ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3060 लेख 0 प्रतिक्रिया

दादरमधील शंभर वर्षांची हरिभाऊ वाद्य कंपनी बंद, हजारो संगीतप्रेमींची निराशा

मंगेश दराडे, मुंबई तब्बल शंभर वर्षे संगीतमय परंपरा जपणारे आणि नव्या-जुन्या संगीत वाद्यांचा ठेवा असलेली हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनीची दादरमधील शाखा अखेर बंद झाल्याने संगीतप्रेमींची...

अवघा महाराष्ट्र हळहळला, संत तुकारामांचे वंशज शिरीष महाराजांची आत्महत्या

संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज, प्रसिद्ध शिवव्याख्याते, ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार आज ...

दिल्लीत 60 टक्के मतदान, भाजपचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’, मतदारांवर पैशांची खैरात

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 60.39 टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान ‘आप’ आणि भाजप समर्थकांमध्ये काही ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या. आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी...

बीडमधील घटनांमागचा अन्वय आणि अर्थ- फडणवीसांनी दिली धस यांना भगीरथाची उपमा, देवाभाऊ बाहुबली तर...

सुरेश धस हे आधुनिक भगीरथ असून ते एकदा मागे लागले तर डोकं खाऊन टाकतात. मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली, असे सांगत मुख्यमंत्री...

मंत्रालयात लोकशाही दिनाची थट्टा, शिंदे–फडणवीसांच्या राजवटीत एकही जनसुनावणी नाही

राजेश चुरी, मुंबई राज्यातील सर्वसामान्यांच्या तक्रारी-अडचणी शासकीय यंत्रणेकडून तत्काळ सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून मंत्रालयासह जिल्हाधिकारी, महापालिका आणि विभागीय आयुक्त पातळीवर लोकशाही दिन पाळण्यात येतो. मंत्रालयात...

मिंध्यांनी मुंबईला खड्ड्यात घातले, घोषणाबाजीनंतर रस्त्यांचे केवळ 26 टक्के काम झाले, आणखी दोन वर्षे...

राज्यात गद्दारी करून सत्तेत आल्यानंतर मिंधे सरकारने तीन वर्षांपूर्वी मुंबईतील सर्व रस्त्यांचे दोन वर्षांत काँक्रिटीकरण करण्याची घोषणा मोठा गाजावाजा करीत केली असली तरी आतापर्यंत...
udayanraje-bhosale

दिसेल तिथे ठेचा, गाडा नाहीतर गोळ्या घाला! उदयनराजेंची उघड धमकी, सोलापूरकरच्या सुरक्षेत वाढ

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकरविरोधात राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त होत असताना छत्रपतींचे वंशज खासदार उदयन राजे यांनी उघड धमकीच दिली...

बेकायदा हिंदुस्थानींना घेऊन अमेरिकी विमान आले, सर्वाधिक घुसखोर गुजरात आणि हरयाणाचे;  महाराष्ट्राचे तिघेजण

बेकायदा हिंदुस्थानींना घेऊन निघालेले अमेरिकेचे लष्करी विमान अखेर आज दुपारी अमृसरच्या श्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. विमानात एकूण 104 प्रवाशी होते....

अखेर पार्किंगच्या विळख्यातून म्हाडाच्या हिरकणी कक्षाची सुटका, स्तनदा मातांना दिलासा 

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या आवारामधील हिरकणी कक्ष पार्किंगच्या विळख्यात अडकला असून ताह्या बाळासह महिलांनी या कक्षात पोहोचायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला...

हजारो विद्यार्थ्यांनी भरले कल्पनेचे रंग, शिवसेनेच्या वतीने दक्षिण-मध्य मुंबईत भव्य चित्रकला स्पर्धा 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने सांस्पृतिक कला व क्रीडा महोत्सवाअंतर्गत दक्षिण-मध्य मुंबईत विधानसभानिहाय भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला...

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरसह 27 जिल्ह्यांतील पायाभूत सुविधांची कामे ठप्प, 87 हजार कोटींच्या थकबाकीसाठी ; कंत्राटदारांचे...

राज्य शासनाने गेल्या आठ महिन्यांपासून 87 हजार कोटींची थकबाकी न दिल्याने राज्यातील कंत्राटदारांनी आज आंदोलनाचे शस्त्र उपसले. लाखो कंत्राटदारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू...

म्हाडा अभियंता एसीबीच्या जाळ्यात, झोपडपट्टीधारकांकडे मागितली सहा लाखांची लाच

झोपडपट्टी पुर्नवसन अंतर्गत प्रस्तावित  असलेल्या झोपडीधारकांना त्यांचे काम करून देण्यासाठी प्रत्येकी 60 हजार प्रमाणे सहा लाख 60 हजार रुपयांची लाच मागणे म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यासह...

जोगेश्वरीच्या शिवटेकडी, दत्तटेकडी परिसरातील पाणी समस्या लवकरच दूर होणार, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शिवटेकडी, दत्तटेकडी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात शिवसेनेकडून सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून लवकरच या...

परळमध्ये उद्या माणदेशी शेतकरी परिषद, आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

परळ येथील नरे पार्प येथे माणदेशी महोत्सव सुरू आहे. याअंतर्गत शुक्रवार, 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता ‘माणदेशी शेतकरी परिषद’चे आयोजन करण्यात आले आहे....

