सामना ऑनलाईन
5279 लेख
0 प्रतिक्रिया
यवतमाळ-अमरावती मार्गावर धावत्या शिवशाही बसला आग, सर्व प्रवासी सुरक्षित
यवतमाळ-अमरावती मार्गावर राज्य परिवहन विभागाच्या धावत्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. चोर माऊली गावाजवळ बसने अचानक पेट घेतला. बसमध्ये आग लागताच...
आम्हाला सभागृहात बोलू देत नसाल तर इथे यायचे कशाला? परिषदेत ‘नियमबाह्य’ गळचेपी होत असल्याचा...
उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सादर केलेला अविश्वासाचा ठराव सरकारने मंगळवारी फेटाळून लावला, तर आज सरकारच्या वतीने गोऱ्हे यांच्यावर...
सैफ अलीचा चोर दोन दिवसांत पकडला, गरीबांची घरे लुटणारे पोलिसांना सापडत नाहीत; वरुण सरदेसाई...
मुंबई पोलिसांची तुलना अलीकडच्या काळापर्यंत स्कॉटलंड यार्डशी होत होती, परंतु सत्यस्थितीत तफावत दिसते. सैफ अली खानच्या घरात शिरलेला चोर मुंबई पोलिसांनी दोन दिवसांत पकडला,...
बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे आंदोलन, पुणे ते मुंबई लाँग मार्च पोहोचला आझाद मैदानात
दावोसला जाऊन कोट्यवधींची गुंतवणूक आणली असून लाखो रोजगारनिर्मिती झाल्याचा सरकारचा दावा सपशेल खोटा आहे. त्यामुळे राज्य सरकारचा खोटा दावा आणि बेरोजगारीविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक...
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणार, मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती
भविष्यातील प्रकल्पांसाठी तसेच आवश्यक निधीच्या तुटवड्याचे संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र...
कपात सूचनांना महिन्यात लेखी उत्तर मिळावे, सुनील प्रभू यांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र
आमदारांनी सादर केलेल्या कपात सूचनांना मंत्र्यांकडून एक महिन्यात लेखी उत्तर मिळावे असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद...
शिंदे 25 हजार महिला पोलिसांची भरती करणार होते त्याचे काय झाले? विजय वडेट्टीवार यांचा...
पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना सुरक्षेसाठी झगडावे लागतेय. महिला सुरक्षेसाठी सरकारने केलेली तरतूदही तुटपुंजी आहे. राज्यात सगळीकडेच महिला असुरक्षित आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी गांभीर्याने पावले उचलली...
एसआरएच्या लाभार्थ्यांचे होणार बायोमेट्रिक सर्वेक्षण, दोषी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक पारदर्शक होण्यासाठी आणि पात्र लाभार्थींना न्याय देण्याच्या दृष्टीने घरोघरी जाऊन बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच ‘झोपु’ योजनेतील सदनिका वाटपामध्ये...
पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या केमिकल कंपन्यांवर कारवाई कधी? भास्कर जाधव यांचा उद्विग्न सवाल
उद्योगपतींना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. पण मग लोटे एमआयडीसीतील प्रदूषणकारी केमिकल कंपन्यांवर कारवाई कधी करणार, असा उद्विग्न सवाल शिवसेनेचे...
माणगाव-इंदापूर जोडरस्त्याचे काम गतीने करा! सुनील शिंदे यांची मागणी
मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर येथील बाह्यवळण रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे मोठी वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या कामाला सरकारने तातडीने गती द्यावी, अशी...
पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकण पर्यटन महामंडळाची स्थापना करा, शेखर निकम यांची मागणी
कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करावे. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकण पर्यटन महामंडळ आणि ग्रामीण पर्यटन स्थापन करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस...
एमपीएससीची परीक्षा यूपीएससीच्या धर्तीवर, देवेंद्र फडणवीस यांची माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा या वर्षीपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे (यूपीएससी) डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेण्यात येणार आहेत तसेच या स्पर्धा परीक्षांचे आणि मुलाखतीचे संपूर्ण...
पॅथॉलॉजी लॅबसाठी स्वतंत्र कायदा, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
राज्यात रोगनिदान तपासण्यांसाठी अर्थात पॅथॉलॉजी लॅबसाठी लवकर स्वतंत्र कायदा आणण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. त्यामुळे कोणी अवैध पद्धतीने तपासण्या करत...
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावर बंधन येणार
सरकारी कर्मचारी म्हणून काम करताना समाजाशी जोडले न जाता स्वतःचे उदात्तीकरण करणे, गैरवापर करणे तसेच सरकारविरोधी कारवायांसाठी केला जाणारा वापर टाळण्यासाठी सोशल मीडियाचा वापर...
एमओएची पत्रकबाजी अन् चांदेरेंची मनमानी सुरूच, चांदेरेंच्या पत्रांना मान्यता नसल्याचे एमओएचे जिल्हा संघटनांना निर्देश
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरेंच्या मनमानी कारभाराबाबत जिल्हा संघटनांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत महिनाभरापूर्वी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने (एमओए) राज्य संघटनेच्या कामकाजासाठी अस्थायी...
