ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1903 लेख 0 प्रतिक्रिया

अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटी रुपये देण्याचा सौदा, संजय राऊत यांचा आरोप

खोतकरप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करून तपास करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच अंदाज समितीच्या...

घाबरून जाऊ नका, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर डॉक्टरांचा सल्ला; काळजी घेण्याचे केले आवाहन

गेल्या वर्षभरात राज्यात कोरोनाचे 100 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण हे मे महिन्यात आढळले आहेत. असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण...

सांगलीत मेडिकलच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध पाजून तिघांनी सामूहिक बलात्कार केला. मंगळवारी रात्री वान्लेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या फ्लॅटवर ही...

अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार 

पुस्तक देण्याचा बहाणा करून वर्गमैत्रिणीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दहिसर येथे घडली. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पीडित...

विमानतळावरून सोन्याची तस्करी करणारे अटकेत

परदेशी चलन आणि सोन्याची तस्करीचा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. सीमा शुल्क विभागाने कारवाई करून तिघांना अटक केली. त्या तिघांकडून 22 लाखांचे सोने...

पिंपरीत दोन कोटींसाठी हुंडाबळी, विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासू, नणंद अटकेत; सासरा, दीर फरार

मुळशी तालुक्यातील भुकूममध्ये दोन कोटींच्या हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्यामुळे विवाहितेने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी विवाहितेच्या पती, सासू आणि नणंद...

खरीप हंगामाच्या बैठकीत कृषी खात्याचे अधिकारी मोबाईलमध्ये मश्गूल; काही अधिकाऱ्यांच्या डुलक्या, अजित पवारांनी सर्वांना झापले

राज्यस्तरीय खरीप हंगामाच्या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांच्या उपस्थितीतच कृषी विभागाचे अधिकारी मोबाईलमध्ये मश्गूल होते, तर काही अधिकारी चक्क डुलक्या घेत होते. हा...

जेईईचा सॅम्पल रिझल्ट दिला जात नाही, एनटीएचा खुलासा

जेईई परीक्षेचा सॅम्पल रिझल्ट जारी केला जात नाही, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. संकेतस्थळावर सॅम्पल रिझल्ट जारी झाला तेव्हा...

100 वर्षे जुने लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्याची नोटीस, भाजपचे हिंदुत्व पहा कसे बेगडी; आदित्य ठाकरे...

‘आम्हीच हिंदुत्वाचे कैवारी’ असल्याच्या बढाया मारत हिंदुत्वाशी वारंवार प्रतारणा करणाऱ्या भाजप-मिंधे सरकारने आता आर्थर रोडवरील 100 वर्षे जुने श्री लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावल्याचा...

ई-चलानविरोधातील तब्बल 59 टक्के तक्रारी फेटाळल्या, मुंबई वाहतूक पोलिसांकडे 14 महिन्यांत 1.81 लाख तक्रारी;...

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलीस संबंधित वाहनधारकाविरोधात ई-चलान जारी करतात. पण ई-चलान जारी करण्याच्या प्रक्रियेविरोधात वाहनधारकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांकडे 14...

नाशिकच्या भाताचा गुजरातमध्ये काळाबाजार, पुरवठा खात्याचा घोटाळा उघड; राईस मिल मालकावर गुन्हा

आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील भाताचा (साळ) गुजरातमध्ये काळाबाजार केल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. याप्रकरणी राईस मिल संचालक व वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस...

छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाला मोठे यश

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाने 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. यात नक्षलवाद्यांचे बडे नेतेही मारले गेले आहेत. या...

कानडी साहित्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, बानु मुश्ताक यांच्या Heart Lamp कथा संग्रहाला बुकर पुरस्कार

लेखिका, कार्यकर्त्या आणि वकील बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅम्प या कथा संग्रहाला आंतराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या लेखिका आहेत....

माझं पाकिस्तानात लग्न लावून द्या, ज्योती मल्होत्राची ISI अधिकाऱ्याकडे मागणी

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राची पोलीस कोठडी आज संपणार आहे. ज्योतीशी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाब समोर आल्या आहेत. ज्योती पाकिस्तानच्या अनेक अधिकाऱ्यांशी संपर्कात...

राज्यात कायद्याची ऐशीची तैशी, टेंभी नाक्यावरच मिंधे गटाच्या नगरसेवकावर हल्ल्याचा प्रयत्न

राज्यात कायदा सुवव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे ही बाब अधोरेखित करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. टेंभी नाक्यावरच मिंधे गटावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. टेंभी...

नागपूरमधून बेपत्ता झालेली महिला पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात, लडाख पोलिसांची माहिती

नागपूरमधली एक महिला पाकिस्तामधील एका व्यक्तीशी संपर्कात होती अशी माहिती लडाख पोलिसांनी दिली आहे. तसेच ही महिला सीमा पार करून पाकिस्तानमध्ये पोहोचली असावी असा...

