ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1890 लेख 0 प्रतिक्रिया

अभिनेत्री छाया कदम यांची वनविभागाकडून चौकशी; रानडूक्कर, साळिंदर आणि घोरपड सारखे प्राणी खाल्ल्याचा केला...

मी रानडुक्कर, साळिंदर असे प्राणी खाल्ले आहेत असा दावा अभिनेत्री छाया कदम यांनी केले होते. आता या विधानानंतर कदम अडचणीत सापडल्या आहेत. वनविभागाने छाया...

पैज बेतली जिवावर, दारूच्या पाच बॉटल सलग प्यायल्यानंतर तरुणाचा मृत्यू

दारुच्या पाच बाटल्या सलग प्यायल्यानंतर एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाने आपल्याच मित्रासोबत 10 हजार रुपयांची पैज लावली होती....

पाकिस्तानी कलाकारांचे Instagram Account हिंदुस्थानात बॅन, पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा निर्णय

पाकिस्तानचे सुप्रिसिद्ध कलालाकर हनिया अमीर, माहिरा खान आणि अली जफरचे इन्स्टाग्राम अकांऊट हिंदूस्थातान बॅन करण्यात आले आहे. जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला...

शेतीसाठीच्या आवर्तनानंतर मेअखेर मुळा धरण तळ गाठणार, आवर्तन 35 दिवस चालणार

शेतीसाठी वरदान ठरलेले मुळा धरणावरील उजव्या कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी शेवटचे आवर्तन सुटले. 35 दिवस चालणाऱ्या आवर्तनामुळे मुळा धरणात केवळ तीन टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहणार...

पुणे शहरातील 323 रस्त्यांच्या रुंदीकरणास खो, शिवसेनेच्या भूमिकेचा विजय; प्रस्ताव रद्द होणार

शहरातील 323 रस्त्यांची रुंदी सहा मीटरवरून नऊ मीटर करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करा, असे आदेश राज्य सरकारने पुणे महापालिकेला दिले आहेत. भारतीय...

अहिल्यानगरमध्ये छळ, चारित्र्यावर संशय; दोन विवाहितांनी संपविले जीवन

सासरी नांदत असताना होत असलेला शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने दोन विवाहित तरुणींनी आत्महत्या करत आपले जीवन संपविल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नगर...

निर्यातशुल्क हटवूनही कांद्याचे भाव वाढेनात; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी, किलोला 10 रुपयांचा भाव

कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. मात्र, कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. शेतकऱ्यांना इतर पिकांपेक्षा...

रील्स काढण्याच्या बहाण्याने 31 लाखांची रोकड लंपास; 16 लाखांच्या रोकडसह आरोपीचा भाऊ अटकेत

पैशांसोबत रील्स काढण्याच्या बहाण्याने मित्राची तब्बल 31 लाख 70 हजारांची रोकड घेऊन पसार झालेल्या आरोपीच्या भावाला एमआयडीसी पोलिसांनी पकडले असून, त्याच्याकडून 50 करण्यात आली...

बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग, तिघे निलंबित; चौकशीसाठी समिती

ससून रुग्णालयाशी संलग्न असलेल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सिनियर निवासी डॉक्टरांकडून ज्युनियर निवासी डॉक्टरांवर रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण...

माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे निलंबित, अवैध वाळू उत्खननप्रकरणी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांना आपल्या कार्यक्षेत्रातील अवैध वाळू उत्खनन व कामातील अनियमितता प्रकरणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निलंबित केले आहे. गेल्या...

आईच्या कुशीतून बाळाला बिबट्याने पळविले, दौंड तालुक्यातील घटनाः मेंढपाळ दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर

मेंढपाळ महिलेच्या कुशीत झोपलेल्या 11 महिन्यांच्या बाळाला बिबट्याने पळवल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री पुण्यातील दौंड तालुक्यातील दहिटणे येथे घडली. पुण्यातील रेस्क्यू टीम, दौंड वन विभागाचे...

अहिल्यानगरमधील अरणगाव, मेहेराबाद परिसरात फिरणारा बिबट्या अखेर जेरबंद

गेल्या दीड वर्षापासून अहिल्यानगरमधील अरणगाव, मेहेराबाद येथील हराळमळा व सोनेवाडी परिसरात मुक्त संचार करीत असलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला. वन विभागाकडून हराळ मळा...

Intel कंपनी 20 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, सीईओ लिप बू टॅन यांनी लिहिले पत्र

कॉम्प्युटर चीप बनवणारी कंपनी इंटेल आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. कंपनीचे सीईओ लिप बू टॅन यांनी पत्र लिहून ही माहिती दिली आहे. कंपनीला...

Pahalgam Attack : पंतप्रधान मोदींच्या लागोपाठ पाच बैठका, रशियाचा दौरा केला अचानक रद्द

पहलगाम हल्ल्यानंतर पतंप्रधान नरेंद्र मोदींनी लागोपाठ पाच बैठका घेतल्या. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी वॉर रुममध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू शकतात. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी तीन तासांत...

पहलगाम हल्ल्यात एका दहशतवाद्याची ओळख पटली, पाकिस्तानशी आहे कनेक्शन

जम्मू कश्मीरच्या पहलगाम हल्ल्याप्रकरणी एक नवीन खुलासा झाला आहे. या हल्ल्यात फारुख अहमद या दहशतवाद्याचे नाव समोर आले आहे. दहशतवाद्यांनी आधी खोऱ्यातील काही लोकांना...

