच काळाने घातला घाला
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक प्रवासी वगळता सर्वांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये सूरतच्या डॉ. हितेश...
डोंगरांवरील झोपडीवासीयांचे घराजवळच पुनर्वसन होणार
पावसाळ्यात दरड कोसळून किंवा भूस्खलन होऊन डोंगरावरील व डोंगराजवळील झोपडीवासीयांना अनेकदा जीव गमवावा लागतो. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये डोंगरावर हजारो झोपडीवासीय राहतात. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी...
‘ईएसआय’ हॉस्पिटलच्या कामगारांना चार महिन्यांपासून पगार नाही! कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष, संपाचा इशारा
राज्य कामगार विमा योजनेच्या (‘ईएसआय’) शेकडो कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला...
धर्मादाय रुग्णालयांतील राखीव खाटांसह सर्व हिशेबाची कडक तपासणी होणार, योजनांची माहिती देणारे ठळक फलक...
धर्मादाय रुग्णालये सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणि सवलती घेतात. गरीब रुग्णांना उपचार देण्याच्या अटीवर ही खैरात केली जाते. पण त्यानंतरही धर्मादाय रुग्णालये गरीबांवर उपचार...
मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट
मुंबई-गोवा महामार्गावरील अवघड वळणे जीवघेणी ठरत आहेत. महामार्गाचे अर्धवटस्थितीत काम आणि ठिकठिकाणी असलेले पर्यायी रस्ते पावसाळ्य़ात अधिक धोकादायक ठरत आहेत. भोस्ते घाटातील अवघड वळण...
फडणवीस-राज ठाकरे भेट… मिंधेंना टेन्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ताज लँड्स एण्ड हॉटेलमध्ये भेट झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या या भेटीमुळे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान, 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करा; हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान देत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे. फडणवीस यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी करण्यात...
मतचोरीबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची सारवासारव, कायद्यांनुसार मतदारांची नावे समाविष्ट किंवा वगळण्याची तरतूद नाही
निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 व मतदार नोंदणी नियम, 1960 नुसार, मतदारयादी मतदान केंद्रनिहाय...
अखेर कामाठीपुराचा पुनर्विकास मार्गी लागणार, 8 हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे घर; कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट...
दक्षिण मुंबईतील कामाठीपुराचा रखडलेला पुनर्विकास अखेर मार्गी लागणार आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत समूह पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येणार असून कन्स्ट्रक्शन अॅण्ड...
प्रकल्पग्रस्तांसाठी आता मुलुंडमध्ये 6731 घरे, पालिकेचे प्रकल्प मार्गी लागणार
मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी पालिका मुलुंडमध्ये 6731 घरे बांधत आहे. या घरांच्या योजनेमुळे रहिवाशांच्या विरोधामुळे रखडलेले पालिकेचे अनेक प्रकल्प मार्गी लावण्यास...
वरळी, नायगाव बीडीडीवासीयांना सप्टेंबरमध्ये मिळणार नव्या घरांच्या चाव्या; ना. म. जोशी मार्गावरील रहिवाशांना डिसेंबरपर्यंत...
वरळी आणि नायगाव येथील बीडीडी चाळींच्या जागेवर उंच व आलिशान टॉवर्स उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून सप्टेंबरपर्यंत सुमारे 2300 रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या मिळणार...
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्यावर ईडीची कारवाई, 100 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त
ईडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या मालकीची 100 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त केली आहे. ही प्रॉपर्टी मैसूर अर्बन डेव्हलपमेंट ऑथिरीटी म्हणजे मुदा संबंधित घोटाळ्याशी आहे...
जयंत पाटील यांच्या मागणीचा विचार करू, शरद पवार यांची प्रतिक्रिया
नव्या चेहऱ्यांना संधी द्या मला प्रदेशाध्यक्ष पदापासून मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली होती. या मागणीचा...
नव्या चेहऱ्यांना संधी द्या, प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची जयंत पाटील यांची मागणी
मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असेही जयंत पाटील म्हणाले.
आज पुण्यात राष्ट्रवादी...
