सामना ऑनलाईन
3019 लेख
0 प्रतिक्रिया
फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा वापर का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
सर्वोच्च न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांसाठी फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनसारख्या इतर पद्धती स्वीकारण्याबाबत सरकारने घेतलेल्या विरोधी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. न्यायालयाने म्हटले की सरकार...
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धविराम, एअरस्ट्राईकमध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबान प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून (पाकिस्तान वेळेनुसार) 48 तासांसाठी तात्पुरता युद्धविराम लागू करण्यास सहमती दर्शवली आहे. हा निर्णय सीमारेषेवर झालेल्या...
निवडणूक आयोग भाजपची बटीक झालेली आहे, मतदार यादीवरून संजय राऊत यांची टीका
घोळ घालण्यासाठी भाजपने पॅनल पद्धत आणली, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच निवडणूक आयोग भाजपची बटीक...
देश विदेश – 22 दिवस उलटले… झुबीन गर्गच्या मृत्यूबाबत सिंगापूरकडून कोणतीही माहिती नाही
प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबत 22 दिवस उलटूनही आसाम पोलिसांना अद्याप सिंगापूरकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. हिंदुस्थान सरकारने सिंगापूरकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर...
देशात स्लो ट्रॅव्हेलचा ट्रेंड, तीन कोटी पर्यटकांचा परदेश दौरा; अबू धाबी-व्हिएतनामला पसंती
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या इंडिया टुरिझम डेटा कम्पेंडियम अहवालानुसार, हिंदुस्थानात थांबून प्रवास करण्याचा ट्रेंड आला आहे. कमी वेळात अनेक ठिकाणी भेट देण्याऐवजी पर्यटक आता एका...
एअर इंडियाला ‘बोईंग-787’ ची पुन्हा तपासणी करावी लागणार, पायलट्स असोसिएशनच्या मागणीवर डीजीसीएचा निर्णय
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) रविवारी एअर इंडियाला सर्व बोईंग 787 विमानांमधील रॅम एअर टर्बाइन (आरएटी) च्या तपासणीचे पुन्हा निर्देश दिले आहेत.
एअर इंडियाच्या दोन...
आता यूपीआयने एका क्लिकवर शाळेची फी भरता येणार
शाळांमध्ये डिजिटल पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळांना एक पत्र जारी केले आहे. या...
दिल्लीत सर्वाधिक दैनंदिन वेतन
देशात सर्वाधिक दैनंदिन वेतन दिल्ली राज्यात आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशाचे सरासरी वेतन 1077 रुपये आहे, पण औद्योगिकीकरण व शहरीकरण झालेली...
‘मना’चे श्लोक नवीन नावासह 16 ऑक्टोबरला पुर्नप्रदर्शित होणार
वादात सापडलेला ‘मना’चे श्लोक हा चित्रपट आता नवीन नावासह 16 ऑक्टोबरपासून पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक हा मराठी चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी...
‘कांतारा चॅप्टर 1’ चा धमाका कायम
ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर 1’ प्रेक्षकांना भावत आहे. 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित ‘कांतारा चॅप्टर 1’ ने अनेक मोठय़ा चित्रपटांना मागे टाकले आहे. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार,...
5 जीनंतर आता 6 जीचा धमाका! एआयआधारित तंत्रज्ञान, मोठी फाईल अवघ्या काही सेकंदांत डाऊनलोड...
हिंदुस्थानात आता 5 जीनंतर 6 जीचा धमाका होणार आहे. 6 जीची चाचणी 2028 मध्ये सुरू होणार आहे. यामध्ये एआयची भूमिका महत्त्वाची असेल. दूरसंचार सचिव...
चीनमध्ये जगातील सर्वात मोठा वाहतूक ट्रॅफिक जाम, 80 लाख गाड्या एकाच जागी अडकल्या
नुकतीच चीनमध्ये जगातील सर्वात मोठा वाहतूक ट्रफिक जाम होण्याची घटना घडली. 36 लेनचा महामार्ग असूनही तब्बल 80 लाख गाड्या एकाच ठिकाणी अडकून पडल्या होत्या....
हिंदुस्थानी वंशाचे नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी पत्नीसह अमेरिका सोडणार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे निर्णय घेतल्याची...
हिंदुस्थानी वंशाचे नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी पत्नीसह अमेरिका सोडणार आहेत. अभिजीत बॅनर्जी अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूटमध्ये काम करतात. पत्नी एस्थर डुफ्लो यांच्यासह ते लवकरच झुरिच...
सामना अग्रलेख – कबुतरांसाठी धर्मसभा!
कबुतरांसाठी एक समाज धर्माच्या नावावर हिंसक होतो हे फक्त मोदी काळातच घडू शकते. फडणवीस सरकारने एक अध्यादेश आता काढावा व जैनांवरील अन्याय दूर करावा....
दिल्ली डायरी – बिहारमध्ये विजयाची तुतारी कोण फुंकणार?