मुंबईत सोने 87 हजार रुपये तोळा

सोन्याच्या दराने जुने सर्व रेकॉर्ड मोडीत ऐतिहासिक उसळी घेतली आहे. सोने 87 हजार पार गेले. मुंबईत सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅममागे 87 हजार 550...

लाडक्या बहिणींच्या प्रसिद्धीवर तीन कोटींची उधळपट्टी

राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा बोजा आणि राजकोषीय तूट असताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, योजनेची अधिक आक्रमकपणे प्रसिद्धी करण्याची योजना महायुती सरकारने आखली आहे. या योजनेची...

देवनारचा भूखंड अदानीच्या घशात घालण्यासाठीच ‘कचरा कर’! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

देवनार डंपिंग ग्राऊंडचा भूखंड स्वच्छ करून अदानीच्या घशात घालण्यासाठी पालिकेला तब्बल तीन हजार कोटींचा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळेच पालिकेने मुंबईकरांवर कचरा कर लावण्याचे...

उद्धव ठाकरे यांनी ‘रमाधाम’मधील आजी-आजोबांची केली विचारपूस;  रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले खोपोलीतील ‘रमाधाम’ हे आजी-आजोबांसाठी हक्काचे ठिकाणच. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज...

मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय करण्याचा डाव, फेस स्कॅन यंत्रणेवरून नाना पटोले यांची टीका

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी फेस स्कॅन यंत्रणा राबवली गेली, पण ही यंत्रणा बंद पडल्याने कर्मचाऱ्यांचा खोळंबा झाला. फेस स्कॅन यंत्रणेचा खेळ फसवा आहे आणि मंत्रालयाचे पुन्हा...

विधवा महिलांशी लग्न करून लाखो रुपयांना लावला चुना, 51 वर्षाचा नवरा फरार

मुंबईत एका 51 वर्षाच्या व्यक्तीने विधवा महिलांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे. या व्यक्तीने विधवा महिलांचा गैरफायदा घेऊन त्यांच्याशी लग्न केले...

चीन आपल्यापेक्षा 10 वर्षांनी पुढे, मेक इन इंडियावरून राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर टीका

चीनकडे मजबूत औद्योगिक क्षेत्र आहे, चीन आपल्यापेक्षा 10 वर्षांनी पुढे आहे असे विधान काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. तसेच मेक...

स्वायत्त यंत्रणांनी तरी अण्णा हजारे यांच्यासारखे वागू नये, संजीवराजे निंबाळकरांवर ईडीच्या धाडीवरून रोहित पवार...

संजीवराजे निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काम केले म्हणून ईडीची धाड पडली असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. तसेच...

तर मुंबईकरांना धारावीत मोफत घर मिळणार का? आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबईत अदानीसाठी जमीन बळकावण्याचा खर्च मुंबईकरांनी का उचलावा असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विचारला. तसेच मुंबईकरांच्या या...

इंदिरा गांधी यांच्या काळात मध्यमवर्गीयांवर 90 टक्के टॅक्स? पंतप्रधान मोदींचा दावा निघाला खोटा

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात मध्यमवर्गीयांवर 90 टक्के कर लावला जात होता, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पण हा दावा...

‘नदी जोड’चे नवीन भूत बाटलीतून आज बाहेर आलं, अंबादास दानवे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आष्टीत सभा झाली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी 'नदी जोड' प्रकल्पाचा उल्लेख केला. मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना आता मोडीत...

­महापालिकेच्या 16 हजार 699 कोटींच्या ठेवींवर महायुतीचा महाडल्ला, 74,417.41 कोटी आणि 60.65 कोटी शिलकीचा...

झोपडपट्टीमधील व्यावसायिक आस्थापने आणि कचऱ्यावर कर प्रस्तावित करणारा पालिकेचा 74 हजार 417.41 कोटींचा 60.65 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज...

मराठीत बोलणार नाही; माझे कुणीही वाकडे करू शकत नाही! डोंबिवलीच्या ज्येष्ठ नागरिकासोबत टपाल खात्याच्या परप्रांतीय अधिकाऱ्याची...

मंत्रालयातील अमराठी अधिकाऱ्याने कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याच्या घटनेनंतर डोंबिवलीतील सोसायटीत मराठीद्वेष्ट्यांनी सत्यनारायण पूजा आणि हळदी-कुंकू कार्यक्रमाला विरोध केला होता. यानंतर पुन्हा एकदा मराठी...

बसंतीचा टांगा पलटी… म्हणे चेंगराचेंगरी ही मोठी घटना नव्हे!

बसंतीचा टांगा आज पलटी झाला. उत्तर प्रदेशातील महापुंभदरम्यान झालेली चेंगराचेंगरी ही काही मोठी घटना नसून त्याचा विरोधकांकडून विनाकारण बाऊ केला जात असल्याचे असंवेदनशील विधान...

वैभव नाईक यांच्यासह पत्नी स्नेहा यांना एसीबीची नोटीस, 11 फेब्रुवारीला हजर राहण्याची सूचना

शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी  जबाब नोंदविण्यासाठी त्यांना व त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांना...

सर्वच विकाऊ नसतात… निष्ठावान सूरजचा अभिमान! उद्धव ठाकरे यांचे कौतुकोद्गार

शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांची  तेरा महिन्यांनंतर आज जामिनावर सुटका झाली. आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर सूरज चव्हाण यांनी कुटुंबीयांसह ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना...

संबंधित बातम्या