देशात आढळले कोरोनाचे 358 रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजारच्या वर
गेल्या 24 तासांत देशात 358 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 491 झाली आहे. असे असले तरी गेल्या 24...
ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या नुकसानग्रस्त घरांना 25 कोटी रुपयांची मदत, केंद्र सरकारची घोषणा
पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात जम्मू कश्मीरमध्ये अनेक घरं उद्ध्वस्त झाली होती. या नुकसानग्रस्त घरांना आता 25 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्यात...
हार्बर रेल्वे विस्कळीत, नेरुळ जवळ लेडिज स्पेशल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड
नेरुळ जवळ लेडिज स्पेशल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे हार्बरची रेल्वे विस्कळी झाली आहे. गेली अर्धा ते पाऊण तास अप आणि डाऊन मार्गावर...
ढोलताशांचा गजर.. शाहिरांची ललकारी.. मर्दानी खेळ, तिथीनुसार रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात
शाहिरांची ललकारी.. मर्दानी खेळ आणि ढोलताशांचा गजर यामुळे आज किल्ले रायगडावर जणू शिवकाळ अवतरला. निमित्त होते तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे. पारंपरिक वेशात...
केडीएमसी मुख्यालयावर हजारो शिवसैनिकांची धडक, महापालिकेचे प्रवेशद्वार तोडून आयुक्तांच्या दालनात प्रवेश
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने नागरिकांवर अचानक घनकचरा उपयोगकर्ता करवाढ लादली आहे. छुपाछुपी दुप्पट केलेला टॅक्स रद्द करण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केडीएमसी मुख्यालयावर धडक...
शिवसेना शाखेच्या उद्घाटनाला शिवसैनिक, मनसैनिकांची एकजूट
शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र सुरू असतानाच काशिमीरा येथे शिवसैनिक व मनसे कार्यकर्त्यांची एकजूट दिसून आली. निमित्त होते...
रायगडातील धरणे भरू लागली, सुतारवाडीचा सांडवा पडला, पाभरे, भिलवले काठोकाठ; पाणीटंचाईची चिंता मिटली
मे महिन्यात कोसळलेला अवकाळी पाऊस आणि मान्सूनच्या झालेल्या जोरदार सुरुवातीमुळे रायगड जिल्ह्यातील धरणे भरू लागली आहेत. धरणातील पाणीसाठा वाढू लागल्याने पाणीटंचाई मिटली आहे. सुतारवाडी...
Mumbra Accident – पिक अवरमध्ये सहा हजार प्रवासी असल्याने लोकल एका बाजूला झुकते
एका लोकलमधून साधारण साडेतीन हजार प्रवासी प्रवास करतात. परंतु गर्दीच्या वेळी पिक अवरमध्ये लोकलमधून पाच ते सहा हजार प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामुळे ओव्हरलोड...
Mumbra Accident – लाइफलाइन बनली ‘डेथ’लाइन, दहा वर्षांत लोकल फेऱ्यांच्या वाढीच्या नावाने बोंब
खचाखच भरलेल्या लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मुंब्र्याजवळ बळी गेल्यानंतर मध्य रेल्वेच्या जीवघेण्या प्रवासाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. प्रवाशांचा मृत्यू रेल्वेच्या लेखी कवडीमोल...
Mumbra Accident – कल्याण-कसारा-कर्जतच्या आठ हॉट स्पॉटवर मृत्यूचा दबा
मुंब्रा दुर्घटनेनंतर कल्याण-कसारा-कर्जत मार्गावरील बेभरवशाच्या प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावरचा प्रवास म्हणजे चाकरमान्यांना धडकी भरवणारा असतो. सकाळी कामावर गेलेला घरातील...
Mumbra Accident : कळवा रुग्णालयाबाहेर आक्रोश आणि हुंदके
जखमी आणि मृत रेल्वे प्रवाशांना रुग्णवाहिकेतून कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. यावेळी कळवा रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी आक्रोश केला. जखमी प्रवाशांची अवस्था...























































