तुम्ही हिंदू आहात का? जालन्यातला पर्यटकाने सांगितली कश्मीरमधली हल्ल्यापूर्वीची घटना

जालन्यातले आदर्श राऊत हे कश्मीरमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी स्थानिक व्यक्तीने तुम्ही हिंदू आहात का? इथले वाटत नाही अशी विचारणा केली. त्याच्या दोन दिवसांनंतरच...

मसुरीत कश्मिरी शॉल विकणाऱ्या दोन तरुणांना मारहाण, 16 तरुणांचे कश्मीरमध्ये पलायन

उत्तराखंडच्या मसुरीत शॉल विकणाऱ्या दोन कश्मिरी तरुणांना काही गुंडांनी मारहाण केली आहे. त्यामुळे घाबरून जम्मू कश्मीरच्या 16 जणांनी उत्तराखंड सोडून जम्मू कश्मीरमध्ये परतले आहे....

पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेणे हाच एकमेव उपाय, हिंदुस्थानी वंशाच्या ब्रिटिश माजी खासदाराचे मत

पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेणे हाच एकमेव उपाय असे मत हिंदुस्थानी वंशाच्या ब्रिटिश खासदाराने व्यक्त केले आहे. तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई झाली पाहिजे असेही खासदार...

दहशतवाद्यांशी लढताना मुलाला आलेले वीरमरण, आता आईला जावं लागणार पाकिस्तानात

दहशतवाद्यांशी लढताना पोलीस अधिकारी मुदासिर शेख यांना वीरमरण आले होते. त्यांना मरणोत्तर शौर्य पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते. पण आता त्यांच्या मातोश्रींना देश सोडावा...

पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू, सरकारच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार; संजय राऊत यांचा घणाघात

पहलगाममध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच पहलगाममध्ये...

‘जलजीवन’ साठी कोट्यवधींचा खर्च, तरीही गावे तहानलेलीच ! नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात योजनेच्या कामात...

जामखेड तालुक्यातील 'जलजीवन' योजनेचा काही ठिकाणी ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने निधी हडप करत बोगस कामे केलेली आहेत, तर काही ठिकाणी कागदावर कामे दाखवून...

मित्राला वाचवायला गेला, त्याचाच जीव गेला; आत्महत्येसाठी गेलेला मित्र रेल्वे येताच बाजूला झाला अन्…

पुण्यात मैत्रिणीवरून आणि भागीदारीत असलेल्या कॅफेच्या आर्थिक कारणावरून दोन मित्रांचे भांडण झाले. या वेळी एका मित्राने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा बनाव केला....

साताऱ्यात हिवराच्या शेंगा खाल्ल्याने शाहूपुरीत 26 मेंढ्यांचा मृत्यू

सातारा शहरापासून जवळच असणाऱ्या निकमवाडीत फलटण तालुक्यातील मेंढपाळाच्या 26 मेंढ्यांचा हिवराच्या शेंगा खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. यामुळे मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या...

पुण्यात पहारेकरी पगाराविनाच, ईगल कंपनीने साडेसहाशे सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवले

पुणे महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ईगल सिक्युरिटी सर्व्हिसेसने साडेसहाशेहून अधिक सुरक्षा रक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन थकविले आहे. या सुरक्षा रक्षकांमध्ये 27 तृतीयपंथी आहेत. एप्रिल महिना...

भीमा नदीपात्रातून रात्रंदिवस वाळूउपसा सुरू; गढूळ पाण्यामुळे बठाण, उचेठाणच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

बठाण व उचेठाण येथील भीमा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात ठरवून दिलेल्या गौण खनिजच्या नियमाला डावलून रात्रंदिवस वाळू उपसा सदर ठेकेदाराकडून केला जात आहे. याबाबत महसूल...

पुणे विमानतळावर बिबट्याचा वावर

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी सकाळी आणि रात्री बिबट्या दिसल्याने प्रवाशांमध्ये आणि विमानतळाशेजारील स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. नवीन टर्मिनलपासून जवळच्या अंतरावर बिबट्या दिसल्याने विमानतळ प्रशासन...

सांभाळा… उष्मा करतोय घात ! राज्यात तीन संशयित रुग्णांचा मृत्यू

येताहेत, प्रचंड उकाडा असूनही घाम येत नाही... तर मग सावधान ! तुम्हाला उष्माघात असू शकतो. त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात...

पुणे घालणार पर्यटकांना साद

सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता पर्यटनातही बाजी मारणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्याचा शाश्वत पर्यटनविकास आराखडा तयार करण्यात आला असून, तीन...

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वारणानगर शाखेत सव्वातीन कोटींचा अपहार, एका महिलेसह चौघांना अटक; शाखाधिकारी फरार

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर (ता. पन्हाळा) शाखेत पे-स्लीप तसेच धनादेशाद्वारे बोगस सह्या करून तसेच बनावट खाती उघडून 3 कोटी 21 लाख 91...

तरुणांना नशामुक्त करण्यासाठी पोलीस इन अ‍ॅक्शन, सांगलीतील 59 ‘डार्क स्पॉट ‘वर करडी नजर

तरुणाईला नशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा पोलिसांनी सांगली विभागातील नशेसाठी वापरले जाणारे अडगळीचे 59 'डार्क स्पॉट'...

संबंधित बातम्या