>>नीलेश कुलकर्णी
बिहार विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. त्याची प्रमुख तीन कारणे म्हणजे या निवडणुकीनंतर मोदी सरकार गडगडण्याची एक शक्यता वर्तविली जाते. दुसरे म्हणजे...
विज्ञान रंजन – प्रवाळांचे ‘जग!’
>> विनायक
दसरा झाला. आता तरी पाऊस ‘सीमोल्लंघन’ करून परतीच्या प्रवासाला लागला असावा. तसे त्याचे हिमालय ओलांडून तिबेटपर्यंतचे सीमोल्लंघन पहिल्यांदाच झालंय. तरीही अनेक नैसर्गिक कारणांमुळे...
भारतात मुक्त आणि वैज्ञानिकदृष्ट्या विचार करणाऱ्या पद्धतीवरच हल्ला, राहुल गांधी यांची टीका
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपप्रणीत केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, “भारतात मुक्त आणि वैज्ञानिक विचारसरणीच्या...
अन्यायाला गाडायला ठाण्यात शिवसेना आणि मनसेचा संयुक्त धडक मोर्चा
ठाणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेचा संयुक्त मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे...
भंडाऱ्यात प्रेशर कुकरचा स्फोट, 14 जण जखमी
बाल उत्सव शारदा मंडळाच्या वतीने महाप्रसाद बनवत असताना 40 लिटरच्या प्रेशर कुकर मध्ये महाप्रसाद बनविला जात होता. तेव्हा प्रेशर कुकर खोलताना जोरदार स्फोट झाला....
मोदी सरकारने माहिती अधिकारात छेडछाड करून लोकशाही धोक्यात आणली, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची...
20 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसप्रणीत संयुक्त प्रगत आघाडी सरकारने माहितीचा अधिकार (RTI) कायदा 2005 लागू करून...
अमिताभ आता विराट कोहलीचे शेजारी, अलिबागमध्ये 6.59 कोटींचा भूखंड खरेदी
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये 6.59 कोटी रुपये किंमतीची मालमत्ता खरेदी केली आहे. ‘अलिबाग’ फेज 2 प्रकल्पांतर्गत हाऊस ऑफ अभिनंदन लोढाकडून तीन भूखंड...
देश विदेश – अखिलेश यादव यांचे ब्लॉक झालेले फेसबुक पुन्हा सुरू
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे बंद पडलेले फेसबुक खाते पुन्हा एकदा सुरू झाले आहे. अखिलेश यादव यांचे फेसबुकवर...
इटलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घातल्यास लाखोंचा दंड, जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारचे विधेयक; राजकीय वातावरण...
इटलीमध्ये पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारने सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि नकाब घालण्यावर बंदी घालण्याची तयारी केली आहे. यासंदर्भातील विधेयक ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाने...
दिवाळीआधीच एचडीएफसी बँकेचे ग्राहकांना गिफ्ट
एचडीएफसी बँकेने दिवाळीआधीच ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये 15 बेसिस पॉइंटपर्यंत कपात करण्याची घोषणा केली...
स्टारलिंक इंटरनेटमध्ये 225 एमबीपीएसचा स्पीड
इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकचे सॅटेलाइट इंटरनेट हिंदुस्थानात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2026 पासून ग्राहकांना ही सुविधा मिळणार आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर ग्राहकांना...
कर्मचारी कपातीनंतर टीसीएसची ‘गुड न्यूज’ , कर्मचाऱ्यांना मिळणार 100 टक्के टीव्हीपी
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (टीसीएस)मध्ये कर्मचारी कपात झाल्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच एक मोठे गिफ्ट दिले आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना क्वॉर्टरली व्हेरिएबल अलाउन्स (क्यूव्हीए) ची घोषणा...
आठवडाभरात चांदी 22 हजार रुपयांनी महागली
गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात भरमसाट वाढ होत आहे. सोन्याची झळाळी दिवसेंदिवस वाढत आहेत. परंतु, चांदीलाही सोन्याचे दिवस आले आहेत. अवघ्या एका...
एअर इंडियाच्या बोईंग 787 चे उड्डाण थांबवा, भारतीय पायलट महासंघाची नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे...
एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 ड्रीमलायनर विमानांचे उड्डाण बंद करून त्यांना ग्राऊंड करा, अशी मागणी भारतीय पायलट महासंघाने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे केली आहे. या...
मस्तच! खात्यात पैसे नसतानाही पेमेंट होणार, ‘भीम यूपीआय’ने आणले यूपीआय सर्कल फिचर
हिंदुस्थानात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या कोटीच्या घरात असून डिजिटल पेमेंटला आणखी सोपे बनवण्यासाठी ‘भीम यूपीआय’ने एक अनोखे फिचर आणले आहे. या फिचरचे नाव ‘यूपीआय...
सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला
ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. फोर्ब्ज इंडिया रिच लिस्ट 2025 ची देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली...






















































