रेड्याने अडवली ‘मरे’ची वाट, तासाभरानंतर रेल्वे सेवा पूर्ववत

शिवाजी महाराज टर्मिनसवरून कल्याणकडे जाणारी रेल्वे आज सकाळी मुंब्रा येथे रेड्याने अडवली. रेल्वे ट्रॅकवर जलद लोकलने रेड्याला धडक दिल्याने जवळपास एक तास वाहतुकीचा खोळंबा...

कल्याणच्या गांधारी पुलावर ट्रकची रिक्षाला धडक; महिला ठार, मुलगा गंभीर जखमी, चालक पोलिसांच्या ताब्यात

गांधारी पुलावर मंगळवारी सकाळी एक विचित्र असा भीषण अपघात घडला. भरधाव असलेल्या हायवा ट्रकने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण...

डहाणू-जव्हार मार्गावर ‘सावित्री’ दुर्घटनेचा धोका; चौपदरीकरणाचे काम लटकल्याने एक डझनहून अधिक पुलांच्या दुरुस्तीचे काम...

पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड व जव्हार या तालुक्यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी डहाणू-जव्हार राज्यमार्ग सध्या रखडलेल्या अवस्थेत आहे. या कामात अनेक झाडांची कत्तल होणार असल्याने याविरोधात...

दिव्यांगांच्या डब्यात दृष्टीहीन महिलेवर हल्ला, सीएसटी-टिटवाळा लोकलमध्ये संतापजनक प्रकार

दिव्यांगांच्या डब्यात एका दृष्टीहीन महिलेवर मुस्लिम कुटुंबाने हल्ला केल्याची घटना मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग ते ठाणे स्थानकांच्या दरम्यान घडली आहे. लोकलमध्ये चढल्यानंतर बसण्याच्या जागेवरून झालेल्या...

पोलीस डायरी – भ्रष्टाचाराचा ‘भस्मासुर’ वाढत आहे, सरन्यायाधीशांचा दणका

>> प्रभाकर पवार  गेल्या आठवड्यात (13 मे) मुंबईच्या पूर्व उपनगरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूराव मधुकर देशमुख यास एका शाळेच्या पदाधिकाऱ्याकडून एक...

मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास महागणार, 26 मेपासून तिकीट दरात 25 रुपयांची वाढ

मोरा भाऊचा धक्का सागरी प्रवासासाठी आता जादा 25 रुपये मोजावे लागणार आहेत. 26 मेपासून पावसाळी हंगामासाठी या मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात वाढ करण्यात...

उलव्यात भररस्त्यात महिलेची गळा चिरून हत्या, मारेकरी फरार; पोलिसांची झोप उडाली

एका विवाहित महिलेची भरस्त्यात गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उलव्यातील सेक्टर नंबर 5 येथे घडली आहे. अज्ञात मारेकऱ्याने महिलेची हत्या करून पळ...

धक्कादायक.. जीर्ण झालेली ‘सप्तश्रृंगी’ पालिकेच्या धोकादायक यादीतच नव्हती, क्षणात होत्याचे नव्हते झाले; प्रशासनाच्या ‘बेपर्वाई’...

कल्याणच्या चिकणीपाड्यात आज सप्तश्रृंगी इमारत कोसळून सहा जणांचा हकनाक बळी गेला. धक्कादायक म्हणजे 40 वर्षे जुनी जीर्ण झालेली ही इमारत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या धोकादायक यादीतच...

कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

काल मुंबईसह राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने...

सूर्यास्ताचा फोटो काढणे जीवावर बेतले 

इमारतीच्या  टेरेसवरून सूर्यास्ताचा फोटो काढणे अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतले. आठव्या मजल्यावरून पडल्याने मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मृत मुलगी ही...

पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अंधेरी येथे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा अंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी कारवाई करून तरुणीची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी सर्फराज उैर्फ मोहंमद गुलाब शेख या...

घटस्फोटीत महिलांना फसविणारा भामटा गजाआड 100 हून अधिक महिलांची आर्थिक फसवणूक

वेबसाईट डिझायनर असूनही हवा तसा जॉब मिळत नसल्याने त्याने नको तो मार्ग निवडला. त्या मॅट्रीमोनियल संकेतस्थळावर जाऊन विवाहासाठी वर शोधत असलेल्या घटस्पह्टीत महिलांना टार्गेट...

राज्याला वादळी पावसाचा तडाखा, छप्पर-होर्डिंग कोसळले, मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

राज्याच्या विविध भागांत झालेल्या वादळी पावसामुळे झाडे कोसळणे, होर्डिंग पडणे, मंडप कोसळणे, मोबाईल टॉवर कोसळल्याच्या घटना घडल्या. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे...
divorce

घटस्पोटाचा खटला बारामतीतून वांद्रे कोर्टात केला वर्ग

घटस्पोटाचा खटला बारामतीतून वांद्रे कोर्टात वर्ग करण्याची मागणी मान्य करत उच्च न्यायालयाने एका पत्नीला दिलासा दिला. या जोडप्याचा विवाह 29 ऑक्टोबर 2020 रोजी झाला. सतत...

संबंधित बातम्या