दक्षिण मुंबईत रंगणार गिरगाव चॅम्पियन्स लीगचा थरार, आदित्य ठाकरे करणार युवासेना कार्यकारिणी संघाचे नेतृत्व
संपूर्ण दक्षिण मुंबईत आणि गिरगावमध्ये सध्या जीसीएल म्हणजे गिरगाव चॅम्पियन्स लीगची चर्चा सुरू झाली आहे. गिरगाव बॉईज व युवा व्हिजनने स्पर्धेची जोरदार तयारी केली...
खालापुरात शेतकरी-पोलिसांत तुफान राडा; आंदोलन चिरडण्यासाठी सरकारची दंडेली
सोयाबीन, कापूसला योग्य भाव द्या.. संपूर्ण सातबारा कोरा करा.. अशी मागणी करत बुलढाण्यावरून खालापुरात दाखल झालेल्या हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न आज सरकारने केला....
मंत्रीपदावरील व्यक्तीने संयमाने बोलावे, मुख्यमंत्री फडणवीसांच्या नितेश राणेंना कानपिचक्या
महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे चिथावणीखोर विधाने करत असतात. एका विशिष्ट समाजाबद्दल टोकाचे बोलत असतात. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. या प्रश्नावर मुख्यमंत्री...
बँक कर्मचाऱ्यांचा 24 आणि 25 मार्चला देशव्यापी संप
देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आर्थिक वर्षाअखेरीसच संपाचे शस्त्र उपसले आहे. सार्वजनिक, खासगी, सहकारी, विदेशी तसेच प्रादेशिक ग्रामीण बँकांचे तब्बल...
नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून खोदून काढू… देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून खोदून काढू, कोणालाही सोडणार नाही. बाकी सर्व गोष्टी क्षम्य आहेत, पोलिसांवरचा हल्ला क्षम्य नाही. हल्लेखोरांवर कठोरात कठोर...
सूर्याच्या नेतृत्वाखाली मुंबई भिडणार चेन्नईशी, कर्णधार हार्दिक पंड्याने दिली माहिती
षटकांची गती संथ राखल्यामुळे गेल्या मोसमात हार्दिक पंड्यावर एका सामन्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलच्या नव्या मोसमात हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
संघाने भाजपचे कान टोचले… औरंगजेबाचा मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्तिक नाही
नागपूर दंगलीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखेर मौन सोडले. औरंगजेबाचा मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्तिक नाही. संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, अशी स्पष्ट भूमिका...
नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करतंय, हर्षवर्धन सपकाळ यांनी डागली तोफ
रोम जळत होता तेव्हा निरो फिडेल वाजवत होता त्याचप्रमाणे नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे, अशी तोफ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज डागली....
रस्ते बांधणीवर प्रचंड खर्च; टोल लागणारच
सरकार लवकरच राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांसाठी नवीन धोरण जाहीर करणार असून ग्राहकांना विशेष सवलत देण्यात येईल, असे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी...
प्रशांतची अष्टपैलू कामगिरी, टाइम्स ऑफ इंडियाचा 195 धावांनी पराभव
प्रशांत पाटीलचा अष्टपैलू खेळ, हर्षवर्धन पांडेयच्या शतकी खेळीमुळे युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने टाइम्स ऑफ इंडियाचा 195 धावांनी पराभव करत 49 व्या ठाणे वैभव आंतरकार्यालयीन...
शिव आरोग्य सेनेकडून सत्कार, जे.जे.त नऊ जणांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान
शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य सरचिटणीस जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या सूचनेनुसार शिव आरोग्य सेनेच्या वतीने जे.जे. रुग्णालयातील डॉक्टर...
सिनेटच्या बैठकीसाठी विचारलेली माहिती देण्यास टाळाटाळ, विद्यापीठाला सदस्यांच्या प्रश्नांचे वावडे
मुंबई विद्यापीठाच्या दोन दिवसांवर येऊ घातलेल्या सिनेटमधील प्रश्नोत्तराच्या तासाकरिता सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळण्यात आल्याने सदस्यांमध्ये नाराजाची भावना आहे. सिनेट सदस्यांचे प्रश्न आजवर...
मुलुंड विधानसभाप्रमुख पदी पुरुषोत्तम दळवी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विभाग क्र. 7 मधील मुलुंड विधानसभाप्रमुख पदी पुरुषोत्तम दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी...
पालकांचा आणि प्रशिक्षकांचा आदर करा – दिलीप वेंगसरकर
तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर, अकादमीत आणण्यासाठी, तुम्हाला क्रिकेटपटू होताना पाहताना किंवा क्रिकेटच्या मैदानातून पुन्हा घरी घेऊन जाताना तुमच्या पालकांना किती मेहनत घ्यावी लागते, त्रास सहन...
चंद्रपूर जिल्हा शिवसेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या...























































































